कौन बनेगा करोडपती सीझन 15च्या ज्युनिअर्स वीकमध्ये हरियाणाच्या मयंक या प्रज्ञावान मुलाने जिंकले 1 कोटी!

मुंबई : महेंद्रगड, हरियाणाचा मयंक सोनी एन्टरटेन्मेंट टेलिव्हिजनवरील कौन बनेगा करोडपती 15 या लोकप्रिय गेमशोमध्ये सध्या सुरू असलेल्या ‘KBC ज्युनिअर्स वीक’ मध्ये 1 कोटी पॉइंट जिंकणारा सर्वात लहान मुलगा ठरला.…

भारतातील Ybarra राजदूत म्हणून प्रा. डॉ. अनुप्रिया अमितकुमार गावडे यांची नियुक्ती

कोल्हापूर: टागायटे सिटी, फिलीपिन्स – प्रतिष्ठित Tagaytay हेवन हॉटेल आणि रिसॉर्टच्या ग्रँड बॉलरूम येथे आयोजित एका भव्य समारंभात, Ybarra स्कॉलर्स अँड फेलो सोसायटी, फिलीपिन्सच्या बॅप्टिस्ट मंत्र्यांच्या वकिलांची शैक्षणिक आणि शैक्षणिक…

थरथरत्या हातांना गोकुळचा लाखमोलाचा आधार ! सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांप्रती कृतज्ञतेचा भाव !!

कोल्‍हापूरः कोल्‍हापूर जिल्‍हा सहकारी दूध उत्‍पा. संघ (गोकुळ)च्या वतीने संघाच्‍या सन १९६३ च्या संघ स्थापनेवेळी गोकुळचे शिल्पकार स्व.आनंदराव पाटील (चुयेकर) यांना मोलाचे सहकार्य करून सुरवातीच्या प्रतिकूल परिस्थितीत कष्ट केलेल्या कर्मचाऱ्यांप्रती…

पाचव्या राष्ट्रीय जल पुरस्कार 2023 साठी 18 डिसेंबर पर्यंत अर्ज सादर करावेत

नामांकन भरण्याची पध्दती अशी आहेGoogle मध्ये www.awards.gov.in वर जावे.स्क्रिनच्या उजव्या बाजूस Register चे बटन क्लिक करावे.सदर स्क्रिनवरती वैयक्तिक () व संस्था () अशी 2 बटणे दिलेली असून नामांकन भरणारे ज्या…

राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष व्ही. बी. पाटील यांच्या वाढदिवसास मान्यवरांकडून शुभेच्छा

कोल्हापूर (प्रतिनिधी) शहर व जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने जिल्हाध्यक्ष व्ही.बी.पाटील यांचा वाढदिवस साजरा झाला. यावेळी माजी गृह राज्यमंत्री व जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष आ.सतेज पाटील, शहराध्यक्ष आर के.पोवार, शिवसेना ठाकरे…

व्हीएसआयच्या ज्ञानयाग ऊस प्रशिक्षणासाठी ‘शाहू’चे सभासद रवाना

कागल(प्रतिनिधी) : पुणे येथील वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट तथा व्हीएसआय पुणे या महाराष्ट्रातील सहकारी साखर कारखान्यांच्या शिखर संस्थेमार्फत घेण्यात येणाऱ्या ऊस शेती ज्ञानयाग प्रशिक्षण कार्यक्रमासाठी येथील श्री छत्रपती शाहू सहकारी साखर…

बेंगलोर मध्ये कथीतरीत्या जवळपास 900 बेकायदा गर्भपात…

बंगळुरू – गेल्या तीन वर्षांत कथितरीत्या जवळपास ९०० बेकायदा गर्भपात करणाऱ्या डॉक्टरला बंगळुरू पोलिसांनी त्याच्या प्रयोगशाळा तंत्रज्ञासह गजाआड केले आहे. डॉ. चंदन बल्लाळ व निसार अशी या आरोपींची नावे आहेत.म्हैसूर…

आजचं राशिभविष्य…

पाहुयात आज आपल्या भाग्यात नेमकं काय लिहिलंय ते… मेष :आजचा दिवस आपला धार्मिकते मध्ये खर्च होईल.  वृषभ : एखाद्या तीर्थस्थानी संवाद साधण्याची संधी मिळेल.  मिथुन : परदेशगमनाचे योग येतील.  कर्क:…

जाणून घेऊयात टोमॅटोचे गुणकारी फायदे…

बहुतेक लोकांना टोमॅटो खायला आवडतो. त्यात जेवणामध्ये टोमॅटोचा वापर मोठ्या प्रमाणात केला जातो. जेवणाची टोमॅटोशिवाय चव अपूर्णच. भारतीय जेवणात कांदा आणि टोमॅटो आवर्जून वापरला जातो.टोमॅटो हा जेवणाची चव वाढवतो पण…

घरोघरी राष्ट्रवादी या अभियानाची इचलकरंजीत सुरुवात…

इचलकरंजी (प्रतिनिधी) घरोघरी राष्ट्रवादी या अभियानाची इचलकरंजी शहर जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने जिल्हाध्यक्ष व्ही.बी. पाटील व कोल्हापूर शहराध्यक्षआर.के. पोवार यांच्या हस्ते व इचलकरंजी शहराध्यक्ष नितीन जांभळे, प्रांतिक सदस्य मदन…

🤙 8080365706