कोल्हापूरच्या विकासासाठी सदैव प्रयत्नशील राहू :अजित पवार यांची ग्वाही

कोल्हापुर : कोल्हापुरातील तपोवन मैदानावर गुरुवारी लाडकी बहिण योजनेचा वचनपूर्ती सोहळा झाला यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले की, पंचगंगेला येणाऱ्या महापुरामुळे शेतीसह नागरिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होते, हे नुकसान टाळण्यासाठी…

एस. टी. कर्मचारी यांचा राज्य सरकारला आंदोलनाचा इशारा !

मुंबई :राज्य शासन कर्मचाऱ्यांप्रमाणे वेतन मिळावे, या मागणीसाठी राज्यभरातील एसटी कर्मचारी ०३ सप्टेंबरपासून म्हणजेच गणेशोत्सव काळात आंदोलन करण्याच्या तयारीत आहेत. एस. टी. कर्मचारी कृती समितीच्या राज्यस्तरीय बैठकीत सरकारला गंभीर इशारा…

राज्य सरकारने घेतली लाडक्या बहिणींच्या तक्रारीची घेतली दखल

मुंबई :मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण  योजनेसाठी आतापर्यंत साधारण दोन कोटींपेक्षा अधिक महिलांनी अर्ज केले आहेत. महिलांना या योजनेच्या माध्यमातून महिलांना जुलै आणि ऑगस्ट या दोन महिन्यांचे 3000 रुपये देण्यात आले…

मराठा आरक्षणासाठी माजी नगरसेवकाची आत्महत्या !

करमाळा: मराठा समाजाला आरक्षण मिळावे या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील यांनी गेल्या वर्षभरापासून आंदोलने सुरू केली आहेत. परंतु आरक्षण अजूनही मिळालेले नाही याच्या निषेधार्थ करमाळ्याचे माजी नगरसेवक बलभीम विष्णू राखुंडे…

छेडछाडीच्या त्रासाला कंटाळून युवतीने केली आत्महत्या!

सांगली: येथील महाविद्यालयीन युतीने विषारी औषध प्राशन करुन आत्महत्या केल्याचा प्रकार खंडेराजुरी येथे घडला.सतत होणाऱ्या छेडछाडीला कंटाळून युतीने आत्महत्या केली. या प्रकरणी संबंधित तरुणाविरुद्ध मिरज ग्रामीण पोलीस ठाण्यात गुरुवारी रात्री…

साताऱ्यातील अनाथाश्रमात धक्कादायक प्रकार आला समोर!

सातारा: साताऱ्यातील सामाजिक बांधिलकीच्या नावाखाली अनाथाश्रमात Sex Scandal सुरू असलेला धक्कादायक प्रकार समोर आला आहे.   याप्रकरणी महिला आश्रम चालक आणि तिच्या प्रियकराला पोलिसांनी अटक केली आहे. कराड येथील टेंबू…

चंद्रशेखर बावनकुळे म्हणजे राजकारणातली ……. ! :संजय राऊत यांचा टोला

मुंबई :चंद्रशेखर बावनकुळे यांच्या वक्तव्याबाबत संजय राऊत म्हणाले की, चंद्रशेखर बावनकुळे ही एक राजकारणातली वाया गेलेली केस आहे. त्यांच्या कामटी लोकसभा मतदारसंघात भारतीय जनता पक्ष  मागे आहे.       …

शेतकरी नेते रविकांत तुपकर यांना आंदोलना आधीच पोलिसांनी घेतलं ताब्यात

मुंबई = शेतकरी प्रश्नावर आक्रमक झालेल्या रविकांत तुपकर यांनी राज्य सरकारला आंदोलनाचा इशारा दिला होता.   राज्यातील सोयाबीन कापूस उत्पादकांना दरवाढीसाठी, ते वर्षा बंगला येथे आंदोलन करणार होते, मात्र आंदोलन…

समरजीत घाटगे यांचा राष्ट्रवादी शरद पवार गटात प्रवेश निश्चित!

कोल्हापूर:शाहू समूहाचे नेते समरजीत घाटगे राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटात प्रवेश करणार आहेत. कागल मध्ये, आज शुक्रवारी कार्यकर्त्यांचा मेळावा घेत त्यांनी विधानसभेची रणसिंग फुंकले. राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या उपस्थितीत…

विकृती विरुद्ध संस्कृती यासाठी उद्याचा बंद पाळा:उद्धव ठाकरे

मुंबई : उद्याचा बंद हा महाराष्ट्राच्या जनतेसाठी आहे.हा बंद विकृती विरुद्ध संस्कृती आहे. बऱ्याच पालकांना आपले मुलं शाळेत सुरक्षित आहेत का याची भीती वाटत आहे. याला वाचा फोडण्यासाठी उद्याचा बंद…

🤙 8080365706