ईपीएफओसाठी अर्ज करण्याची प्रक्रिया आज पासून

मुंबई : ईपीएफओद्वारे २८५९ पदांसाठी भरती होणार आहे. अर्ज करण्याची प्रक्रिया आज २७ मार्चपासून सुरू होत आहे.

ईपीएफओद्वारे या पदांसाठी होणार भरतीया भरती प्रक्रियेतून EPFO मध्ये एकूण २८५० पदे भरणार आहेत. यात सोशल सिक्योरिटी असिस्टेंट साठी २६७४ पदे आणि स्टेनोग्राफर साठी १८५ पदे समाविष्ट आहेत. epfindia.gov.in या वेबसाइटवर भेट देऊ ऑनलाइन अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू करु शकता. अर्ज करण्याची शेवटची तारीख २६ एप्रिल २०२३ आहे.