चौथाही दरवाजा उघडला ..

कोल्हापूर प्रतिनिधी – धरण पाणलोट क्षेत्रात पावसाचा जोर वाढल्याने राधानगरी धरणातील पाण्याची पाणीपातळी वाढत आहे. आज सायंकाळी चार वाजण्याच्या सुमारास धरणाचा 6 नंबरचा स्वयंचलित दरवाजा 3 वाजून 55 मिनिटांनी तर…

चिखलीची पूर स्थिती सैल पण तीन गावे अद्याप पुराच्या विळख्यात..

प्रयाग चिखली प्रतिनिधी : करवीर तालुक्यातील प्रयाग चिखली येथील पूर स्थिती अद्याप कायम आहे मात्र पावसाची विश्रांती आणि पाणी ओसरत असल्यामुळे मोठ्या संकटातून पार पडत असल्याचा सुखद अनुभव येत आहे.…

वीज कर्मचाऱ्यांच्या धाडसामुळे खुपीरे परिसरातील वीजपुरवठा पुर्ववत ..

दोनवडे प्रतिनिधी : दोन दिवस झालेल्या पावसामुळे खुपीरे परिसरातील वीज पुरवठा खंडित झाला होता . पण विद्युत कर्मचाऱ्यांनी केलेल्या धाडसामुळे व ग्रामपंचायत पदाधिकाऱ्यांच्या प्रयत्नाने वीज पुरवठा पूर्ववत झाला . खुपीरे,…

राधानगरीचा तिसरा दरवाजा उघडला; एकूण तीन दरवाजे खुले

कोल्हापूर प्रतिनिधी – धरण पाणलोट क्षेत्रात पावसाचा जोर वाढल्याने राधानगरी धरणातील पाण्याची पाणीपातळी वाढत आहे. आज सायंकाळी चार वाजण्याच्या सुमारास धरणाचा 6 नंबरचा स्वयंचलित दरवाजा 3 वाजून 55 मिनिटांनी तर…

भुदरगड तालुक्यात ग्रामसेवक, तलाठी नसलेने लोकांची गैरसोय

गारगोटी (प्रतिनिधी): गावचे ग्रामसेवक, तलाठी यांनी नियुक्तीच्या गावांत रहावे असा शासनाचा नियम आहे,पण साधारणपणे शासकीय नोकर हे तालुक्याच्या ठिकाणी किंवा आपल्या मूळ गावी राहतात,इतर दिवशी राहू दे पण सध्या कोरोना…

दूरदृष्टीच्या अभावाने राष्ट्रीय महामार्ग बंद पडतो …..

कोल्हापूर ( राहूल मगदूम):राष्ट्रीय महामार्ग कधी बंद पडू शकतो का ? याचे उत्तर नाही असे पाहिजे. पण दुर्दैवाने कोल्हापूर मधून जाणाऱ्या पुणे बेंगलोर हा राष्ट्रीय महामार्ग बंद पडतो. या मार्गावरून…

व्हाईट आर्मीच्या जवानांनी पाच जणांना बाहेर काढले ..

कोल्हापूर प्रतिनिधी : कोल्हापूर जिल्ह्याला गेल्या दोन दिवसापासून महापुराचा विळखा पडला आहे. त्यामुळे पुणे बेंगलोर या राष्ट्रीय महामार्गावर शुक्रवारी दुपार पाणी आल्याने महामार्ग बंद झाला आहे. महामार्गावर अद्यापही शिरोली जवळील…

वाडीचरण मध्ये घरांची पडझड ; पंचनामे सुरु ..

बांबवडे प्रतिनिधी :मुसळधार पावसामुळे आलेल्या महापुरामुळे वाडीचरण गावातील घरांची पडझड होऊन प्रापंचिक साहित्याची मोठया प्रमाणावर नुकसान झाले याप्रसंगी जिल्हा परिषद सदस्य विजय बोरगे यांनी भेट देऊन पाहणी केली . लवकरात…

महामार्गाचे पाणी आलेल्या ठिकाणचे स्टक्चरल ऑडिट करण्यात येईल : विक्रम साळोखे

कोल्हापूर ( प्रतिनिधी ): पुराचे पाणी राष्ट्रीय महामार्गावरून ओसरल्यानंतर महामार्गावर पाणी आलेल्या ठिकाणच्या रस्त्यांचे तसेच पुलांचे स्टक्चरल ऑडिट केले जाईल. त्याचा रिपोर्ट वरिष्ठ कार्यालयाला पाठवून त्यांचे आदेश आल्यानंतर महामार्ग सुरू…

शिवसेनेचे कृपाछत्र कोरोना योद्ध्यांच्या पाठीशी

उचगाव (प्रतिनिधी) : कोरोनाशी लढणाऱ्यांच्या डोक्यावर शिवसेनेचे नेहमीच कृपाछत्र राहील. अशी ग्वाही शिवसेनेचे जिल्हाप्रमुख संजय पवार यांनी दिली. उचगाव (ता. करवीर) येथे कोरोनाशी चार हात करणाऱ्या संबंधित घटकांच्या संयुक्त बैठकीत…