दिल्ली: नवी दिल्लीत सुरू असलेल्या संसदेच्या अधिवेशनात खासदार धनंजय महाडिक विविध विषयांवरील चर्चेत सहभागी होत आहेत. प्रधानमंत्री सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग औपचारिकरण योजनेबाबत नुकतीच संसदेत चर्चा झाली. त्यामध्ये खासदार धनंजय…
नागपूर : कोल्हापूरला आयटी क्षेत्रासाठी चांगली संधी आहे. हेच क्षेत्र वाढविण्याची क्षमता कोल्हापूरमध्ये आहे. आयटी क्षेत्रासाठी कोल्हापूर शहर पूरक असतानाही जागेअभावी रोजगार निर्मितीत मागे पडले आहे. आयटी क्षेत्र झाल्यास सुमारे…
कोल्हापूर प्रतिनिधी विक्रम केंजळेकर :आदर्श गुरुकुल विद्यालय व ज्युनिअर कॉलेज, पेठ वडगाव (ता. हातकणंगले, जि. कोल्हापूर) येथे खासदार क्रीडा महोत्सव २०२५ अंतर्गत विद्यार्थ्यांच्या शारीरिक व मानसिक विकासासाठी एकूण ११ मैदानी…
कोल्हापूर: कोल्हापूर महानगरपालिकेच्या आवाहनानुसार मेरी वेदर क्रिकेट क्लब यांच्या वतीने ३० हजार शेनी दान करण्याचा उपक्रम राबवण्यात आला. पंचगंगा स्मशानभूमी आणि कसबा बावडा स्मशानभूमी येथे या शेणी देण्यात आल्या. गेली…
कोल्हापूर :कोल्हापूर महानगरपालिका क्षेत्रातील शिवाजी विद्यापीठ, तपोवन राजलक्ष्मी नगर या प्रभागांमध्ये २५ लाख रुपये निधीतून करण्यात येत असलेल्या विविध विकासकामांचा शुभारंभ कोल्हापूर दक्षिणचे माजी आमदार ऋतुराज पाटील यांच्याहस्ते झाला. …
मुंबई : पूरग्रस्त तसेच आर्थिकदृष्ट्या दुर्बल नागरिकांना सरकारतर्फे देण्यात आलेल्या घरांवरील जाचक अटी रद्द करून ती घरे तातडीने नियमित करण्यात यावीत, अशी ठाम मागणी आमदार चंद्रदीप नरके यांनी महाराष्ट्र विधिमंडळाच्या…
कोल्हापूर : केवळ प्रयोगशाळेतील चार भिंतींच्या आत संशोधन करून थांबणे आता उपयोगाचे नसून त्या संशोधनाचे रूपांतर प्रत्यक्ष उत्पादनात आणि व्यापारात झाले पाहिजे. देशाला खऱ्या अर्थाने स्वावलंबी आणि विकसित बनवण्यासाठी ‘ॲकॅडेमिया…
नवी दिल्ली : नवी दिल्लीत सध्या संसदेचे अधिवेशन सुरू आहे. त्यामध्ये खासदार धनंजय महाडिक सक्रीय सहभागी आहेत. विविध विधेयके सादर करणे, विधेयकांवरील चर्चेत सहभाग घेणे, विधेयकांबाबत सुचना करणे, अशा कामात…
कोल्हापूर : शिवसेना मुख्यनेते व राज्याचे उपमुख्यमंत्री .एकनाथ शिंदे यांच्या संकल्पनेतून संपूर्ण राज्यभरात शहर आणि गावपातळीवर धर्मवीर आनंद दिघे नागरी सहाय्यता कक्ष सुरु करण्यात येत आहेत. याद्वारे गाव आणि प्रभाग…
कोल्हापूर : कोल्हापूर महानगरपालिकेच्या निवडणुकीत इंडिया आघाडी म्हणून लढण्यासाठी काँग्रेसने पुढाकार घेतला असून घटक पक्षांशी चर्चा करण्यासाठी काँग्रेसने समिती नेमली आहे. ही समिती उद्धवसेना, राष्ट्रवादी शरद पवार गट व इंडिया…