श्री रामचंद्र,सीता,लक्ष्मण आणि हनुमान मूर्ती वाजत – गाजत घोसरवाडकडे रवाना

कोल्हापूर : आज श्री रामचंद्र, सीता, लक्ष्मण आणि हनुमान मूर्ती वाजत – गाजत घोसरवाडकडे रवाना झाल्या. उत्तर भारतीय समाजाचे उपकार घोसरवाडकर ग्रामस्थ या जन्मात विसरणार नाहीत, अशा भावनिक प्रतिक्रिया आज…

दहावीच्या विद्यार्थ्यांचे नुकसान करणाऱ्या नवनीत प्रकाशनावर कडक कारवाई करावी : निलेश सुतार

कोल्हापूर : दहावीच्या परीक्षा सुरू झाल्या आहेत. बुधवार दि. 8 मार्च 2023 रोजी बोर्डाच्या वेळापत्रकानुसार हिंदीचा पेपर होता. मात्र नवनीत प्रकाशनाने दहावी परीक्षेचे वेळापत्रक छापले असून त्यावर हिंदी पेपरच्या परीक्षेची…

शिवशक्ती प्रतिष्ठानच्या वतीने छत्रपती बलिदान दिनानिमित्त रक्तदान शिबिर संपन्न…

कोल्हापूर : आज स्वराज्यरक्षक छत्रपती शंभूराजे यांचा ३३४ वा बलिदान दिन. ज्या छत्रपतींनी या स्वराज्यासाठी बलिदान दिले त्या शंभुराजेंच्या बलिदान दिनानिमित्त त्यांना अभिवादन करण्यासाठी सामाजिक भान जोपासत शिवशक्ती प्रतिष्ठानच्या वतीने…

भ्रष्टाचार विरोधी जन आंदोलन संघटनेमार्फत जिल्हा रुग्णालयांमध्ये आंदोलन

कोल्हापूर :भ्रष्टाचार विरोधी जन आंदोलन या संघटनेमार्फत कोल्हापूर जिल्हयाचे ग्रामीण सेवा रुग्णालय प्रशासनाने दुर्लक्षित केले अशोभनीय असे काम. सरकारी जबाबदारी असताना कर्मचारी कामचुकारपणा करतात रुग्णालयात बायोमेट्रिक मशीन असताना सकाळी वेळेत…

संतप्त मुश्रीफ समर्थकाने डोके आपटून घेतले….

कागल : राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते माजी मंत्री आमदार हसन मुश्रीफ यांच्या कागल येथील निवासस्थानी गेल्या दोन महिन्यात तिसऱ्यांदा इडीकडून छापेमारी करण्यात आली आहे. 11 जानेवारी रोजी पहिल्यांदा इडीने त्यांच्या…

कोल्हापूर अर्बन बँकेची चौकशी सुरु…..

महाराजा हॉटेल कर्ज प्रकरण ६५ लाखांची वसुली भोवणार कोल्हापूर : येथील कोल्हापूर अर्बन को-ऑपरेटिव्ह बँकेची सहकार कलम ८३ अंतर्गत चौकशी सुरू झाली आहे. सहकार आयुक्त अनिल कवडे यांच्या आदेशानुसार ही…

गुन्हे दाखल झाले तरी आंदोलन सुरूच राहणार ; इम्तियाज जलील

औरंगाबाद: औरंगाबाद जिल्ह्याचे नाव बदलून छत्रपती संभाजीनगर करण्याच्या निर्णयावरून आता राजकीय वातावरण तापताना पाहायला मिळत आहे.दरम्यान नामांतराविरोधात एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील यांनी उपोषण सुरु केले आहे. तर गुरुवारी जलील यांनी…

सांगली अँटी करप्शनची कोल्हापुरात कारवाई; आठ लाखाची लाच स्वीकारताना एपीआय सह कॉन्स्टेबल ताब्यात

कोल्हापूर – जुना राजवाडा पोलिस ठाण्यातील सहाय्यक पोलीस निरीक्षक नागेश म्हात्रे आणि पोलीस कॉन्स्टेबल रुपेश कुंभार या दोघांना आठ लाख रुपयांची लाच घेताना लाच लुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने रंगेहाथ पकडलंय.…

ब्रेकिंग न्यूज! माजी मंत्री आमदार हसन मुश्रीफ यांच्या घरावर परत आज सकाळी इडी ची धाड

कोल्हापूर :माजी मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार हसन मुश्रीफ यांच्या कागल येथील निवासस्थानी पुन्हा ईडीने छापेमारी सुरू केली आहे. त्यांच्या निवासस्थानी ५ गाड्यातुन आज पहाटे ईडीचे अधिकारी त्यांच्या घरी दाखल…

आजचं राशिभविष्य…..

आजचं राशिभविष्य… जाणून घ्या काय लिहिलंय आज तुमच्या भाग्यात? मेष मानपमान नाट्य घडतील. विसभोळेपणा जाणवेल. एखाद्या विपरित घटनेतुन लाभ होण्याची शक्यता आहे. शासनाकडून होणारे लाभ मिळतील. नोकरी व्यापारात आर्थिक प्राप्तीसाठी…

🤙 8080365706