“आठवणी कायम मनात” – अजित पवार यांच्या जयंतीदिनी सुनेत्रा पवार यांची भावनिक पोस्ट

बारामती : राज्याच्या राजकारणात महत्त्वाची ओळख असलेल्या माजी उपमुख्यमंत्र्यांच्या जयंतीनिमित्त बारामती विमानतळ परिसरातील स्मृतिस्थळी अभिवादन करण्यात आले.

 

या प्रसंगी उपमुख्यमंत्री, खासदार आणि कुटुंबीय उपस्थित होते. त्यांनी स्मृतिस्थळी जाऊन पुष्पहार अर्पण करून आदरांजली वाहिली.

याचदिवशी उपमुख्यमंत्र्यांनी सोशल मीडियावर भावनिक पोस्ट केली. त्यात त्यांनी सहवासातील आठवणी, कुटुंबावरील प्रेम आणि समाजासाठी केलेल्या कार्याचा उल्लेख केला. “तुम्ही आज आमच्यात नसला तरी तुमच्या आठवणी, विचार आणि कार्याचा सुगंध आमच्या मनात कायम राहील” असे त्यांनी लिहिले.

जयंतीच्या निमित्ताने सर्वत्र त्यांच्या कार्याची आणि साधेपणाची चर्चा झाली.

 

🤙 8080365706