कोल्हापूर जिल्हा परिषदेचा अध्यक्ष महायुतीचाच होईल;जास्त सदस्य संख्येमुळे राष्ट्रवादीचा दावा;वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांचे स्पष्टीकरण

कोल्हापूर:कोल्हापूर जिल्हा परिषदेचा अध्यक्ष महायुतीचाच होईल. कोल्हापूर महानगरपालिकेतील फाॅर्म्युल्याप्रमाणे ज्या पक्षाची सदस्यसंख्या जास्त, त्या पक्षाचा अध्यक्ष हे धोरण राबवावे, अशी अपेक्षा मंत्री श्री. मुश्रीफ यांनी व्यक्त केली. दरम्यान; जास्त संख्येमुळे…

सर्वोच्च न्यायालयाने मंत्री हसन मुश्रीफ यांच्या गोकुळ संदर्भातील याचिकेतील मुद्दे विचारात घेण्याचे दिले आदेश…..! १७ मार्चला कोल्हापूर बेंचसमोर होणार सुनावणी

दिल्ली:गोकुळ दूध संघाच्या बाराशे संस्थांच्या सभासदात्वाबाबत मंत्री हसन मुश्रीफ यांनी सर्वोच्च न्यायालयात अपील केले होते. मंत्री  मुश्रीफ यांच्या अपीलातील मुद्दे दि. १७ मार्च रोजी उच्च न्यायालयाच्या कोल्हापूर बेंचसमोर होणाऱ्या सुनावणीत…

रुग्ण हा केंद्रबिंदू मानून विमा कंपन्या व रुग्णालयांनी सेवा द्यावी – आरोग्य मंत्री प्रकाश आबिटकर;विमाधारकांच्या तक्रारींची शासन करणार शहानिशा

मुंबई : आरोग्य विमा कंपन्यांकडून क्लेम मंजुरीत येणाऱ्या अडचणी व रुग्णालयांची अवाजवी वैद्यकीय बिले याबाबतच्या तक्रारीच्या अनुषंगाने सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री प्रकाश आबिटकर यांनी मंत्रालयात, भारतीय विमा नियामक…

सकारात्मकता आणि विश्वास हीच यशाची गुरुकिल्ली- डॉ. ज्ञानवत्सल स्वामी -डी. वाय. पाटील विद्यापीठाचा १४ वा दीक्षांत समारंभ उत्साहात -७४१ विद्यार्थ्यांना पदवी प्रदान

कोल्हापूर:पैसा मिळवण्यापेक्षा माणसे जोडणे हे सर्वात मोठे कौशल्य आहे. सकारात्मकता आणि मी करू शकतो हि भावना तुम्हाला यशाच्या मार्गावर नेईल. त्यासाठी नैतिकता पाळून कुटुंब व समाजासाठी कार्यरत रहा, असे आवाहन…

महापालिकेच्या स्थायी समिती सभापतीपदी विशाल शिराळे, परिवहन समिती सभापतीपदी सत्यजित जाधव, महिला बालकल्याण समिती सभापतीपदी सौ.कौसर बागवान, उपसभापतीपदी सौ.दिपा ठाणेकर यांची निवड

कोल्हापूर  :- कोल्हापूर महानगरपालिकेच्या स्थायी समितीच्या सभापतीपदी विशाल किरण शिराळे, परिवहन समिती सभापतीपदी सत्यजित चंद्रकांत जाधव, महिला व बालकल्याण समिती सभापतीपदी सौ.कौसर इस्माईल बागवान, तर उप-सभापतीपदी सौ.दिपा अजित ठाणेकर यांची…

नगररचना विभागाकडून आयोजित एक दिवसाच्या विशेष कॅम्पमध्ये 62 प्रकरणे मंजूर

कोल्हापूर : नगररचना विभागामार्फत आयोजित केलेल्या एक दिवसाच्या विशेष कॅम्पमध्ये आज 62 प्रकरणे मंजूर करण्यात आली. यामध्ये नगररचना विभागाकडे दाखल झालेल्या गुंठेवारी नियमितीकरण भुखंड/बांधकाम मंजूर करण्यात आली. या कॅम्पमध्ये मंजूर…

राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पातळीवरील यशातून छत्रपती शाहू महाराजांच्या कागलचा लौकिक उंचवा-राजे समरजितसिंह घाटगे;’शाहू’च्या मानधनधारक महिला कुस्तीगीरांचा विविध स्पर्धेतील यशाबद्दल सत्कार

कागल:शाहू साखर कारखान्याच्या मानधनधारक महिला कुस्तीगीरांनी विविध स्पर्धांमध्ये मिळविलेले यश अभिमानास्पद आहे.अशा मेहनती खेळाडूंनी राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पातळीवर यश मिळवून राजर्षी छत्रपती शाहू महाराजांची जनक भुमी असलेल्या कागलचा क्रीडा क्षेत्रात…

अर्थसंकल्प दिसायला आकर्षक पण जनतेच्या अपेक्षांपासून दूर आमदार सतेज पाटील यांची टीका

कोल्हापूर : राज्य सरकारने सादर केलेला अर्थसंकल्प हा मोठ्या आकड्यांचा आणि घोषणांचा गाजावाजा असला तरी प्रत्यक्षात जनतेच्या अपेक्षांना न्याय देणारा नाही, हा अर्थसंकल्प दिसायला आकर्षक पण जनतेच्या अपेक्षांपासून दूर आहे…

महिला दिनानिमित्त नगरसेवक ऋतुराज क्षीरसागर यांनी केला प्र.क्र. ६ व ७ मधील कामगार महिलांचा सत्कार..

कोल्हापूर:जागतिक महिला दिनानिमित्त आमदार राजेश क्षीरसागर फौंडेशन आणि नगरसेवक ऋतुराज राजेश क्षीरसागर यांच्या संकल्पनेतून आज कोल्हापूर महानगपालिका प्र. क्र. ६ व प्र. क्र. ७ मधील महिला सफाई कर्मचाऱ्यांचा अनोखा सत्कार…

थकबाकीदार दुकानगाळ्यांवर महापालिकेची कारवाई; कपिलतीर्थ मार्केटमधील 5 गाळे सील

कोल्हापूर: कोल्हापूर महानगरपालिका मालकीचे भाडे तत्वावर दिलेले ए वॉर्डमधील कपिलतीर्थ मार्केट येथील दुकानगाळे भाडे थकवणाऱ्या भाडेकरूंवर इस्टेट विभागाने मंगळवार दि. 10 मार्च 2026 रोजी वसुली मोहिम राबवत कारवाई केली. मागील…

🤙 8080365706