राज्यपाल भगतसिंह कोश्यारींच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त झालेल्या भाषणांने सगळ्यांचेच लक्ष वेधलं…

मुंबई : 66 व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त दादरच्या चैत्यभूमीवर असंख्य आंबेडकरी अनुयायांनी हजेरी लावली. यावेळी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यासह राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी देखील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन केलं.यावेळी राज्यपाल भगतसिंग…

महाराष्ट्रातील मंत्र्यांचा बेळगाव दौरा थांबवण्यासाठी कर्नाटक सरकारचा तब्बल दोन हजार पोलिसांचा तगडा बंदोबस्त

कागल : महाराष्ट्र कर्नाटक सीमावाद पुन्हा एकदा चिघळण्याची शक्यता आहे. महाराष्ट्राचे मंत्री आणि सीमा समन्वयक समितीचे सदस्य चंद्रकांत पाटील आणि शंभूराज देसाई मंगळवार, दि. 6 रोजी बेळगाव दौर्‍यावर जाणार होते मात्र,…

काँग्रेस खासदार शशी थरूर करणार राष्ट्रवादीत प्रवेश: चर्चांना उधान

मुंबई : कॉंग्रेस खासदार शशी थरुर राष्ट्रवादीत प्रवेश करणार असल्याच्या चर्चेला उधाण आलं आहे. अशातच चर्चेवर शशी थरुर यांनी आपली भूमिका स्पष्ट केली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने थरूर यांना एक…

प्रसाद लाड यांचा जन्म पाकिस्तानात झाला का ; संजय गायकवाड यांचा टोला

मुंबई : गुलाबराव पाटील यांच्यानंतर आता संजय गायकवाड यांनीही प्रसाद लाड यांच्यावर निशाणा साधला आहे.प्रसाद लाड यांचा जन्म पाकिस्तानात झाला का? हे तपासावं लागेल, असा टोला संजय गायकवाड यांनी लगावला.…

मनुवादी अस्त्रांपासून सावध रहा ; शिवसेना उपनेत्या सुषमा अंधारे यांचे आवाहन

उस्मानाबाद: शिवसेनेच्या उपनेत्या सुषमा अंधारे मागील काही दिवसांपासून ‘महाप्रबोधन यात्रे’च्या माध्यमातून महाराष्ट्र दौरा करत आहेत. सोमवारी त्या उस्मानाबाद दौऱ्यावर होत्या. याठिकाणी केलेल्या भाषणातून सुषमा अंधारेंनी विरोधकांवर जोरदार टीकास्र सोडलं आहे.मनुवादी…

महापरिनिर्वाण दिन: महामानवाला विनम्र अभिवादन

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे 6 डिसेंबर 1956 रोजी दिल्लीमध्ये महापरिनिर्वाण झालं आणि संपूर्ण भारतावर दु:खाचा डोंगर कोसळला. या महामानवाला विनम्र अभिवादन. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे अर्थशास्त्रज्ञ, राजकारणी आणि समाजसुधारक, लेखक,…

पुढील दोन आठवडयात कोल्हापूर ते बेंगलोर विमानसेवा सुरू होणार – खासदार धनंजय महाडिक यांची माहिती

कोल्हापूर – उजळाईवाडी विमानतळाच्या विकासाचे सर्व प्रश्‍न गतीने मार्गी लावले जात असून, पुढील दोन आठवडयात कोल्हापूर ते बेंगलोर विमानसेवा सुरू होणार असल्याची माहिती, खासदार धनंजय महाडिक यांनी दिली आहे. इंडिगो…

समोरची गर्दी मोदी-मोदी नारे देऊ लागली ; आणि राहुल गांधीच्या प्रतिक्रियेने उपस्थितांची मने जिंकली..

मध्यप्रदेश : काँग्रेसचे माजी अध्यक्ष खासदार राहुल गांधी यांच्या नेतृत्वात देशात भारत जोडो यात्रा सुरू आहे. कन्याकुमारीपासून सुरू झालेली यात्रा कर्नाटक, आंध्रप्रदेश, महाराष्ट्रातून सध्या ही यात्रा मध्य प्रदेशमध्ये पोहोचली आहे.समोरची…

आजचं राशीभविष्य….

आजचं राशीभविष्य…. जाणून घ्या काय लिहिलंय आज तुमच्या भाग्यात? मेष वाहन चालविताना काळजी घ्या. दुस-यांवर प्रभाव पडावा म्हणून मर्यादेच्या बाहेर खर्च करू नका. आपल्या आजी आजोबांशी बोलताना त्यांच्या भावनांना धक्का…

सकाळी गरम पाणी पिण्याचे फायदे….

आरोग्य टिप्स : शरीरासाठी पाणी किती आवश्यक आहे हे तर आपण सगळे जाणतोच. मात्र तुम्हाला माहीत आहे का की दररोज सकाळी रिकाम्या पोटी गरम पाणी प्यायल्यास आरोग्याचे अनेक फायदे होतात.…