शरद पवार यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पत्र लिहून मागितली भेटीची वेळ ;

मुंबई : राज्यात स्पर्धा परीक्षा देणारा विद्यार्थी वर्ग मोठ्या प्रमाणात आहे. स्पर्धा परीक्षेत होणारा विलंब त्यातून विद्यार्थ्यांमध्ये झालेला असंतोष यात मार्ग काढणे आवश्यक आहे. या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार…

धनगर समाजाला आदिवासी मधून आरक्षण देण्याचा अट्टाहास का ? विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ यांचा सरकारला सवाल !

मुंबई: धनगर आणि धनगड एकच आहे. असा जीआर काढण्याचा निर्णय राज्य सरकारकडून घेण्यात आला आहे. परंतु या निर्णयाला महायुतीतूनच विरोध झाल्याने राजकीय चर्चेला उधाण आले आहे. विधानसभा उपाध्यक्ष आणि राष्ट्रवादी…

शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड यांचे राहुल गांधी यांच्याविषयी धक्कादायक वक्तव्य ….!

मुंबई: शिवसेनेचे आमदार संजय गायकवाड यांनी राहुल गांधी यांच्या विषयी धक्कादायक वक्तव्य केलं. राहुल गांधी यांची जीभ छाटेल त्याला 11 लाखाचं बक्षीस देणार. असं खळबळजनक वक्तव्य शिंदे गटाचे आमदार संजय…

लोकसभेच्या पराभवाचा बदला घेणे साठी विधानसभेला तयार रहा – राजु शेट्टी;

कुंभोज प्रतिनिधी : विनोद शिंगे हातकणंगले विधानसभा जनसंपर्क दौऱ्या दरम्यान मतदारसंघातील मजले,चोकाक,मुडशिंगी,हेरले,हालडी,आळते,सावर्डे, मिणचे,नरंदे,कुंभोज,नेज या ठिकाणी भेट देऊन माजी खासदार राजू शेट्टी यांनी जनतेशी संवाद साधला. दौऱ्याच्या माध्यमातून लोकसभेचा पराभवाचा वचपा…

चंदुर येथे महासिध्द देवालय परिसर भक्तनिवास बांधणे भूमीपूजन – आ.प्रकाश आवाडे

कुंभोज प्रतिनिधी :विनोद शिंगे आमदार प्रकाश आवाडे यांच्या विशेष प्रयत्नातून व मा. जिल्हा परिषद सदस्य डॉ. राहुल आवाडे यांच्या पाठपुराव्यामुळे मंजूर झालेल्या ३२ लाख निधीतून चंदूर येथील श्री महासिध्द देवालय…

कोल्हापुरातील माजी नगरसेवकाला डिजिटल अरेस्ट करून लाखो रुपयांची फसवणूक ;

कोल्हापूर : माजी नगरसेवक आणि उद्योजक असलेल्या व्यक्तीला डिजिटल अरेस्ट केली होती. शिवाय त्यांना धमकावून त्यांच्याकडून ऑनलाइन लाखो रुपये लुटले आहेत. या घटनेमुळे कोल्हापुरात खळबळ उडाली आहे.      …

देशभक्त रत्नाप्पा कुंभार यांचे सामाजिक कार्य उल्लेखनीय -आमदार प्रकाश आवाडे

कुंभोज प्रतिनिधी : विनोद शिंगे देशभक्त रत्नाप्पा कुंभार यांना जयंती निमित्त कबनूर येथील त्यांच्या पुतळ्यास आमदार प्रकाश आवाडे यांनी पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. देशभक्त रत्नाप्पाण्णा कुंभार यांची सामाजिक शैक्षणिक…

राज्यघटनेबाबत जागृतीसाठी संविधान मंदिर प्रेरणादायी- उपराष्ट्रपती जगदीप धनखड

मुंबई : भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार असून भारतीय राज्यघटना ही सर्वार्थाने वैशिष्ट्यपूर्ण आहे. भारतीय राज्यघटनेबाबत नवीन पिढीत जागृतीसाठी संविधान मंदिर नक्कीच प्रेरणादायी ठरेल असे प्रतिपादन उपराष्ट्रपती…

मेघालयाचे राज्यपाल एच.विजयशंकर यांनी घेतले करवीर निवासिनी अंबाबाईचे दर्शन;

कोल्हापूर : मेघालय राज्याचे राज्यपाल एच.विजयशंकर यांनी करवीर निवासिनी श्री अंबाबाई देवीची आरती करुन पूजा केली व देवीचे दर्शन घेतले. यानंतर त्यांनी मंदिराच्या पहिल्या मजल्यावर असणाऱ्या मातुलिंगाचे दर्शन घेतले.  …

इचलकरंजी फेस्टिवल २०२४ भव्य झिम्मा-फुगडी स्पर्धा ;

कुंभोज प्रतिनिधी : विनोद शिंगे इचलकरंजी फेस्टिवल २०२४ आयोजित खास महिलांसाठी भव्य झिम्मा-फुगडी स्पर्धा आमदार प्रकाशआण्णा आवाडे, माजी जिल्हा परिषद सदस्य डॉ. राहुल आवाडे यांच्या मार्गदर्शनाखाली व माजी नगराध्यक्षा किशोरीताई…

🤙 8080365706