मुंबई: आरोग्य भवन येथे एसएनसीयू (SNCU) व नवजात बालकांवरील उपचार व्यवस्थेचाआरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर यांनी सविस्तर आढावा घेतला. उपचारासाठी आवश्यक मनुष्यबळ, वैद्यकीय उपकरणे, पायाभूत सुविधा आणि महानगरपालिका रुग्णालयांतील व्यवस्थेबाबत संबंधित अधिकाऱ्यांना आवश्यक…
