गोकुळ शिरगाव: कॉलेजमधील विद्यार्थिनीशी गैरवर्तन केल्याप्रकरणी पोलिसांनी अटक केलेल्या केआयटी कॉलेजमधील निलंबित प्राध्यापक सौरभ संजय जोशी (वय ३०, रा. स्मृती अपार्टमेंट, बाबुजमाल दर्याजवळ, कोल्हापूर) याला सोमवारी पुन्हा अटक करण्यात आली.…
कोल्हापूर :- कोल्हापूर महानगरपालिकेच्या शहर पाणी पुरवठा विभागाकडील वितरण शाखा व पाणीपट्टी शाखा यांच्यामार्फत थकबाकी व अनाधिकृत कनेक्शन धारकांवर संयुक्त कारवाई करण्यात येत आहे. शहर तसेच ग्रामीण भागातील मोठे थकबाकीदार…
उजळाईवाडी : फसवणुकीचा गुन्हा दाखल न करण्यासाठी तक्रारदाराकडे 7 लाख रुपयांची मागणी करून तडजोडीअंती 4 लाख रुपये स्वीकारण्याचे मान्य करणाऱ्या गोकुळ शिरगाव पोलिस ठाण्यातील गोपनीय कॉन्स्टेबल एजाज महम्मद शेख (रा.…
कोल्हापूर : जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघ (गोकुळ) मधील सुमारे १२०० सभासद संस्था रद्द कराव्यात, या खटल्याची होणार आहे. वडकशिवाले (ता. आजरा) सुनावणी आज मंगळवारी (दि. १० मार्च) येथील संस्थेच्या…
मुंबई:आमदार सतेज पाटील यांचा विधानपरिषदेत सवाल कोल्हापूर जिल्ह्यातील अन्न व औषध प्रशासन विभागात औषध निरीक्षकासह इतर कर्मचाऱ्यांची रिक्त पदे भरणेबाबत शासनाने कोणती कार्यवाही केली आहे. असा प्रश्न विधानपरिषदेतील कॉंग्रेसचे गटनेते…
कागल :कागल पंचायत समितीच्या सभापतीपदी भाजपच्या तसेच शाहू उद्योग समूहाचे अध्यक्ष राजे समरजितसिंह घाटगे गटाच्या सुवर्णा पाटील यांची तर उपसभापतीपदी राष्ट्रवादी काँग्रेसचे वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ गटाचे इंद्रजीत पाटील…
कोल्हापूर : महानगरपालिकेच्या नगररचना, घरफाळा, पाणीपुरवठा, इस्टेट व परवाना विभागांच्या वसुलीचा आढावा आयुक्त के. मंजूलक्ष्मी यांनी घेतला. ही बैठक दुपारी आयुक्त कार्यालयात पार पडली. यावेळी सर्व संबंधित विभागांनी उर्वरीत कालावधीत…
कोल्हापूर : महिलांमधील गर्भाशय मुखाच्या कर्करोगाला प्रतिबंध घालण्यासाठी केंद्र व राज्य शासनाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार कोल्हापूर महानगरपालिकेच्या कार्यक्षेत्रात एचपीव्ही लसीकरण मोहिमेचा शुभारंभ आज महापालिकेच्या सावित्रीबाई फुले रुग्णालयात करण्यात आला. या मोहिमेद्वारे…
मुंबई:पत्रकार आणि वृत्तपत्र विक्रेत्यांसाठी आर्थिक विकास महामंडळ स्थापन करणे तसेच पत्रकारांच्या विविध विषयांवर सर्व समावेश व्यापक बैठक लवकरच घेण्यात येईल, अशी ग्वाही मंत्री आशिष शेलार यांनी आज विधान परिषदेत दिली.…
इचलकरंजी:तारदाळ (ता. हातकणंगले) जावीद मुजावर येथील मुख्य चौकात जुन्या मित्रांत पूर्वीच्या किरकोळ वादातून एकमेकांवर धारदार हत्याराने वार केल्याची घटना घडली. त्यामध्ये एकाचा मृत्यू झाला, तर दुसरा जखमी झाला आहे. जावीद…