निराधारांना आधार देण्याचे काम मंत्री हसन मुश्रीफ यांनी केले संजयबाबा घाटगे व समरजीतसिंह घाटगे यांचे गौरवोद्गार कागलमध्ये ३४५ लाभार्थ्यांना मंजुरीपत्राचे वाटप

कागल:संजय गांधी निराधार योजनेसह इतर योजनांच्या माध्यमातून निराधारांना आधार देण्याचे काम मंत्री हसन मुश्रीफ यांनी केले आहे, असे गौरवोद्गार माजी आमदार संजयबाबा घाटगे व शाहू ग्रुपचे अध्यक्ष राजे समरजीतसिंह घाटगे…

दऱ्याचे वडगाव इथल्या आपत्तीग्रस्तांना आमदार अमल महाडिक यांचा मदतीचा हात; स्वनिधीतून दिली मदत

कोल्हापुर;दोन दिवसांपूर्वी झालेल्या अवकाळी पावसामुळे कोल्हापुरातील दऱ्याचे वडगाव इथल्या अनेक घरांचे मोठे नुकसान झाले होते. वादळी वाऱ्यामुळे घरावरील पत्रे उडून गेल्यामुळे अनेकांचे संसार उघड्यावर पडले होते. आमदार अमल महाडिक यांना…

महिला भाविकांसाठी कोल्हापुरात उपलब्ध होणार स्वच्छतागृह, कृष्णराज महाडिक यांच्या प्रयत्नातून खासबाग मैदान, रंकाळा टॉवर आणि ताराबाई पार्कमध्ये महिला स्वच्छतागृह उभारणीचा शुभारंभ

कोल्हापूर:कोल्हापुरात येणार्‍या महिलांसाठी स्वच्छतागृह उभारण्याची मागणी आता पूर्ण होणार आहे. महिलांसाठी आता वातानुकूलित तसेच सर्व सुविधांनी युक्त स्वच्छतागृह उपलब्ध होणार आहे. शहरातील खासबाग मैदान, रंकाळा टॉवर आणि ताराबाई पार्क इथं…

बचत गटांना सक्षम करण्याचा निर्धार – पालकमंत्री प्रकाश आबिटकर

कोल्हापूर : उमेद महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानांतर्गत कोल्हापूर जिल्ह्यातील महिला स्वयंसहाय्यता बचत गटांनी उत्पादित केलेल्या वस्तूंच्या ‘ताराराणी महोत्सव’ व ‘मिनी सरस’ जिल्हास्तरीय विक्री प्रदर्शनाचे शानदार उद्घाटन सार्वजनिक आरोग्य व…

शेतकऱ्यांनी एकमेकांच्या सहकार्याने पाणंद रस्ते पूर्ण करावेत – मंत्री हसन मुश्रीफ

कोल्हापूर: शेतकऱ्यांनी शेतातील अतिक्रमणे थांबवून सहकार्याने पाणंद रस्ते पूर्ण करावेत, असे आवाहन मंत्री हसन मुश्रीफ यांनी केले. छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व अभियानांतर्गत ‘समाधान शिबीर टप्पा १’ चा शुभारंभ कागल तालुक्यातील…

नऊशेहून अधिक देवालयांच्या जीर्णोदराचे भाग्य मला मिळाले – वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांची भावना – मंदिरे उभारणीच्या पुण्याईमुळेच ३० वर्षे आमदार व २२ वर्षे मंत्री

कोल्हापूर:माझ्या सामाजिक आणि राजकीय वाटचालीत नऊशेहून अधिक मंदिराचा जिर्णोद्धार आणि बांधकामे करण्याचे भाग्य मला लाभले. त्यामुळेच मी सलग गेली ३० वर्षे आमदार होऊ शकलो व त्यापैकी २२ वर्षे मंत्रीपदावर राहू…

राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पातळीवरील यशातून छत्रपती शाहू महाराजांच्या कागलचा लौकिक उंचवा-राजे समरजितसिंह घाटगे;’शाहू’च्या मानधनधारक महिला कुस्तीगीरांचा विविध स्पर्धेतील यशाबद्दल सत्कार

कागल:शाहू साखर कारखान्याच्या मानधनधारक महिला कुस्तीगीरांनी विविध स्पर्धांमध्ये मिळविलेले यश अभिमानास्पद आहे.अशा मेहनती खेळाडूंनी राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पातळीवर यश मिळवून राजर्षी छत्रपती शाहू महाराजांची जनक भुमी असलेल्या कागलचा क्रीडा क्षेत्रात…

जागतिक महिला दिनानिमित्त भाजप आणि भागीरथी महिला संस्थेच्यावतीने शिवाजी पेठेतील वेताळमाळ तालीमजवळ मोफत प्रशिक्षण शिबिर संपन्न, ज्येष्ठ महिलांचा सत्कार

कोल्हापूर जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून भाजप आणि भागीरथी महिला संस्थेच्यावतीने महिलांसाठी ठिकठिकाणी प्रशिक्षण शिबिरे घेण्यात येत आहेत. या अंतर्गत शिवाजी पेठेतील वेताळमाळ तालमीजवळ प्रशिक्षण शिबिर घेण्यात आले. या शिबिराला परिसरातील…

कागलमध्ये चिरमुरे–फरसाण भट्टीला अचानक आग ; मंत्री मुश्रीफ यांनी शासन स्तरावर मदत करण्याचे दिले आश्वासन 

कोल्हापूर:कागल शहरातील ब्रह्मपुरी गल्ली येथे नंदकुमार बोभाटे व प्रकाश बोभाटे यांच्या चिरमुरे–फरसाण भट्टीला अचानक आग लागून त्यांच्या उदरनिर्वाहाचे मुख्य साधन काही क्षणात जळून खाक झाले. या भीषण आगीत भट्टीसह साहित्य,…

के. एम. टी वर्कशॉप मधील समस्या मार्गी लावण्यासाठी पाठपुरावा करणार:-रोहन अतिग्रे.

कोल्हापूर:कोल्हापूर महानगरपालिका परिवहन विभागाच्या शास्त्रीनगर येथील यंत्र शाळेला आज मनपा परिवहन समिती सदस्य रोहन अतिग्रे यांनी भेट देऊन येथील समस्या जाणून घेतल्या. के. एम. टी कार्यशाळा मेकॅनिकल सुपरवायझर रणधीर मोरे…

🤙 8080365706