‘गोकुळ’ मार्फत महाराष्ट्राचे शिल्पकार स्‍व. यशवंतरावजी चव्‍हाण यांना अभिवादन …

कोल्‍हापूर : कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघ (गोकुळ) च्‍या वतीने संघाच्‍या ताराबाई पार्क येथील विकासकक्ष कार्यालयात भारताचे माजी संरक्षण मंत्री व महाराष्‍ट्राचे पहिले मुख्‍यमंत्री स्‍व. यशवंतरावजी चव्‍हाण यांची ११३…

“प्रोजेक्ट महादेवा” अन… अभिनेते जॉकी श्रॉफ आणि आमदार राजेश क्षीरसागर यांची भेट

मुंबई  : भारताचे लाडके पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब यांच्या इंडिया @४७ संकल्पनेतून भारताला महासत्ता होण्याच्या बरोबर खेळातही भारत देश अग्रेसर असावा. यासह महाराष्ट्र राज्यातील तळागाळातील फुटबॉल कौशल्याचा शोध घेवून त्यांना…

परिवहन समितीचे नूतन सभापती सत्यजित जाधव ॲक्शन मोडवर; केएमटी स्वयंपूर्ण करण्यासाठी सर्वांनी सहकार्य करावे

कोल्हापूर : कोल्हापूर महानगरपालिका परिवहन समितीच्या सभापतीपदी निवड झाल्यानंतर युवा उद्योजक सत्यजित चंद्रकांत जाधव यांनी तात्काळ कामाला सुरुवात करत परिवहन विभागाचा सविस्तर आढावा घेतला. परिवहन विभागाला उर्जितावस्था देत केएमटीला स्वयंपूर्ण…

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पुढाकारातून बांधकाम कामगारांच्या नोंदणीसाठी विशेष मोहीम; गोदरेज इंडस्ट्रीजच्या सहकार्याने सामाजिक सुरक्षा आणि हक्क प्राप्ती उपक्रम

कोल्हापूर : स्थलांतरित बांधकाम कामगारांना मुख्य प्रवाहातील सुविधांशी जोडणे आणि त्यांना सामाजिक सुरक्षा मिळवून देणे हा या प्रकल्पाचा मुख्य उद्देश आहे. सद्यस्थितीत, औपचारिक ओळखपत्राचा अभाव आणि कामगारांचा निरुत्साह यांमुळे अनेक…

गडहिंग्लज आणि आजरा शहरातून जाणार्‍या संकेश्‍वर ते आंबोली महामार्गामुळे वाहतूक कोंडी आणि अपघाताची तीव्रता वाढली, दोन्ही शहरांना बायपास रस्ता देण्याची खासदार धनंजय महाडिक यांची संसदेत मागणी

कोल्हापूर:संकेश्‍वर ते आंबोली हा नवा कॉंक्रीटचा रस्ता पूर्ण झाला आहे. मात्र हा रस्ता गडहिंग्लज आणि आजरा शहरातून जात असल्याने, वाहतूक कोंडीसह अपघात वाढत आहेत. त्यामुळे या दोन्ही शहरात बाहय मार्ग…

जीवनात येणाऱ्या बदलासह स्वतःला तयार करा : संग्राम पाटील डी. वाय.पाटील पॉलिटेक्निकमध्ये बक्षीस वितरण

कोल्हापूर:आयुष्याच्या परीक्षेला सामोरे जाताना समोर येणाऱ्या बदलासह स्वतःला तयार करा,असे प्रतिपादन मार्वलस ग्रुपचे चेअरमन संग्राम पाटील यांनी दिला. ते डी वाय पाटील पॉलिटेक्निकमध्ये बक्षीस वितरण सोहळ्यात प्रमुख पाहुणे म्हणून बोलत…

कोल्हापूर- तिरुपती हरिप्रिया एक्स्प्रेस मधील कमी केलेल्या प्रवासी डब्यांची संख्या पूर्ववत करावी : आमदार राजेश क्षीरसागर यांची शिवसेना संसदीय गटनेते खासदार डॉ.श्रीकांत शिंदे यांच्याकडे मागणी

मुंबई  : प्रवाशांच्या वाढत्या गर्दीमुळे कोल्हापूर- तिरुपतीच्या हरिप्रिया एक्स्प्रेस मधील सीट्स किंवा डबे वाढविण्याची मागणी सातत्याने होत आहे. परंतु, ऑक्टोबर २०२५ पासून रेल्वे प्रशासनाने हरिप्रिया एक्सप्रेसच्या डब्यांच्या संख्येत आणि प्रकारात…

येत्या १४ व १५ मार्च रोजी कंदमुळांचे भव्य प्रदर्शन ; २५० हून अधिक कंदमुळे होणार प्रदर्शित

कोल्हापूर: निसर्गात कंदमुळे देणाऱ्या अनेक वनस्पती आहेत.अनेक कंदमुळांच्या वनस्पती ह्या रानावनात, जंगलात वाढतात. अशा रानकंद वनस्पतींबाबतचे पारंपरिक ज्ञान वनवासी, आदिवासी आणि कोकणवासीयांच्याकडे आहे. अशाप्रकारच्या विविध रानकंदमुळांची ओळख आणि त्यांचा आहारातील…

टाकाळा माळी कॉलनी येथील राजर्षी शाहू जलतरण तलावाची भाजपा जिल्हाध्यक्ष, नगरसेवक विजय जाधव यांनी अतिरिक्त आयुक्त शिल्पा दरेकर यांच्यासोबत केली पाहणी : तलावाची लवकरात लवकर दुरुस्ती करण्याची केली मागणी

कोल्हापूर :कोल्हापूर मध्ये एकूण तीन जलतरण तलाव आहेत. अंबाई टॅंक, रमणमळा आणि राजारामपुरी येथील राजश्री छत्रपती शाहू जलतरण तलाव यापैकी फक्त रमणमाळा येथील तलाव सुरळीत सुरू आहे. माळी कॉलनी येथील…

कोल्हापूर शहरातील तावडे हॉटेल ते छत्रपती शिवाजी पुलापर्यंत उड्डाण पुल उभारण्याच्या कामाला गती मिळावी, खासदार धनंजय महाडिक यांची संसदेत मागणी

दिल्ली:नवी दिल्लीत सध्या संसदेचे अधिवेशन सुरू आहे. खासदार धनंजय महाडिक यांनी कोल्हापूरला जोडणार्‍या विविध महामार्गांच्या विस्तारीकरणासाठी केंद्र सरकारने भरीव निधी दिल्याबद्दल आभार मानले. तसेच कोल्हापूर शहरातील तावडे हॉटेल ते छत्रपती…

🤙 8080365706