गडिंग्लज: तुडये तालुका चंदगड व सेवा संस्थेचे सचिव दौलत पाटील यांचे सभासद व संचालकांना पक्षपाती वागणूक वाईट वागणूक वbभ्रष्टाचार बरोबर असल्याने त्यांना त्वरित निलंबित करावे अशी मागणी प्रांताधिकारी बाबासाहेब वाघमोडे यांच्याकडे संस्थेचे सदस्यसुनील कृष्णा कलजी यांनी केले आहे.
या निवेदनात ते म्हणतात सभासदांनाविश्वासात मी घेणे कागद करणे दाखवणेमाझे कोण वाकडे करणार नाही अशी अरे रवी ची भाषा वापरून मनमानी कारभार करतात सातबारा आठ अनसलेले नाही त्याना . सभा सद के ले ( यांना कर्ज वाटप केलेमयत असणाऱ्या नावे कर्ज माफीचा लाभ देण्यात आलाया भ्रष्ट सचिवाला त्वरित निलंबित करावे अशी मागणी केली तसेच बटकणंगले तालुका गडिंग्लज येथील सेवा संस्थेच्या सेक्रेटरी प्रशांत जयसिंग देसाई यांनीही सेवा संस्थेतमनमानी कारभार व सभासदांची पक्षपाती वागणूक सभासदांची कर्जे माफी ची रक्कम कोणत्याही बँकेत खात्यावर जमा न करता परस्पर उचल तसेच अल्पवयीन सभासदांच्या नावे कर्जमाफीचालाभ घेतला आहे सातबारा आठ अनसलेल्या सभासद केले कर्ज वाटप केले.
मयत असणाऱ्या नावे कर्जमाफीचा लाभ घेतलायासंदर्भात बारा वर्षे झाले सभासद कोर्ट केसेस मध्ये आहेत तेव्हा या भ्रष्ट व मनमानी सचिवाला त्वरित निमित्त करावे अशी मागणी बटने गावातील सभासदास सह स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे राज्य सचिव राजेंद्र गट यानावर गड्या नावरयांनी आज प्रांताधिकारी श्री वाघमोडे यांचेकडे निवेदनातून केली आहे