निवडणुकांसाठी आपले सर्वोत्तम प्रयत्न करा : नरेंद्र मोदी

मुंबई: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कॅबिनेट मंत्र्यांना महत्त्वाच्या सूचना दिल्या आहेत. राजकीय विश्लेषकांच्या दाव्यांवर विश्वास ठेवू नका आणि येणाऱ्या लोकसभा निवडणुकांसाठी आपले सर्वोत्तम प्रयत्न करा, असं पंतप्रधान मोदी मंत्र्यांना म्हणाले…

कोंबडी चोराची पिसे तुम्हीच काढलीत ; उद्धव ठाकरेंची टीका…

मुंबई: आज रविवार आहे, तर कोंबडी वडे झालेच पाहिजे. कोंबडी चोराची पिसे तुम्हीच काढलीत, अशी अप्रत्यक्ष टीका माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केंद्री मंत्री नारायण राणे यांच्यावर केली आहे.उद्धव ठाकरेंनी…

राजीनामा दे नाहीतर डोक्यावर घेऊन फिर, अन्यथा समुद्रात जावे : मनोज जरांगे 

जालना: 16 नोव्हेंबरलाच मी मंत्रिमंडळाच राजीनामा देऊन सभेला गेलो. मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांनी वाच्यता नको असे सांगितल्याने मी अडीच महिने शांत राहिलो, असा गौप्यस्फोट छगन भुजबळ यांनी केला आहे.आता यावर मनोज जरांगे…

आजचं राशिभविष्य….

पाहुयात आज आपल्या भाग्यात नेमकं काय लिहिलंय ते… मेष: आज सांसारिक बाबींपासून दूर राहून आध्यात्मिक विषयात मग्न राहाल.  वृषभ :  गहन चिंतनशक्ती आपणाला मदत करेल. मिथुन :  गूढ आणि रहस्यमय…

वजन वाढण्याचे वेगवेगळी कारणे जाणून घेऊया…

आजकाल वजन वाढण्याची समस्या अनेकांना होते. अशात लोक वजन कमी करण्यासाठी वेगवेगळे उपाय करतात. पण काहींना यातून फायदा मिळतो तर काहींना मिळत नाही. वजन वाढण्याची कारणे वेगवेगळी असू असतात.हिवाळ्यात अनेकांना…

हॉकी स्पर्धेसाठी पंच म्हणून सिद्धी जाधवची निवड

कोल्हापूर (प्रतिनिधी) : अंतर विद्यापीठ अखिल भारतीय महिला हॉकी स्पर्धेचा शुभारंभ ध्यानचंद हॉकी स्टेडियम पिंपरी चिंचवड पुणे येथे नुकताच संपन्न झाला. सदर स्पर्धेसाठी पंच म्हणून सिद्धी जाधव यांची निवड झाली…

रोबोटिक्स लॅबमुळे विद्यार्थ्यांमध्ये कौशल्य विकास होईल-डॉ. संजय डी. पाटील

कसबा बावडा : रोबोटिक्स अँड ऑटोमेशन लॅब मुळे विद्यार्थ्यांच्या ज्ञानात आणि कौशल्यामध्ये विकास घडून येईल व रोबोटिक क्षेत्रातील उत्तम अभियंते घडतील असा विश्वास डॉ. संजय डी. पाटील यानी यावेळी व्यक्त…

भाजपचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी यांना भारतरत्न जाहीर …

मुंबई: भाजपचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी यांना भारतरत्न जाहीर झाला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एक्सवर पोस्ट करत यासंदर्भातील माहिती दिली आहे. पंतप्रधान मोदी म्हणाले की, लालकृष्ण अडवाणी यांना भारतरत्न…

डॉ.रघुनाथ माशेलकर यांना सु.रा.देशपांडे स्मृती पुरस्कार जाहीर

कोल्हापूर( प्रतिनिधी)आंतरराष्ट्रीय ख्यातीचे ज्येष्ठ शास्त्रज्ञ, पद्मविभूषण डॉ. रघुनाथ माशेलकर यांना यंदाचा (कै.) सु. रा. देशपांडे स्मृती पुरस्कार जाहीर झाला आहे. ज्येष्ठ पत्रकार आणि दुर्गप्रेमी शिक्षक सु. रा. देशपांडे फाऊंडेशनच्या वतीने…

आपला बॉस सागर बंगल्यावर बसलाय म्हणत भाजपच्या आमदाराचा शिंदे गटाच्या नेत्यावर गोळीबार…

मुंबई: जमिनीच्या वादातून भाजप आमदार गणपत गायकवाड यांनी शिंदे गटातील शहर प्रमुख महेश गायकवाड यांच्यावर गोळीबार केल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी आमदार गणपत गायकवाड यांच्यासह दोघांना पोलिसांनी अटक केली आहे.पोलिस…

🤙 8080365706