महानगरपालिकेच्या प्राथमिक शिक्षण समिती व जिल्हा क्रीडा अधिकारी कोल्हापूर आयोजित मनपा स्तर सुब्रोतो मुखर्जी फुटबॉल स्पर्धा

कोल्हापूर : या स्पर्धेतील सर्व विजयी, उपविजयी व तृतीय संघास राष्ट्रीय शालेय फुटबॉल खेळाडू कै.अवधूत राजेंद्र घारगे यांच्या स्मरणार्थ अवधूत घारगे फाउंडेशन यांच्यावतीने राजेंद्र घारगे यांच्याकडून आकर्षक ट्रॉफी देण्यात आली.

 

 

बक्षीस समारंभ मान्यवर : पोलीस शहर उपअधीक्षक व व्हॉलीबॉल खेळाडू सौ.प्रिया पाटील, उपमहापौर व राष्ट्रीय फुटबॉल खेळाडू अक्षय जरग, प्राथमिक शिक्षण समिती सभापती सौ. शिला सोनुले, नगरसेवक व राष्ट्रीय फुटबॉल खेळाडू अश्किन आजरेकर, पोलिस उपनिरीक्षक राजेंद्र घारगे, राष्ट्रीय फुटबॉल खेळाडू व सेवानिवृत्त पोलीस सुनिल ठोंबरे, शैक्षणिक पर्यवेक्षक विजय माळी, क्रीडा निरीक्षक सचिन पांडव, महाराष्ट्र हायस्कुल प्राचार्य एस.ए.जाधव, कोल्हापूर सॉकर रेफ्रि असोसिएशन सेक्रेटरी प्रदीप साळोखे, क्रीडा शिक्षक सुरेश चव्हाण सामाजिक कार्यकर्ते आशिष मांडवकर यांच्या हस्ते देण्यात आला.

दिनांक 20 जुलै 2026 रोजी सदर स्पर्धा संजीवन विद्यानिकेतन, पन्हाळा येथे पार पडल्या तर बक्षीस समारंभ 21 जुलै 2026 रोजी उपरोक्त मान्यवारांच्या उपस्थितीत विभागीय क्रीडा संकुल येथे पार पडला.

17 वर्ष मुले

सेमी 1. महाराष्ट्र हायस्कूल विजय विरुद्ध सौ स. म. लोहिया हायस्कुल 6-0 महाराष्ट्र कडून राजवीर खराडे तीन संचित उपलानी ऋतुराज वीर सम्राट मोरबाळे प्रत्येकी एक गोल

सेमी 2. विद्यापीठ हायस्कूल विजयविरुद्ध कोल्हापूर हायस्कूल 1-0 विद्यापीठ कडून पार्थ सुतार 1 गोल

तृतीय क्रमांक : कोल्हापूर हायस्कूल विजयविरुद्ध सौ स म लोहिया हायस्कुल 0-0 कोल्हापूर हायस्कुल 3-2 ने ट्रायब्रेकर वर विजय

अंतिम सामना : महाराष्ट्र हायस्कूल विजयविरुद्ध विद्यापीठ हायस्कूल 4-0 महाराष्ट्र कडून साईराज पाटील 2, राजवीर खराडे सम्राट मोरबाळे प्रत्येकी एक गोल

अंतिम विजयी संघ : अजय वडार श्रीराम रजपूत सार्थक विटेकर वंश आगावणे ऋतुराज वीर सम्राट मोरबाळे साईनाथ सुतार केदार सोनाळे साईराज पाटील संचित उपलानी संकेत जाधव अर्णव शिंदे श्लोक माळी राजवीर खराडे पृथ्वेश बागडेकर श्रेयश धुमाळ, क्रीडा शिक्षक प्रदीप साळोखे व्ही. एस. पाटील शरद मेढे सूर्यजित घोरपडे सतीश भोसले संतोष पोवार.

17 वर्ष मुली

अंतिम सामना : उषाराजे हायस्कूल विजयविरुद्ध छत्रपती शाहू विद्यालय एसएससी 2-0 उषाराजे कडून सही नलवडे प्रांजली गाडीवडर एक गोल

विजयी संघ : आदिती पाटील समृद्धी जाधव सई नलवडे श्रुती निपाणीकर शिवांजली खरबडे शर्वरी कोरे वैष्णवी हजारे महेक शेख प्रांजली गाडीवडर पूर्वी पोवार पायल जाधव जान्हवी पाटील आर्या कांबळे आरोही चव्हाण आराध्या शिंदे सृष्टी वांद्रे क्रीडा शिक्षक रघु पाटील मार्गदर्शक चव्हाण सोनल.

स्पर्ध्येला पंच म्हणून कामकाज : गजानन मनगुतकर निरंजन कमते शरद शिर्के ओंकार लोकरे पृथ्वीराज अवघडे प्रसाद कोरडे अक्षय मंडलिक संकेत साळुंखे संदीप पाटील ऋषिकेश दाभोळे.

या स्पर्धेचे आयोजन महापालिका क्रीडा निरिक्षक सचिन पांडव, क्रीडा शिक्षक प्रदीप साळोखे, सुरेश चव्हाण यांनी केले.

🤙 8080365706