मुंबई : मुंबई उच्च न्यायालयात इतिहास संशोधक इंद्रजीत सावंत यांना धमकी देणाऱ्या प्रशांत कोरडकर यांच्या जामीन विरोधात सुनावणीला सुरुवात झाली आहे. या सुनावणी दरम्यान प्रशांत कोरडकर अद्याप कोर्टात हजर नसल्याची…
कोल्हापूर: शिवाजी विद्यापीठाच्या इंग्रजी अधिविभागाचे प्रमुख डॉ. प्रभंजन माने हे आंतरराष्ट्रीय परिषदेत सहभागी होण्यासाठी फ्रान्सला रवाना झाले आहेत. फ्रान्समधील ले मान्स विद्यापीठात दि. १३ व १४ मार्च २०२५…
कोल्हापूर : दूधगंगा पाटबंधारे प्रकल्पातील डाव्या कालव्याचे हातकणंगले तालुक्यातील हुपरी, तळंदगे, पट्टणकोडोली तसेच करवीर तालुक्यातील सांगवडे, सांगवडेवाडी, नेर्ली,तामगाव, मुडशिंगी, वसगडे आदी गावांमध्ये काम अपूर्ण आहे. वेळोवेळी सांगूनही ठेकेदार हे काम…
कोल्हापूर : महानगरपालिकेच्या घरफाळा विभागाच्यावतीने शहरातील मिळकत कर थकबाकीदारांना दंडात 80 टक्के सवलत देऊनही काही मिळकतधारकांनी थकीत रक्कम जमा केली नाही. त्यामुळे अशा 6 थकबाकीदारांच्या मिळकतीवर कारवाई करण्यात आली. यामध्ये…
कोल्हापुर : महानगरपालिकेच्या शहर पाणीपुरवठा विभागाच्या वितरण शाखा व पाणीपट्टी शाखेमार्फत शहरातील मोठे थकबाकीदार, अनाधिकृत कनेक्शनधारकांचे नळ कनेक्शन खंडित करण्याची कारवाई करण्यात येत आहे. या मोहिमेअंतर्गत आज उमा टॉकीज येथील…
कोल्हापूर:महायुती सरकारचा अर्थसंकल्प म्हणजे फसव्या आणि दिशाभूल करणाऱ्या घोषणांचा परिपाक आहे. असा टोला आमदार सतेज पाटील यांनी महायुती सरकार वर केला. या अर्थसंकल्पात कोल्हापुरला ठेंगा दाखवला आहे. अंबाबाई मंदिराचा…
कोल्हापूर :आमदार राजेश क्षीरसागर आणि शांद फौंडेशन आयोजित आमदार चषक टी २० लेदर बॉल क्रिकेट स्पर्धापहिला सामना शिवनेरी विरुद्ध शाहूपुरी यांच्या दरम्यान झाला प्रथम फलंदाजी करताना शिवनेरी संघाने 20 षटकात…
कोल्हापूर : शिवाजी विद्यापीठाच्या स्कूल ऑफ नॅनोसायन्स अँड बायोटेक्नॉलॉजी आणि इंटरनॅशनल अफेयर्स सेल्स यांच्या संयुक्त विद्यमाने आणि हम्बोल्ट अकॅडमी पुणे चॅप्टर व महाराष्ट्र अकॅडमी ऑफ सायन्स यांच्या वतीने पीएम-उषा योजनेच्या…
कोल्हापूर : शिवाजी विद्यापीठातील दूरशिक्षण व ऑनलाईन शिक्षण केंद्रात बी.ए.भाग २ सत्र १ व २ च्या इतिहास विषयाच्या स्वयं अध्ययन साहित्य निर्मिती कार्यशाळा घेण्यात आली. इतिहास अभ्यास मंडळाचे चेअरमन प्रा.डॉ.चंद्रवदन…
कोल्हापूर: सन १९६० ते १९८० या कालखंडातील महाराष्ट्राचे राजकीय नेतृत्व विकासाकांक्षी होते आणि लोकनेते बाळासाहेब देसाई त्यामधील अग्रणी नाव होते, असा सूर आज शिवाजी विद्यापीठात आयोजित करण्यात आलेल्या विशेष परिसंवादामध्ये…