महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित गट-ब संयुक्त पूर्व परीक्षा शनिवारी

कोल्हापूर : महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित गट-ब संयुक्त पूर्व परीक्षा 2021 शनिवार दि. 26 फेब्रुवारी रोजी सकाळी 11 ते 12 या वेळेत घेण्यात येणार आहे, अशी माहिती…

उचंगी प्रकल्पाच्या घळभरणी परिसरात 144 कलम लागू …..

कोल्हापूर : उचंगी लाभक्षेत्रातील लोकांनी त्यांच्या पुनर्वसन मागणी संदर्भात वेळोवेळी मोर्चे, धरणे आंदोलने, उपोषणे, ठिय्या आंदोलने करुन धरणाचे कामकाज वेळोवेळी बंद पाडलेले आहे. उचंगी प्रकल्पाच्या घळभरणी परिसरात धरणाचे कामकाज बंद…

बहिरेश्वर येथील वीरबॅक कंपनीच्या वाॅटर ए टी एम चा लोकार्पण सोहळा संपन्न….

बहिरेश्वर : बहिरेश्वर तालुका करवीर येथील ग्रामपंचायत संकलित व विरबॅक औषध निर्माण कंपनीच्या सहयोगातून बहिरेश्वर येथे वॉटर एटीएम मशीन चे उद्घाटन व लोकार्पण सोहळा गोकुळचे चेअरमन विश्वासराव नारायण पाटील, जिल्हा…

भीमा कोरेगाव प्रकरणी काही दिवसातच पवारसाहेब आयोगासमोर जातील – नवाब मलिक

मुंबई – येत्या काही दिवसात माझी बाजू मांडण्यासाठी आयोगासमोर येणार असल्याचे पवारसाहेबांनी लेखी पत्राद्वारे कळविले असल्याची माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे मुख्य राष्ट्रीय प्रवक्ते आणि अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी दिली आहे.…

राज्य सरकारचा डाव हाणून पाडू… राजू शेट्टी

कोल्हापूर : ऊसदर नियंत्रण समितीच्या सूत्रामध्ये दुरुस्ती करायची असेल तर तो अधिकार केवळ संसदेला आहे. तो राज्यांना दिलेला नाही.तरीही राज्य सरकारने काढलेले एफआरपी दोन टप्प्यात देण्याचे परित्रपत्रक पूर्णतः बेकायदेशीर आहे.…

एसटी विलीनीकरण संदर्भात उच्च न्यायालयात आज सुनावणी

मुंबई : महाराष्ट्र राज्य परिवहन मंडळाच्या कर्मचाऱ्यांनी म्हणजेच एसटी कर्मचाऱ्यांनी पुकारलेल्या संपावर आज उच्च न्यायालयामध्ये महत्वाची सुनावणी होणार आहे. शासनामध्ये विलीनीकरणाच्या मागणीसाठी गेल्या तीन महिन्यांहून अधिक काळ सुरू असलेल्या एसटी…

सोलापुरात रात्री १२ वाजता पक्षप्रवेश सोहळा

सोलापुर: सोलापुरात नुकतंच एका भाजपा नेत्याने राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. मात्र या राजकीय प्रवेशाची सध्या जोरदार चर्चा रंगली आहे. याचं कारण म्हणजे रात्री १२ वाजता हा पक्षप्रवेश सोहळा पार पडला.…

आजचं राशीभविष्य मंगळवार, २२ फेब्रुवारी २०२२

आजचं राशीभविष्य मंगळवार, २२ फेब्रुवारी २०२२ : आजच्या दिवशी तुमच्या राशी नुसार तुमच्यासाठी कोणकोणत्या चांगल्या गोष्टी येऊ घातल्या आहेत त्यांचे स्वागत करण्यास तयार व्हा आणि ज्या फारशा चांगल्या नाहीत, त्यांचाही…

तुडये व बटकणंगले सेवा संस्थेच्या सचिवांना निलंबित करावे : स्वाभिमानी शेतकरी संघटना

गडिंग्लज: तुडये तालुका चंदगड व सेवा संस्थेचे सचिव दौलत पाटील यांचे सभासद व संचालकांना पक्षपाती वागणूक वाईट वागणूक वbभ्रष्टाचार बरोबर असल्याने त्यांना त्वरित निलंबित करावे अशी मागणी प्रांताधिकारी बाबासाहेब वाघमोडे…

दसरा चौकात उपोषण करून छ. संभाजीराजेंच्या उपोषणाला पाठिंबा

कोल्हापूर : सकल मराठा समाजाच्या वतीने छ. संभाजीराजे यांच्या मराठा समाजाच्या मागण्या साठी मुंब इयेथे आझाद मैदानात २६ पासून सुरू होणार आहे. या आमरण उपोषणाला पाठिंबा व्यक्त करण्यासाठी बैठक झाली.…

🤙 8080365706