अनिल अंबानींची कंपनी दिवाळीखोरीच्या उंबरठ्यावर…

मुंबई :हिंदुजा ग्रुप सध्या निधी उभारण्यासाठी खासगी क्रेडिट फंडांशी चर्चा करत आहे. हिंदुजा ग्रुपने 6,560 कोटी रुपये उभारण्याची योजना आखली आहे. ही रक्कम रिलायन्स कॅपिटलच्या खरेदीसाठी वापरली जाणार आहे. रिलायन्स…

अंबाबाई मंदिरात चप्पल स्टैंड वरून मोठा वाद …

कोल्हापूर: साडेतीन शक्तिपीठातील पूर्ण पीठ असलेले कोल्हापुरातील करवीर निवासिनी अंबाबाई मंदिर परिसरात मोठा राडा झाला आहे. खासगी दुकानदारांनी लावलेल्या चप्पलस्टँड कोल्हापूर महापालिकेच्या अतिक्रमण विभागाने  काढल्यावरून मोठा वाद झाल्याचे पाहायला मिळाले.…

अखेर हमासने घेतले नमते ; इस्त्रायलसमोर युद्धबंदीचा ठेवला प्रस्ताव

जेरुसलेम: इस्रायलने हमासविरुद्ध सुरू असलेल्या लढ्यात आक्रमक पावित्रा घेतला आहे. गाझा पट्टीला वेढा घातल्याने तिसऱ्या दिवशीही वीज, इंधन आणि खाद्यपदार्थांचा पुरवठा बंद आहे. पॅलेस्टिनी दहशतवादी संघटनेविरुद्धच्या निर्णायक युद्धात इस्रायलने तीन…

हेरवाड येथे 35 एकरातील ऊस पिक जळून खाक…

कोल्हापूर : कोल्हापूर जिल्ह्यातील शिरोळ तालुक्यामध्ये हेरवाड येथे अब्दुललाट रस्त्यावरील पाटील मळीजवळ सुमारे ३५ एकरांहून अधिक क्षेत्रातील ऊस अचानक लागलेल्या आगीत जळून खाक झाला.आगीमुळे जवळपास ५० लाख रुपयांचे नुकसान झाल्याची…

या पाच पैकी तीन राज्यात काँग्रेस भाजपला मात देणार…

नवी दिल्ली: देशातील पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकांचं बिगुल वाजलं आहे. केंद्रीय निवडणूक आयोगाने आज छत्तीसगड, मध्य प्रदेश, राजस्थान, तेलंगणा आणि मिझोराममधील विधानसभा निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर केला आहे.या पाच राज्यातील निवडणुका…

आजचं राशिभविष्य…

पाहुयात आज आपल्या भाग्यात नेमकं काय लिहिलंय ते…. मेष : आपल्या अहंपणाला झटका लागणार नाही अथवा कोणाशी भांडणतंटा होणार नाही याकडे लक्ष द्या. वृषभ : शारीरिक थकवा आणि मानसिक चिंता…

व्हिटॅमिन ई चे त्वचेसाठी अनेक फायदे…

व्हीटॅमिन ई हे एक आवश्‍यक पोषक तत्व आहे जे त्वचा चमकदार आणि तरुण ठेवण्यासाठी खूप फायदेशीर आहे. त्वचेसाठी व्हिटॅमिन ई चे अनेक फायदे आहेत ज्यात चमकणारी त्वचा, काळी वर्तुळे दूर…

राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांना कुठल्याही क्षणी अटक…

मुंबई: राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांना अटकेपासून दिलेलं संरक्षण सोमवारी संपलं. त्यामुळे त्यांना कुठल्याही क्षणी अटक होऊ शकते. भोसरी कथित जमीन गैरव्यवहार प्रकरणी खडसेंच्या अडचणींमध्ये वाढ होताना दिसून…

वेतवडे येथे गव्याच्या हल्ल्यात महिला जखमी

साळवण ( एकनाथ शिंदे ) : वेतवडे तालुका गगनबावडा येथील महिला मंगल पांडुरंग गुंजवटे( वय – ३५ ) या शेतामध्ये उसाची भांगलन करीत असताना पाठीमागून येऊन गवा रेड्याने त्यांच्यावर हल्ला…

आणि जागतिक पोस्ट दिवसाच्या निमित्ताने खासदार पुत्र कृष्णराज महाडिक बनले पोस्टमन

कोल्हापूर : खासदार पुत्र कृष्णराज महाडिक यांनी आज जागतिक पोस्ट दिवस असल्याने दस्तुरखुद्द पोस्टमन बनून पोस्टाच्या कामकाजाची माहिती तर घेतलीच पण खाकी गणवेश परिधान करून चक्क पोस्ट टपाल सुद्धा वितरित…

🤙 8080365706