कोल्हापूर : काँग्रेस नेते माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी मोदी सरकारला 9 प्रश्न विचारत धारेवर धरले. ते आज कोल्हापुरात बोलत होते. आमची महाविकास आघाडी भक्कमपणे भाजपला तोंड देणार असल्याची ग्वाही…
कागल : सहकारातील आदर्श व्यक्तिमत्व स्व. राजे विक्रमसिंहजी घाटगे नेहमीम्हणत नागरी किंवा ग्रामीण सहकारी पतसंस्था या ग्रामीण अर्थव्यस्थेचा कणा आहे. ढीगभर संस्था काढण्यापेक्षा मोजक्या संस्था काढा. त्या चांगल्या चालवा, यामध्येच…
कोल्हापूर : लोकसभा निवडणुकीसाठी शिवसेना देखील 22 जागांवर दावा करणार असल्याची चर्चा आहे. मविआने सुद्धा लोकसभा निवडणुकीसाठी कंबर कसली आहे. याच पार्श्वभूमीवर ठाकरे गटाचे नेते संजय पवार यांनी कोल्हापुरातील लोकसभेच्या दोन…
मुंबई : शिंदे गटाला मी पक्ष मानत नाही. हा कोंबड्यांचा खुराडा आहे. त्यामुळे ते फडफड करत आहेत. यांच्या मानेवरून कधीही सुरी फिरवली जाईल, असं सांगतानाच 22 काय शिंदे गटाला पाच…
नाशिक: हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृद्धी महामार्गाच्या दुसऱ्या टप्प्याचे आज, शुक्रवारी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याहस्ते होणार उद्घाटन होणार आहे. शिर्डी ते भरवीर या 82 किलोमीटर लांबीच्या…
नवी दिल्ली : म्हैसूरचे शासक टिपू सुलतान यांच्या खास तलवारीचा लिलाव झाला. या लिलावाने आतापर्यंतच्या लिलावाचे सर्व रेकॉर्ड तोडले. टिपू सुलतान यांच्या शेवटच्या पाडावानंतर इंग्रजांना ही तलवार त्यांच्या शयनगृहात सापडली होती. टिपू…
मुंबई : ठाण्यातील अनंत करमुसे यांना मारहाण प्रकरणात राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड यांच्या अडचणी वाढणार आहे. ठाणे पोलिसांनी जितेंद्र आव्हाड यांच्या विरोधात ५०० पानांचे आरोपपत्र दाखल केले. सर्वोच्च न्यायालयात…
आजचं राशिभविष्य… जाणून घ्या काय लिहिलंय आज तुमच्या भाग्यात? मेष: वाहन खरेदीचा विचार करत असाल तर दिवस आनंददायी आहे. पत्नीकडून सहकार्य लाभेल. जोडीदार नोकरी करत असल्यास बढतीचे योग आहेत. राजकीय…
आहारात कॅल्शियमयुक्त पदार्थांचा पुरेशा प्रमाणात समावेश करावा असे म्हटले आहे. पण हे पदार्थ म्हणजे नेमके कोणते पदार्थ तेच आपण आजच्या या विशेष लेखातून जाणून घेणार आहोत. बहुतेक कडधान्येही कॅल्शियमने अगदी…
दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी नवी दिल्ली येथे उभारण्यात आलेल्या नव्या संसद भवनाचं उद्घाटन करणार आहेत. परंतु या निर्णयाला सर्व स्तरावरुन चांगलाच विरोध होत आहे. याविरोधात आता सर्वोच्च न्यायालयात याचिका…