आरोग्यासाठी हितकारक सेंद्रिय गूळ हा पर्याय नाही तर उपाय आहे! : मंत्री आबिटकर

कोल्हापूर: नुकतीच  शिवाजी चौगले व  पंडित चौगले यांच्या गुराळ घराला पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांनी भेट दिली. गुराळ घर म्हणजे केवळ गुळाचं उत्पादन नाही, तर ग्रामीण अर्थकारणाला बळ देणारा आधार आहे.…

ज्येष्ठ नागरिकांचे आरोग्य आणि स्वावलंबन जपणे हीच आपली खरी जबाबदारी : मंत्री प्रकाश आबिटकर

कोल्हापूर:ज्येष्ठ नागरिकांचे आरोग्य आणि स्वावलंबन जपणे हीच आपली खरी जबाबदारी आहे. याच भावनेतून ज्येष्ठ नागरिकांसाठी गारगोटी येथे आयोजित करण्यात आलेल्या ‘मोफत सहाय्यक उपकरणे वाटप कार्यक्रमा’स पालकमंत्री प्रकाश आबिटकर उपस्थित राहिले.…

इचलकरंजी महानगरपालिकेची आगामी निवडणूक ‘महायुती’ म्हणून एकत्रित लढण्याचा  निर्णय

कोल्हापूर: इचलकरंजी महानगरपालिकेची आगामी निवडणूक ‘महायुती’ म्हणून एकत्रित लढण्याचा  निर्णय घेण्यात आला. शिवसेना नेते पालकमंत्री ना. प्रकाश आबिटकर, माजी मंत्री प्रकाशआण्णा आवाडे, आमदार राहुल आवाडे, माजी आमदार सुरेश हाळवणकर आणि…

दृष्टिबाधित टी-20 क्रिकेट विश्वविजेत्या महिला संघातील खेळाडूंचा मुख्यमंत्र्यांच्या हस्ते गौरव

मुंबई : भारताच्या दृष्टिबाधित महिला टी-20 क्रिकेट संघाने जागतिक पातळीवर ऐतिहासिक कामगिरी करत अजिंक्यपद पटकावल्याबद्दल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी टीममधील खेळाडूंचा सत्कार केला. महिला खेळाडूंना त्यांच्या सरावात येणाऱ्या अडचणी दूर…

प्राचीन ज्ञान-परंपरेची आधुनिक तंत्रज्ञानाशी सांगड घालत भारताची ‘विश्वगुरू’ होण्याची क्षमता – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

मुंबई : प्राचीन भारत हा जगातील सर्वाधिक प्रगत आणि आर्थिक महासत्ता असणारा देश होता. भारतातील ज्ञान, परंपरा आणि संस्कृतीमुळे देश जगात आघाडीवर होता. या प्राचीन ज्ञानाची आजच्या आधुनिक तंत्रज्ञानाशी प्रभावी…

उचगाव फाट्यावर आराम बसच्या धडकेत दुचाकीस्वार जागीच ठार

उचगाव:कोल्हापूरहून हुपरीकडे भरधाव वेगाने जाणाऱ्या आराम बसने दुचाकीला समोरून जोरदार धडक दिल्याने दुचाकीचालक रमेश हरिचंद्र राठोड (वय५४, रा. शिंदे कॉलनी उचगाव) जागीच ठार झाले. हा अपघात शुक्रवारी सकाळी पावणे सहाच्या…

महायुती म्हणून एकत्र लढण्यावर सर्वांचे एकमत; तिन्ही पक्षांच्या प्रमुखांची उपसमिती करणार सक्षम उमेदवारांची चाचपणी: महायुतीच्या बैठकीत निर्णय

कोल्हापूर : कोल्हापूर महानगरपालिका निवडणुकीत महायुती एकत्र लढणार आहे. या निवडणुकीत महायुतीचा भगवा महापालिकेवर फडकविण्यासाठी महायुतीमधील सर्वच पक्षांचे एकमत झाले आहे. आज महायुतीच्या प्रमुख नेत्यांची बैठक आज संपन्न झाली. यामध्ये…

तपस्वी शिल्पकार काळाच्या पडद्याआड – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

मुंबई : शिल्पकला क्षेत्रावर आपले आणि महाराष्ट्राचे नाव कोरणारा  तपस्वी शिल्पकार काळाच्या पडद्याआड गेला आहे, अशी शोकभावना व्यक्त करत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पद्मभूषण, महाराष्ट्र भूषण ज्येष्ठ शिल्पकार डॉ. राम सुतार यांना…

 शिवसेनेचा “मिशन महानगरपालिका” इच्छुक उमेदवार, पदाधिकारी मेळावा : आमदार राजेश क्षीरसागर

कोल्हापूर : आगामी कोल्हापूर महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेना पक्षाकडून निवडणूक लढवू इच्छिणाऱ्या उमेदवारांचा आणि शिवसेना पदाधिकारी, अंगीकृत संघटना व शिवसैनिकांचा “मिशन महानगरपालिका” मेळावा उद्या शुक्रवार दि.१९ डिसेंबर २०२५ रोजी सकाळी…

‘एनआयटी’ ला ‘नेशन्स प्राईड’ राष्ट्रीय पुरस्कार

कोल्हापूर:विकसित भारत २०४७ चे उद्दिष्ट ठेवून लष्कर, शिक्षण, न्याय क्षेत्रातील दिग्गजांनी स्थापन केलेल्या ‘व्हेटरन्स इंडिया’ या संस्थेने शिक्षणेतर उपक्रमांतून राष्ट्रवाद, देशभक्ती व राष्ट्रनिर्माण यामध्ये उत्कृष्ट कामगिरी केलेल्या शैक्षणिक संस्थांना दिला…

🤙 8080365706