भंगारात निघालेल्या आणखीन दोन आरसी गाड्यांचं अतिक्रमण निर्मूलन ट्रकमध्ये रूपांतर 

कोल्हापूर:”टाकाऊतून टिकाऊ” या संकल्पनेला प्रत्यक्षात उतरवत कोल्हापूर महानगरपालिकेच्या कार्यशाळा विभागाने एक आगळावेगळा आदर्श घालून दिला आहे. घनकचरा व्यवस्थापनासाठी २०१६ साली घेतलेल्या आणि सध्या भंगारात निघालेल्या आरसी गाड्यांना वर्कशॉप मधील कर्मचाऱ्यांनी…

महानगरपालिकेच्या प्राथमिक शिक्षण समिती व जिल्हा क्रीडा अधिकारी कोल्हापूर आयोजित मनपा स्तर सुब्रोतो मुखर्जी फुटबॉल स्पर्धा

कोल्हापूर : या स्पर्धेतील सर्व विजयी, उपविजयी व तृतीय संघास राष्ट्रीय शालेय फुटबॉल खेळाडू कै.अवधूत राजेंद्र घारगे यांच्या स्मरणार्थ अवधूत घारगे फाउंडेशन यांच्यावतीने राजेंद्र घारगे यांच्याकडून आकर्षक ट्रॉफी देण्यात आली.…

अजितदादा पवार यांच्या जयंतीनिमित्त बुधवारी जनसेवा सप्ताहाचा प्रारंभ;मंत्री हसन मुश्रीफ यांच्या हस्ते राष्ट्रवादी कार्यालयात होणार कार्यक्रम           

कोल्हापूर:महाराष्ट्र राज्याचे दिवंगत उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या जयंतीनिमित्त आयोजित केलेल्या जनसेवा सप्ताहाची सुरुवात बुधवारी दि. २२ होणार आहे. कोल्हापूर जिल्हा व शहर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या मार्केट यार्डमधील कार्यालयात सकाळी दहा…

डी. वाय. पाटील पॉलिटेक्निकला गुणवंतांची पहिली पसंती

कोल्हापूर:कसबा बावडा येथील डी. वाय. पाटील पॉलिटेक्निकला २०२६-२७ या शैक्षणिक वर्षाच्या प्रवेश प्रक्रियेत गुणवंत विद्यार्थ्यांनी मोठी पसंती दिली आहे. विविध अभियांत्रिकी शाखांमध्ये उच्च गुण मिळवलेल्या विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतल्याने संस्थेच्या गुणवत्तापूर्ण…

सतेज मॅथ्स स्कॉलर’ परीक्षेत असीम निरंकारी, अथर्व पाटील प्रथम -डी. वाय. पाटील इंजिनिअरिंग, साळोखेनगरच्यावतीने आयोजन  -बारावी विज्ञान शाखेतील २८०० विद्यार्थ्यांनी दिली होती परीक्षा 

साळोखेनगर : डॉ. डी. वाय. पाटील प्रतिष्ठानचे कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, साळोखेनगरच्या वतीने बारावी विज्ञान शाखेतील विद्यार्थ्यांसाठी आयोजित ‘सतेज मॅथ्स’ परीक्षेचा निकाल जाहीर झाला असून या परीक्षेत असीम निरंकारी आणि अथर्व पाटील…

“गोकुळ निवडणुकीत कोणतीही संस्था अपात्र ठरू नये” – आमदार सतेज पाटील

कोल्हापूर : गोकुळ दूध संघाच्या निवडणुकीत विविध कारणे देऊन काही संस्थांना मतदानापासून दूर ठेवण्याचे षड्यंत्र रचले जात आहे, असा आरोप विधान परिषदेतील काँग्रेसचे गटनेते आमदार सतेज पाटील यांनी केला आहे.…

शिक्षकांसाठी एआय प्रशिक्षण सक्तीचे, 30 सप्टेंबरपर्यंत पूर्ण करावे लागणार

कोल्हापूर : पहिली ते बारावीपर्यंतच्या सर्व शिक्षकांसाठी ‘एआय साथी’ हा ऑनलाईन प्रशिक्षण कोर्स पूर्ण करणे आता बंधनकारक करण्यात आले आहे. राज्य शैक्षणिक संशोधन आणि प्रशिक्षण परिषदेने याबाबतचा महत्त्वाचा निर्णय घेतला…

आता सरकार बदलण्याची वेळ:उद्धव ठाकरे,सोनम वांगचुक यांच्या आंदोलनाला शिवसेना ठाकरे गटाचा पाठिंबा

मुंबई : देशात रोजगार आणि शिक्षण देता न येणाऱ्या, उत्तरे न देणाऱ्या सरकारविरोधात लढा सुरू करणे आवश्यक आहे. आता फक्त एका मंत्र्याचा राजीनामा नको, तर संपूर्ण सरकार बदलायला हवे, असे…

🤙 8080365706