शिवाजी विद्यापीठात १२ मार्चला शरण अध्यासनातर्फे कार्यशाळा ‌‌‍‍

कोल्हापूर: शिवाजी विद्यापीठ येथील शरण साहित्य अध्यासन, हिंदी अधिविभाग आणि विवेक वाहिनी, कोल्हापूर यांच्या संयुक्त विद्यमाने आंतरराष्ट्रीय महिला दिनाच्या औचित्याने एक दिवसीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे. ही कार्यशाळा बुधवार…

पुरपरिस्थिती कायमस्वरूपी थोपवण्यासाठी पूरभागातील रेड लाईन आणि ब्ल्युलाईन यांचे निश्चितीकरण करणे गरजेचं : आ. सतेज पाटील

कोल्हापूर : पुरपरिस्थितीवर कायमस्वरूपी उपाय करण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक संपन्न झाली.महापूरावर कायमस्वरूपी प्रतिबंधात्मक उपाय आणि नियोजनासंदर्भात जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये पालकमंत्री प्रकाश आबिटकर, जिल्हाधिकारी अमोल येडगे आणि आ. सतेज पाटील यांच्या उपस्थितीत…

मंत्री हसन मुश्रीफ यांच्या हस्ते हसूर येथील विठ्ठल -रुक्मिणी, दत्त मंदिराचा वास्तुशांती प्राणप्रतिष्ठापना

कोल्हापूर: हसुर खुर्द (ता. कागल) येथील श्री श्री.गणेश, विठ्ठल -रुक्मिणी, दत्त मंदिराचा वास्तुशांती प्राणप्रतिष्ठापना, कलशारोहण समारंभ व लोकार्पण सोहळा मंत्री हसन मुश्रीफ यांच्या हस्ते उत्साहात संपन्न झाला.   यावेळी पंचायत…

मंत्री प्रकाश आबिटकर यांनी घेतली कोल्हापूर बांधकाम विभागाच्या सभागृहात आढावा बैठक

कोल्हापूर : सार्वजनिक बांधकाम विभाग, कोल्हापूर अंतर्गत शहरात व जिल्ह्यात विविध विभागांकडे सुरु असलेल्या विविध विकास कामांबाबत सार्वजनिक बांधकाम विभागाच्या सभागृहात आढावा बैठकीचे आयोजन करण्यात आले होते.     सध्या…

‘गोकुळ’ मध्ये जागतिक महिला दिन उत्साहात साजरा

कोल्‍हापूर :  कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघ (गोकुळ) व कोल्हापूर जिल्हा सहकारी कर्मचारी संघटना आयटक यांच्यावतीने ८ मार्च जागतिक महिला दिनानिमित्त गोकुळ प्रधान कार्यालयामध्ये महिला मेळावा व विविध कार्यक्रमाचे…

सहाय्यक निरीक्षक सुशांत चव्हाण यांचा अंजली जाधव यांच्या हस्ते सत्कार

  कोल्हापूर: सहाय्यक निरीक्षक कोल्हापूर राजारामपुरी पोलीस स्टेशन सुशांत चव्हाण  गुन्हेगारी क्षेत्रातील लोकांना पकडून अवैध धंदे बंद केल्याबद्दल अभिनंदन पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देण्यासाठी.कोल्हापूर जिल्हा अध्यक्ष -अंजली जाधव यांच्या हस्ते शाल…

जागतिक महिला दिनानिमित्तानं रामदेव बाबा यांनी विषद केली मातृशक्ती आणि स्त्रीशक्तीची महती

कोल्हापूर:स्त्रीला केवळ देहरूपात पाहू नये, तर स्त्री म्हणजे शौर्य, वीरता, प्रेम, वात्सल्य आणि ममता यांचा सुरेख संगम आहे. त्यामुळं सर्वांनी स्त्रीयांचा आदर आणि सन्मान करावा, असं आवाहन योग ऋषी रामदेव…

जागतिक महिला दिनानिमित्त महापालिकेच्यावतीने विविध कार्यक्रम

कोल्हापूर  :- जागतिक महिला दिनानिमित्त कोल्हापूर महानगरपालिकेच्या महिला व बालकल्याण समितीच्यावतीने केएमसी कॉलेज येथे आज विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये महिला अधिकारी, महिला कर्मचारी यांचेसाठी उखाणा स्पर्धा, नृत्य…

डी. वाय. पाटील आर्किटेक्चर विद्यार्थ्यांच्या वार्षिक कामाचे सोमवारपासून प्रदर्शन

कोल्हापूर :डी. वाय. पाटील स्कूल ऑफ आर्किटेक्चर कसबा बावडा व कॉलेज ऑफ आर्किटेक्चर, तळसंदे येथील विद्यार्थ्यांच्या वार्षिक कामाच्या प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे. १० ते १२ मार्च कालावधीत दसरा चौकातील…

आ. राहुल आवाडे यांच्या अथक प्रयत्नांमुळे इचलकरंजीतल्या महानगरपालिकेतील युवा प्रशिक्षणार्थींना मुदतवाढ !

कोल्हापूर – आमदार राहुल आवाडे यांच्या अथक प्रयत्नांमुळे इचलकरंजी महानगरपालिकेतील युवा प्रशिक्षणार्थींना 6 महिन्यांची मुदतवाढ मिळाल्याने सर्व प्रशिक्षणार्थी आनंदित झाले. आमदार राहुल आवाडे यांच्या सहकार्याबद्दल आणि सततच्या पाठपुराव्यामुळे मिळालेल्या संधीबद्दल प्रशिक्षणार्थींनी…

🤙 8080365706