कोल्हापूर : सकल मराठा समाजाच्या वतीने छ. संभाजीराजे यांच्या मराठा समाजाच्या मागण्या साठी मुंब इयेथे आझाद मैदानात २६ पासून सुरू होणार आहे. या आमरण उपोषणाला पाठिंबा व्यक्त करण्यासाठी बैठक झाली. कोल्हापूर येथील दसरा चौकात उपोषण करून या आंदोलन करण्याचा निर्णय या बैठकीत झाली.
यावेळी उपस्थित वक्त्यांनी संभाजीराजे यांच्या उपोषणास जाहीर पाठिंबा व्यक्त केला.व.त्या चे पाठीशी ठाम राहण्याचे ठरले. यावेळी राजेंद्र देशमुख संजय पवार लाला गायकवाड गनी आजरेकर जयकुमार शिंदे नाना मुळीक आदीची भाषणे झाली.