गडहिंग्लज मध्ये मंत्री हसन मुश्रीफ यांच्या हस्ते शिवजयंती निमित्त निघालेल्या मिरवणुकीचे उद्घाटन

कोल्हापूर :गडहिंग्लज शहरातील संघर्ष ग्रुप यांच्या वतीने आयोजित शिवजयंती निमित्त निघालेल्या मिरवणुकीचे उद्घाटन मंत्री हसन मुश्रीफ यांनीकेले.     यावेळी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या मूर्तीची पूजन करून मिरवणुकीस सुरुवात झाली.…

पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांच्या पुढाकारातून महावितरणची 15.40 कोटींची कामे पुर्ण विविध विकास कामांचे मान्यवरांच्या हस्ते लोकार्पण संपन्न

कोल्हापूर : सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याणमंत्री, महाराष्ट्र राज्य तथा जिल्ह्याचे पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांच्या पुढाकारातून महावितरणच्या गारगोटी व राधानगरी उपविभागात विविध विकास कामे झाली आहेत. यातील मुदाळ तिट्टा (ता.…

माजी कुलगुरू डॉ. संजय देशमुख यांच्या ‘एनव्हिजनिंग इंडिया’च्या दुसऱ्या आवृत्तीचे प्रकाशन

मुंबई : मुंबई विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉ. संजय देशमुख यांच्या ‘एनव्हिजनिंग इंडिया’ या पुस्तकाच्या दुसऱ्या आवृत्तीचे प्रकाशन गुरूवारी मुंबईतील नेहरू सेंटर येथे पद्मविभूषण प्रा. मनमोहन शर्मा, गोदरेज अर्काईव्ह कौन्सिलचे अध्यक्ष…

जिल्ह्यात खतांचा मुबलक साठा

कोल्हापूर: जिल्ह्यात खरीप हंगाम सन 2026 साठी रासायनिक खतांचा पुरेसा साठा उपलब्ध असून, पुढील काळातही खतांची सुरळीत उपलब्धता राहणार असल्याची माहिती कृषी विभागामार्फत देण्यात आली आहे. जिल्ह्यात युरिया, डीएपी, एमओपी,…

कोल्हापूर जिल्ह्यात ३९२२ रुग्णांना सुमारे २८.०६ कोटींची मदत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या दूरदृष्टीतून आरोग्यसेवेला गती

कोल्हापूर: शासनाच्या आरोग्यविषयक विविध योजनांमधून मदत न मिळालेल्या पात्र व गरजू रुग्णांसाठी मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधी ‘आधार’ ठरत आहे. कोल्हापूर जिल्ह्यात आर्थिक वर्षात ३९२२ रुग्णांना सुमारे २८ कोटी ०६ लाख…

शासन राज्यभरात सुमारे ३ हजार ‘मार्गस्थ निवारे’ उभारणार – परिवहन मंत्री प्रताप सरनाईक

कोल्हापूर :राज्यभरात सुमारे ३ हजार ‘मार्गस्थ निवारे’ उभारण्याचा महत्त्वाकांक्षी संकल्प शासनाने केला असल्याची घोषणा राज्याचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी केली. कोल्हापूर जिल्ह्यातील संभाजीनगर, पेठवडगाव, वाठार आणि जयसिंगपूर येथील नूतनीकरण…

आरोग्यदायी कागलसाठी विविध उपक्रम-राजे समरजितसिंह घाटगे;नानीबाई चिखलीतील शिबिरास उत्स्फूर्त प्रतिसाद,४७० हून अधिक नागरिकांची तपासणी

नानीबाई चिखली :शाहू ग्रुपचे संस्थापक स्व.राजे विक्रमसिंह घाटगे यांनी कागलमध्ये दर्जेदार आरोग्य सुविधा उभारण्याचा घेतलेला ध्यास त्यांच्या पश्चात आजही प्रेरणादायी ठरत आहे.त्यांच्या विचारांचा वारसा पुढे नेत “आरोग्यदायी कागल” घडविण्यासाठी राजे…

राज्यातील सर्व बस स्थानकांवरील शौचालय सुविधा १ जूनपासून मोफत; परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांची कोल्हापुरात घोषणा:कोल्हापूर मध्यवर्ती बस स्थानकाची केली पाहणी

कोल्हापूर : महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या वर्धापन दिनाचे औचित्य साधून येत्या १ जूनपासून राज्यातील सर्वच बस स्थानकांवरील शौचालय सुविधा प्रवाशांसाठी पूर्णपणे मोफत उपलब्ध करून दिली जाईल, अशी महत्त्वपूर्ण घोषणा परिवहन…

कोल्हापूर शहरातील समस्या दूर करण्याला प्राधान्य द्या- आमदार अमल महाडिक नूतन आयुक्तांसमवेत घेतली आढावा बैठक

कोल्हापूर :कोल्हापूर महानगरपालिकेचे नवनियुक्त आयुक्त डॉ. राजेंद्र भारूड यांची आमदार अमल महाडिक यांनी भेट घेतली. कोल्हापूर महानगरपालिकेच्या आयुक्त पदी निवड झाल्याबद्दल पुष्पगुच्छ देऊन डॉ .भारुड यांचे आमदार महाडिक यांनी स्वागत…

डी. वाय. पाटील अभियांत्रिकीच्या विद्यार्थ्यांना स्टार्टअपसाठी 50 हजारचे सीड फंडिंग -शिवाजी विद्यापीठ आंतरराष्ट्रीय परिषदेत द्वितीय क्रमांक

कोल्हापूर :डी. वाय. पाटील अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या आर्टिफिशियल इंटेलिजन्स अँड मशीन लर्निंग विभागातील विद्यार्थ्यांच्या ‘सोनिक शील्ड’ नावीन्यपूर्ण स्टार्टअप कल्पनेला शिवाजी विद्यापीठात झालेल्या आंतरराष्ट्रीय परिषदेत द्वितीय क्रमांकाने गौरविण्यात आले. या स्टार्टअपसाठी 50…

🤙 8080365706