चंदगड तालुक्याच्या हरितक्रांती व धवलक्रांतीसाठी महत्वपूर्ण योगदान दिले आहे : खा. धनंजय महाडिक 

कोल्हापूर : राज्याचे माजी मंत्री भरमुअण्णा पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त नागरी सत्कार सोहळा संपन्न झाला. याप्रसंगी खासदार धनंजय महाडिक हे उपस्थित राहून अण्णांचा वाढदिवस साजरा केला व शुभेच्छा दिल्या.    …

महिलांच्या आर्थिक उन्नतीसाठी बचत गटाच्या माध्यमातून व्यवसायाचे नवनवीन स्रोत निर्माण केलेत : अरुंधती महाडिक

कोल्हापूर : धनंजय महाडिक युवाशक्ती प्रेरित भागीरथी महिला संस्था व भाजपा कोल्हापूरच्या वतीने कावळा नाका येथील भागीरथी महिला संस्था ऑफिस येथे नव्याने सभासद झालेल्या महिलांना मोफत प्रशिक्षण देण्यात आले. यावेळी…

ट्रेनिंग फॉर ट्रेनर्स” या CBSE प्रशिक्षण कार्यक्रमाचे संजय घोडावत इंटरनॅशनल स्कूलमध्ये आयोजन

कुंभोज  ( विनोद शिंगे) संजय घोडावत इंटरनॅशनल स्कूल, कोल्हापूर येथे “ट्रेनिंग फॉर ट्रेनर्स” या सीबीएसई बोर्ड मार्फत विशेष कार्यक्रमाचे भव्य आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमामध्ये केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळ (CBSE)…

आर्टिफिशिअल इंटेलिजन्समुळे येत्या ५ ते १० वर्षामध्ये जगभर सर्वच क्षेत्रात क्रांती होईल, मात्र नव तंत्रज्ञान आत्मसात करणार्‍यांसाठी एआय फायदेशीर, अच्युत गोडबोले यांचे उद्गार

कोल्हापूर : आर्टिफिशिअल इंटेलिजन्समुळे येत्या ५ ते १० वर्षामध्ये जगभर सर्वच क्षेत्रात क्रांती होणार आहे. त्यामुळे सर्वच क्षेत्रातील नोकर्‍या काही प्रमाणात कमी होतील, हे खरे असले तरी ज्यांना नाविन्यपूर्ण गोष्टी…

‘मेरीट स्कॉलरशिप’ मुळे विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेला चालना – डॉ. संजय डी. पाटील

कोल्हापूर : शांतादेवी डी. मेरीट स्कॉलरशिपमुळे विद्यार्थ्यांमध्ये गुणवत्ता वाढीसाठी निकोप स्पर्धा निर्माण होईल आणि त्यातून अधिकाधिक गुणवंत विद्यार्थी घडतील असा विश्वास डी. वाय पाटील ग्रुपचे अध्यक्ष डॉ. संजय डी. पाटील…

आणूर व बानगेजवळील पूलांच्या बाजुचा भरावा काढून पिलर उभारावेत समरजितसिंह घाटगेंची मागणी

कागल: वेदगंगा नदीवरील आणूर-बस्तवडे व बानगे-सोनगे या गावांदरम्यान असलेल्या पूलांच्या बाजुचा भरावा काढावा.या ठिकाणी पिलर उभारावेत.अशी मागणी सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्याकडे शाहू ग्रुपचे अध्यक्ष समरजितसिंह घाटगे यांनी मुंबई…

समरजितसिंह घाटगे यांच्या वाढदिवसानिमित्त विविध उपक्रमांचे आयोजन

कागल : शाहू ग्रुपचे अध्यक्ष समरजितसिंह घाटगे यांच्या वाढदिवसानिमित्त कागल तालुक्यामध्ये विविध ठिकाणी विविध उपक्रमांचे आयोजन केले आहे.       शनिवारी(ता.१८)कागल,मुरगूड व ग्रामीण भागात विविध ठिकाणी अंगणवाडी शाळा रुग्णालय,वृद्धाश्रम या…

आ. राहुल आवाडे यांच्या हस्ते बांधकाम कामगार कार्यालय व वाचनालय उद्घाटन सोहळा

कुंभोज (विनोद शिंगे) इचलकरंजी येथे हिरा-शाम एज्यु. सोसायटीमार्फत बांधकाम कामगार कार्यालय आणि कै. लक्ष्मण पोवार यांच्या स्मरणार्थ वाचनालयाचे उद्घाटन माजी मंत्री मा.आमदार प्रकाशआण्णा आवाडे आणि आमदार डॉ. राहुल प्रकाश आवाडे…

आ. राजेंद्र पाटील यड्रावकर यांच्या हस्ते जयसिंगपूर मधील चंदुकाका सराफ ज्वेलरीचा प्रदर्शन उदघाटन

कोल्हापूर : जयसिंगपूर येथे चंदुकाका सराफ ज्वेलरीचा प्रदर्शन उदघाटनास आ. राजेंद्र पाटील यड्रावकर उपस्थित राहिले.यावेळी आमदार अशोकराव माने,चंदूकाका सराफ ज्वेलर्सचे सिद्धार्थ शहा,माजी नगराध्यक्ष अमरसिंह माने पाटील,कोल्हापूर जिल्हा परिषद बांधकाम समितीचे…

शौमिका महाडिक यांनी दिल्या जनावरे दगावलेल्या शेतकऱ्यांच्या घरी भेटी

कोल्हापूर : गोकुळ दूध संघातर्फे दूध उत्पादकांना वितरित केल्या जाणाऱ्या पशुखाद्याचा दर्जा खालावत असल्याच्या अनेक तक्रारी येत आहेत. कागल तालुक्यातील कुरुकली, बानगे परिसरातील दूध उत्पादकांची 15 हून अधिक जनावरे गोकुळ…

🤙 8080365706