रखडलेल्या सातारा ते कागल महामार्गाच्या ठेकेदाराला काळ्या यादीत टाका, खा.धनंजय महाडिक यांची  मंत्री  नितीन गडकरी यांच्याकडे मागणी

कोल्हापूर: सातारा ते कागल या महामार्गाचे काम रखडले आहे. शिवाय महामार्गावरील खड्डे, ठिकठिकाणी निर्माण झालेली बाह्य वळणे, यामुळे पुणे ते कोल्हापूर महामार्गावरून प्रवास करणे म्हणजे दिव्य बनले आहे. अशा परिस्थितीत…

कोल्हापूर जिल्हाधिकारी कार्यालयात बॉम्ब ठेवल्याची धमकी

कोल्हापूर: कोल्हापूर येथील जिल्हाधिकारी कार्यालयात बॉम्ब ठेवला असून दुपारी दोन वाजेपर्यंत नागरिकांना सुरक्षित स्थळी हलवावे असा मेल कोल्हापूर जिल्हाधिकाऱ्यांच्या अकाउंट वर आल्यामुळे खळबळ उडाली आहे. तातडीने बॉम्ब शोध पथक आणि…

महाराष्ट्र सिकलसेलमुक्त करण्यासाठी मिशन मोडवर काम करुया: मंत्री प्रकाश आबिटकर 

नागपूर: महाराष्ट्राला सिकलसेलमुक्त करण्याचा आरोग्य विभागाचा निर्धार असून हे लक्ष्य साध्य करण्यासाठी सर्व जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांना मिशन मोडवर काम करण्याचे आवाहन आरोग्य मंत्री प्रकाश आबिटकर  यांनी बैठकीत केले. सिकलसेलचे रुग्ण…

प्रलंबित ई- चलनवर 50% भरून दंड मिटवा योजना महाराष्ट्रातही लागू होणार!

नागपूर : राज्यात वाहतूक पोलीस अधिकारी आणि अंमलदार यांच्याकडून ई-चलन तयार करण्यासाठी खाजगी मोबाईल फोनचा वापर होत असल्याबाबतच्या चर्चेदरम्यान महत्त्वाचे मुद्दे उपस्थित केले. गृह विभागाकडे सुमारे 2400 कोटी, मुंबई– पुणे…

स्ट्राँग रूमसमोरील खाजगी सीसीटीव्हीसुद्धा काढले; प्रशासनाचा काय अधिकार?: आ.सतेज पाटील

नागपूर : आज विधीमंडळात पॉइंट ऑफ इन्फॉर्मेशनच्या माध्यमातून अतिशय गंभीर असा प्रश्न उपस्थित केला. पेठ वडगाव, ता. हातकणंगले, जि. कोल्हापूर येथे दिनांक 2 डिसेंबर 2025 रोजी नगरपालिकेचे मतदान झाले. या…

सादळे घाटातील अपघातात निकमवाडीतील तरुणाचा मृत्यू

कोल्हापूर : सादळे घाटात झालेल्या भीषण अपघातात निकमवाडी (ता. पन्हाळा) येथील तरुण मोटारसायकलस्वार नारायण सदाशिव खोत (वय ४०) यांचा जागीच मृत्यू झाला. मोटरसायकलला आयशर टेम्पोने समोरून दिलेल्या जबर धडकेमुळे हा…

महिना अखेर पर्यंत शहरातील रस्ते दर्जेदार होतील : आमदार राजेश क्षीरसागर

कोल्हापूर : कोल्हापूर शहरातील रस्ते चांगले व सुस्थितीत असावेत याकडे कटाक्षाने लक्ष देण्यात येत आहे. यासाठी वारंवार महानगरपालिका प्रशासनासोबत बैठका, सुरु असलेल्या कामांची प्रत्यक्ष पाहणी केली जात आहे. कॉंग्रेस काळात…

3 हजाराहून अधिक विद्यार्थ्यांनी दिली ‘सतेज मॅथ्स स्कॉलर’ परिक्षा

कोल्हापूर : साळोखेनगर येथील डॉ. डी. वाय. पाटील अभियांत्रिकी महाविद्यालयामध्ये सतेज मॅथ्स स्कॉलर परिक्षा उत्साहात संपन्न झाली. कोल्हापूर शहरासह जिल्ह्यातील विविध भागातून बारावी विज्ञान शाखेतील 110 महविद्यालयांमधून 3285 विद्यार्थ्यानी सहभाग…

माजी महापौर सई खराडे, शिवतेज खराडे आणि इंद्रजीत आडगुळे यांचा शिवसेनेत जाहीर प्रवेश

ठाणे  : आगामी कोल्हापूर महानगरपालिका निवडणुकीच्या अनुषंगाने सर्वच पक्षांनी कंबर कसली असून, कोल्हापूरचे राजकीय वातावरण तापायला सुरवात झाली आहे. कोल्हापूरच्या राजकारणात आज महत्त्वाची घडामोड घडली. राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष…

टीईटीचा निर्णय कार्यरत शिक्षकांना अन्यायकारक ठरणारा, केंद्राने तातडीने लक्ष देत हस्तक्षेप करावा : खा. धैर्यशील माने

कोल्हापूर :“टीईटीचा निर्णय कार्यरत शिक्षकांना अन्यायकारक ठरणारा आहे. केंद्राने तातडीने या प्रश्नाकडे लक्ष देत हस्तक्षेप करावा व केंद्रसरकार मार्फत न्यायालयात पूर्नयाचिक दाखल करावी ” अशी मागणी शिवसेनेचे खासदार धैर्यशील माने…

🤙 8080365706