कोल्हापूर: कागल येथील निवृत्त सिव्हिल सर्जन यांच्यावर गर्भलिंग निदान करून गर्भपात केल्याच्या गंभीर आरोपाखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कदमवाडी भागातील त्यांच्या क्लिनिकवर पोलिसांनी छापा टाकून मोठी कारवाई केली. …
कोल्हापूर : प्रसिद्ध राजकीय नेत्याचे नाव घेऊन आणि “डिजिटल अरेस्ट” होईल अशी भीती दाखवून कोल्हापुरातील एका सेवानिवृत्त कर्मचाऱ्याची 15 लाख रुपयांनी फसवणूक झाली आहे. शाहूपुरी पोलीस ठाण्यात याप्रकरणी गुन्हा दाखल…
कोल्हापूर : करवीर तालुक्यातील उजळाईवाडी येथील हनुमाननगर परिसरात चोरट्यांनी बंद घराचे कुलूप तोडून मोठी चोरी केली आहे. या घटनेत सुमारे साडेपंधरा तोळे वजनाचे सोन्याचे दागिने आणि सीसीटीव्हीचा DVR असा एकूण…
इचलकरंजी : कोयता, तलवार घेऊन दहशत माजवत महिन्याला 50 हजारांची खंडणी मागत जीवे मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी येथील शिवाजीनगर पोलिसांनी 9 जणांना अटक केली आहे. यामध्ये मोका गुन्हा दाखल असलेल्या अभिषेक…
कुरुंदवाड: मुलीला जन्म दिल्याचा राग, शिक्षक पतसंस्थेतून 20 लाख रुपयांचे कर्ज काढून न दिल्याचा राग आणि माहेरहून पैसे व दागिने आणण्यासाठी तगादा लावत एका शिक्षिकेचा शारीरिक व मानसिक छळ केल्याप्रकरणी…
कोल्हापूर : कुरुंदवाड परिसरातील एका शिक्षण संस्थेच्या हायस्कूलमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थिनीचा विनयभंग केल्याप्रकरणी संशयित शिक्षक अजित दिवटे याच्याविरुद्ध कुरुंदवाड पोलीस ठाण्यात पोक्सो कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेमुळे शैक्षणिक…
कोल्हापूर:हातकणंगले तालुक्यातील कबनूर येथे शिवाजीनगर पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे. बिना परवाना मेफेन्टर्मिन इंजेक्शन विक्री करणाऱ्या एका तरुणाला अटक करण्यात आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, यशवंत कॉलनी ते पाटील…
कोल्हापूर: कोल्हापूर शहरालगतच्या उचगाव, वसगडे, सरनोबतवाडी, मणेरमळा आणि मुडशिंगी या परिसरात “ताडी माडी” या नावाने मानवी आरोग्यास घातक असलेले पेय मोठ्या प्रमाणात विकले जात असल्याचा गंभीर आरोप रिपब्लिकन सेनेने केला…
कोल्हापूर: व्हॉटस्अॅप ग्रुपद्वारे चालवणाऱ्या हायप्रोफाईल वेश्या व्यवसायाचा पोलिसांनी भांडाफोड केला व एका पीडित महिलेची सुटका केली असून दोघांना बेड्या ठोकल्या आहेत. करवीर तालुक्यातील वाशी येथील ‘सनराईज लॉज’वर पोलिसांनी…