स्वामी भक्तांचा शुक्रवारी जिल्हाधिकारी कार्यालयावर महामोर्चा ;

कोल्हापूर: श्री स्वामी समर्थ भक्त कोल्हापूर शहर व जिल्हा या़ंच्या वतीने ज्ञानेश महाराव या इसमाने श्री स्वामी समर्थ महाराजांच्यावर अनुद्गार काढल्याने कोल्हापूर शहर व जिल्ह्यातील सर्व स्वामी भक्तांच्या वतीने शुक्रवार,…

राहुल गांधी यांचा पासपोर्ट रद्द करावा : रामदास आठवले यांची केंद्र सरकारकडे मागणी ;

मुंबई: राहुल गांधींनी परदेशात जाऊन देशाबद्दल केलेल्या अपमानजनक वक्तव्याविरोधात केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी कठोर भूमिका घेतली आहे.रामदास आठवले म्हणाले की, “अशा कृतीमुळे राहुल गांधींच्या देशभक्तीवर प्रश्नचिन्ह उभे राहते, त्यामुळे…

मुलीनेच केला स्वत:च्या आईचा गळा दाबून खून!

रायगड : परखंदे (ता.खालापूर) येथील एका मुलीने स्वत:च्या आईचा गळा दाबून खून केल्याची घटना उघडकीस आली. प्रियकरासोबत अश्लील चाळे करत असताना आईने पाहिल्यामुळे आरोपी मुलीने प्रियकराच्या मदतीने आपल्या आईचा गळा…

राज्यातील पहिला 100% शासकीय अनुदानातून उपसा जलसिंचन – आमदार प्रकाश आबिटकर

कोल्हापूर प्रतिनिधी:सौरभ पाटील राधानगरी तालुक्यातील डोंगर माथ्यावर असणाऱ्या पिंपळवाडी गावास महाराष्ट्र शासनाच्या जलसंधारण विभागामार्फत विशेष प्रयत्नातून राज्यातील पहिली100% शासकीय अनुदानातून उभारण्यात येणाऱ्या उपसा सिंचन (लिफ्ट एरिगेशन) योजनेच्या कामाचा शुभारंभ प्रमुख…

गणेशाचे विसर्जन करताना तरुणाचा तलावात बुडून मृत्यू ;

मुंबई : गणेशाचे विसर्जन करताना गणेश भक्ताचा पाण्यात बुडून दुर्दवी मृत्यू झाला . ही दुर्दैवी घटना विरार पूर्व तोटले तलावात आज बुधवार ( ता. १८) रोजी पहाटे घडली. पाण्यात फिट…

श्री सिद्धिविनायक संस्थेची रौप्य महोत्सवी सभा संपन्न ;

कुंभोज प्रतिनिधी: विनोद शिंगे श्री.सिद्धिविनायक सहकारी गृहनिर्माण संस्थेची रौप्य महोत्सवी सभा सोसायटीच्या प्रांगणात 15 सप्टेंबर रोजी खेळीमेळीच्या वातावरणात संपन्न झाली.सभेचे संयोजन संस्थेचे मानद सेक्रेटरी किरण कापसे व खजिनदार सूर्यकांत बदामी…

राजर्षी शाहू विकास आघाडी या पक्षाला केंद्रीय निवडणूक आयोगाची मान्यता;

कुंभोज प्रतिनिधी : विनोद शिंगे संजय पाटील यड्रावकर यांच्या नेतृत्वाखालील राजर्षी शाहू विकास आघाडी या पक्षाला केंद्रीय निवडणूक आयोगाची मान्यता राज्य निवडणूक आयोगाकडे नोंदणी असलेल्या राजर्षी शाहू विकास आघाडीचे अध्यक्ष…

कोल्हापुरात एकाचा चाकूने भोसकून खून !

कोल्हापूर : कोल्हापूरमध्ये एकाचा चाकूने भोसकून खून करण्यात आला. हातगाडी लावण्यावरून तरुणाचा खून  करण्यात आला. या हल्ल्या मध्ये तरुणाचा उपचार दरम्यान मृत्यू झाला.  कोल्हापूरच्या आराम कॉर्नर जवळ ही घटना घडली…

कुंभोज हिंगणगाव परिसरातील खाजगी सावकारकित सर्वसामान्यांचा जातोय बळी ?

कुंभोज प्रतिनिधी : विनोद शिंगे  कुंभोज सह परिसरात असणाऱ्या हिंगणगाव ,नेज ,बाहुबली, दुर्गेवाडी नरंदे परिसरात सध्या खाजगी सावकारकिने जोर धरला आहे. परिणामी अडले नडलेले शेतकरी सर्वसामान्य माणूस अडीअडचणी मिटवण्यासाठी बँका…

वीस वर्षानंतर कुंभोज च्या सार्वजनिक गणेशोत्सव विसर्जन मिरवणूक रात्री 12 पूर्वी संपन्न

कुंभोज प्रतिनिधी : विनोद शिंगे कुंभोज तालुका हातकलंगले येथील ऐतिहासिक परंपरा असणाऱ्या गणेश उत्सव तब्बल नऊ दिवसानंतर अत्यंत शांततेत संपन्न झाला. परिणामी गणेशोत्सव कालावधीमध्ये कोणत्याही पद्धतीचे गालबोट न लागल्याने कुंभोज…

🤙 8080365706