कुंभोज ( विनोद शिंगे)
कोल्हापूर जिल्ह्यातील यमगे गावचे सुपुत्र बिरदेव सिद्धाप्पा डोणे यांची केंद्रीय लोकसेवा आयोगाची यूपीएससी परीक्षा उत्तीर्ण होऊन देशात 551 व्या स्थानी झेप घेऊन घवघवीत यश संपादन केल्याबद्दल अभिनंदन करताना व भावी वाटचालीस हातकणंगले गावचे माजी सरपंच संदीप कारंडे यांनी शुभेच्छा दिल्या.
यांच्या यशामुळे धनगर समाजाच्या शुभेच्छा तुम्हाला दिला असून धनगर समाजातील युवकांनी त्याचा आदर्श घेणे गरजेचे असल्याचे मत ही त्यांनी बोलताना व्यक्त केले.
यावेळी सोनाली उद्योग समूहाचे चेअरमन मा संदीप कारंडे व धनगर समाजातील कार्यकर्ते व मान्यवर उपस्थित होते.