रुकडी येथील पंचकल्याणीक पूजेत उप मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व अजित पवार यांची उपस्थिती लाभणार

कुंभोज (विनोद शिंगे) रुकडी (ता. हातकणंगले) या आचार्य रत्न 108 बाहुबली महाराज यांच्या जन्म गावी अष्टापद तीर्थ हे क्षेत्र प्रथम गणिनी प्रमुख आर्यीका 105 मुक्ती लक्ष्मी माताजी यांच्या प्रेरणेने निर्माण…

गायिका साधना शिलेदार यांच्या अभंग गायनाने रसिक मंत्रमुग्ध

कोल्हापूर: प्रख्यात शास्त्रीय गायिका डॉ. साधना शिलेदार यांच्या मधुर अभंग गायनाने कोल्हापूरकर रसिक आज मंत्रमुग्ध झाले. निमित्त होते शिवाजी विद्यापीठाच्या ६१ व्या दीक्षान्त समारंभाचे!         संतश्रेष्ठ तुकाराम…

वाढदिवसानिमित्त खा. धनंजय महाडिक यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव

कोल्हापूर : बुधवार 15जानेवारी रोजी राज्यसभेचे खासदार धनंजय महाडिक यांचा वाढदिवस साजरा झाला. वाढदिवसानिमित्त खासदार महाडिक सहकुटुंब तिरुपती बालाजीच्या दर्शनासाठी गेले होते. गेली कित्येक वर्षे वाढदिवसानिमित्त तिरुपतीला जाऊन व्यंकटेश्वराचे दर्शन…

हातकलंगले तालुका डिजिटल मीडिया पत्रकार संपादक संघटनेच्या संपर्क प्रमुख पदी विनोद शिंगे यांची निवड

कुंभोज :  कुंभोज गावचे सुपुत्र पत्रकार विनोद शिंगे यांची डिजिटल मीडिया संपादक पत्रकार संघटनेच्या हातकणंगले तालुका संपर्क प्रमुख पदी निवड कोल्हापूर जिल्हा डिजिटल मीडियाचे जिल्हा अध्यक्ष भाऊसाहेब फास्के यांनी केली…

भागीरथी महिला संस्थेच्या वतीने कणेरीवाडी येथे महिलांना मोफत व्यावसायिक प्रशिक्षण

कोल्हापूर : भागीरथी महिला संस्था यांच्या संयुक्त विद्यमानाने कणेरीवाडी येथे महिलांना मोफत व्यावसायिक प्रशिक्षण देण्यात आले. प्रशिक्षणस्थळी राजमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद यांच्या जयंती निमित्त प्रतिमेचे पूजन भागीरथी महिला संस्थेचे…

उडान फौंडेशन व उर्वी वुमन्स क्लबच्या वतीने गरजूंना कपडे व ब्लॅंकेट वाटप

कुंभोज (विनोद शिंगे) बाचणी गावामध्ये उडान फौंडेशन व उर्वी वुमन्स क्लब यांच्यावतीने प्रथमच राबविण्यात आलेल्या माणुसकीची भिंत या अभिनव उपक्रमासाठी बाचणी पंचक्रोशीतून भरघोस प्रतिसाद मिळाला.       नागरिकांनी आपल्याकडे…

मनुष्य जीवनात अध्यात्माला विशेष महत्त्व- शिल्पा बहिण जी

कुंभोज  (विनोद शिंगे) मनुष्य जीवनात अध्यात्माला एक विशेष महत्त्व असून प्रजापिता ब्रह्माकुमारी आध्यात्मिक केंद्राच्या माध्यमातून मनुष्य जीवनात धर्म संस्कार व त्याग या सर्व गोष्टींची शिकवण व प्रत्यक्षात आचरण करण्याचे मार्गदर्शन…

आ. विनय कोरे यांनी शिर्डीत घेतले साईंचे दर्शन..

शिर्डी: श्री साईबाबा मंदिरात आमदार डॉ. विनय कोरे (सावकर) यांनी साईबाबांच्या पवित्र समाधीचे मनोभावे दर्शन घेतले. या प्रसंगी साई संस्थानच्या विश्वस्तांनी आमदार डॉ. विनय कोरे (सावकर) यांचा सत्कार केला.  …

करवीर संस्थापिका छत्रपती ताराराणी यांच्या 350व्या जयंतीनिमित्त काढण्यात येणाऱ्या चित्ररथाचा उद्घाटन समारंभ

कोल्हापूर : करवीर संस्थापिका छत्रपती ताराराणी यांच्या 350व्या जयंतीनिमित्त काढण्यात येणाऱ्या चित्ररथाचा उद्घाटन समारंभ सांस्कृतिक कार्यमंत्री अॅड. आशिष शेलार साहेब यांच्या हस्ते ऑनलाईन पद्धतीने संपन्न झाला. याप्रसंगी कोल्हापूरचे खासदार शाहू…

इचलकरंजी तील यंत्रमाग कामगार किती दिवस मालकाच्या गुलामीत राहणार? ; जिल्हाध्यक्ष भरमा कांबळे

कुंभोज प्रतिनिधी (विनोद शिंगे) यंत्रमाग कामगारांना 2017 पासून कोणतीही पगारवाढ / मजुरीवाढ मिळाली नाही, राज्यातील भाजप सरकार आणि केंद्रातील भाजप सरकार यंत्रमाग कामगारांच्या गुलामगिरीत वाढच करीत आहे, गेली 9 वर्षे…

🤙 8080365706