सध्या फ्रीजचा वापर खूप वाढला आहे. कोणतेही खाद्यपदार्थ खराब होऊ नये म्हणून आपण त्या गोष्टी फ्रीजमध्ये ठेवतो. फ्रीजमध्ये ठेवलेल्या वस्तू जास्त काळ टिकतात. पण रेफ्रिजरेटरमध्ये ठेवलेली प्रत्येक गोष्ट योग्य असतेच…
मुंबई: केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्रालयाच्या व्यापार आणि उद्योग संवर्धन विभागाच्या वतीने राज्यांच्या स्टार्टअप रँकिंग कार्यक्रमाच्या चौथ्या आवृत्तीमध्ये स्टार्टअप संस्थांसाठीच्या सहाय्य कामगिरीच्या क्रमवारीत महाराष्ट्राने टॉप परफॉर्मर म्हणून क्रमांक पटकावला. या…
मुंबई: राजकारणात सुरु असलेल्या घडामोडी आता पुन्हा वेग घेण्याची शक्यता आहे. विशेष म्हणजे शिवसेनेच्या दोन गटांमध्ये सुरु असलेली कायदेशीर लढाई पुन्हा एकदा तीव्र होण्याची चिन्हं आहेत. त्यामागील कारणही अगदी तसंच…
नवी दिल्ली : इंडिया आणि अफगाणिस्तानमधील टी-20 मालिका सुरू आहे. या मालिकेमध्ये टीम इंडियाने 2-0 ने आघाडी घेतली आहे. सुरूवातीचे दोन्ही सामने जिंकत टीम इंडियाने मालिका खिशात घातली आहे. शेवटचा…
नवी दिल्ली: अॅस्ट्रोवर्ल्ड कॉन्क्लेव्ह 2024, ज्योतिषी, हस्तरेखाशास्त्रज्ञ, अंकशास्त्रज्ञ, टॅरो कार्ड वाचक, रत्नशास्त्रज्ञ, ग्राफोलॉजिस्ट, भविष्यशास्त्रज्ञ, नेमोलॉजिस्ट आणि ज्योतिषशास्त्रीय आणि सामाजिक क्षेत्रातील इतर प्रतिष्ठित व्यावसायिकांनी दिलेल्या अनुकरणीय योगदानाचा एक भव्य उत्सव नवी…
कोल्हापूर: एक्सप्रेस रेल्वे गाडया गांधीनगर व रुकडी रेल्वे स्टेशनवर थांबवा अन्यथा रेलरोको आंदोलन करू असा इशारा करवीर तालुका शिवसेना(उद्धव बाळासाहेब ठाकरे) यांच्या वतीने देण्यात आला. याशिवाय मिरज जंक्शन वरुन परराज्यातून…
आयोध्या: आयोध्येमध्ये 22 जानेवारीला नव्याने राम मंदिरामध्ये रामलल्लाच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठापणा केली जाणार आहे. या सोहळ्यासाठीची जय्यत तयारी गेल्या काही आठवड्यांपासून सुरु आहे.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासहित हजारो अतिमहत्त्वाच्या व्यक्तींच्या उपस्थितीत हा…
पाहुयात आज आपल्या भाग्यात नेमकं काय लिहिलंय ते… मेष: आजचा दिवस अनुकूल नाही. वृषभ : गोष्टी सहजपणे होतील असे वाटते, मिथुन : आपल्या अधिक वेळेचा व कष्टाचा वापर होईल. कर्क…
डोकेदुखीचे समस्या ही सामान्य मानली जाते. मात्र त्याची तीव्रता वाढली की वेदना असह्य होतात. डोकेदुखीची कारणेही वेगवेगळी असू शकतात. कधीकधी तणाव असह्य झाल्याने किंवा मायग्रेनमुळंही डोके दुखु शकते.अशातच तज्ज्ञांनी दिलेल्या…
कागल(प्रतिनिधी) : विविध स्पर्धांमध्ये यश मिळविलेल्या शाहू साखर कारखान्याच्या मानधनधारक मल्लांचा शाहू ग्रुपचे अध्यक्ष समरजितसिंह घाटगे यांच्या हस्ते सत्कार करून पुढील स्पर्धेस शुभेच्छा दिल्या.तसेच बाळासो मेटकर यांची कोल्हापूर जिल्हा व…