मुंबई: तरुणीने आपल्या सुसाईड नोटमध्ये पप्पा, यात सर्व पुरावे आहे, सोडू नका त्या, असं लिहित आपल्या मोबाईलचा पासवर्डही दिला आहे.या प्रकरणात मेघवाडी पोलिसांनी निखील नावाच्या तरुणाला ताब्यात घेतलं आहे. जान्हवी…
कोल्हापूर – येथील अंबाबाई मंदिर परिसरात आज सकाळी भाविकांमध्ये फ्री स्टाईल हाणामारी झाल्याची घटना घडली. अचानक घडलेल्या या घटनेमुळे भाविकांसह, व्यवस्थापन समितीतील उपस्थित कर्मचाऱ्यांची तारांबळ उडाली. ई-पास काढण्यासाठीच्या रांगेत उभे…
कोल्हापूर : महापालिका परिवहन (के.एम.टी.) विभागाच्या कर्मचाऱ्यांनी विविध मागण्यांसाठी आज साखळी उपोषणाला प्रारंभ केला. राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे प्रा. शहाजी कांबळे यांनी भेट…
सांगली : एका मेंढीची किंमत सव्वा दोन लाखाहून अधिक किमत मिळू शकते हे कुणालाही पटणार नाही. पण सांगलीच्या माडग्याळ बाजारात मेंढीला दोन लाख 33 हजाराला विकली गेली आहे. त्यामुळे आनंदीत…
कोल्हापूर: राष्ट्रीय पर्यटन दिनानिमित्त (25 जानेवारी रोजी) कोल्हापुरातील हॉटेल मालक संघातर्फे जिल्ह्यातील सर्व पर्यटकांना राष्ट्रीय पर्यटन दिनाच्या शुभेच्छा देण्यात येणार आहेत. सर्व हॉटेल चालकांतर्फे राष्ट्रीय पर्यटन दिनाचा फलक लावून पर्यटकांचे…
नगर : महाराष्ट्रातील ४७ सहकारी साखर कारखाने खासगी व्यक्तींनी कवडीमोल भावाने, संगनमताने विकत घेऊन सुमारे २५ हजार कोटी रुपयांचा घोटाळा केल्या प्रकरणाची सर्वोच्च न्यायालयाच्या निवृत्त न्यायाधीशांच्या अध्यक्षतेखाली उच्चाधिकार समिती नेमून…
नांदेड : साखर कारखान्यांनी शेतकऱ्यांसोबत करार करून तीन टप्प्यांत रास्त व किफायतशीर भाव व विलंब कालावधीतील व्याज द्यावेच लागेल अशा सूचना साखर आयुक्त शेखर गायकवाड यांनी दिल्या. विलंब व्याजाच्या अनुषंगाने…
आजचं राशीभविष्य, मंगळवार, २५ जानेवारी २०२२ : आजच्या दिवशी तुमच्या राशी नुसार तुमच्यासाठी कोणकोणत्या चांगल्या गोष्टी येऊ घातल्या आहेत त्यांचे स्वागत करण्यास तयार व्हा आणि ज्या फारशा चांगल्या नाहीत, त्यांचाही…
राधानगरी फोंङा घाटात शेळप बांबर गावाजवळ तरलोकसिंग धरमसिंह ( वय 54) या ट्रक चालकाचा खून झाल्याचे दोन दिवसांनी उघङकीस आले आहे. टँकरच्या केबिनमध्ये त्याचा मूतदेह आढळून आला आहे. या घटनेची…