सावंतवाडी : आमदार, खासदार यांना न भेटणे, मंत्र्यांना तासनतास ताटकळत उभे करणे यामुळेच ठाकरेंविरोधात रोष निर्माण झाला. यामुळेच त्यांचे आमदार फुटले. उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांच्यामुळेच शिवसेना संपली असून आता…
मुंबई : शिवसेनेचे धनुष्य बाण कोणीही हिरावून घेऊ शकत नाही, हे मी ठामपणे सांगत आहे. आम्ही घटनातज्ज्ञ, कायदेतज्ज्ञांशी चर्चा करून हे वक्तव्य करत आहोत. पक्षाचे निवडणूक चिन्ह हिरावून घेणे सोपे…
मुंबई : एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेतील ४० आमदारासह बंड करत महाविकास आघाडीचे सरकार पाडले. यानंतर शिंदे गटाकडून शिवसेनेचे धनुष्यबाण हे निवडणूक चिन्हदेखील काढून घेण्याचा प्रयत्न होण्याची शक्यता आहे. कायद्याने लढा देऊच,…
मुंबई : शिवसेनेच्या बंडखोर आमदारांनी पहिल्या दिवशी आपण हिंदुत्वाच्या मुद्द्यावरुन शिवसेनेतून बाहेर पडल्याचं सांगितले. नंतर राष्ट्रवादी निधी देताना दुजाभाऊ करत असल्याचं सांगितलं. त्यामुळे बंडखोर आमदारांनी शिवसेनेतून बाहेर का पडलो? याचं एक…
मुंबई : शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या भोवताली कोणत्या विशिष्ट नेत्यांचं कोंडाळं होतं, असा प्रश्न उपस्थित होत आहे. त्यात आता काय झाडी… काय डोंगार.. काय हाटेल फेम आमदार शहाजीबापू पाटील…
कोल्हापूर : शिवसेनेचे नेते एकनाथ शिंदे यांनी बंडखोरी केल्यानंतर त्यांच्या बंडात सहभागी झालेले कोल्हापूरचे माजी आमदार राजेश क्षीरसागर यांचे समर्थक आज कोल्हापुरात जोरदार शक्तीप्रदर्शन करणार आहेत. महाविकास आघाडीच्या काळात राज्य…
पाटण : आम्ही शिवसेना सोडली नसून आम्ही कोणतीही गद्दारी केली नाही. आम्हाला गद्दार म्हणणाऱ्या संजय राऊतांना आम्ही निवडून दिले असून पक्षाच्या चिन्हावर निवडून आलेल्या ४० आमदारांनी संजय राऊतांमुळेच बंड केले…
जळगाव : शिवसेनेचे १८ पैकी १२ खासदार तसेच २० माजी आमदार आमच्या सोबत येणार असल्याचा गौप्यस्फोट शिंदे गटाचे आमदार गुलाबराव पाटील यांनी केला. काही खासदारांना आपण भेटलो असल्याचेही त्यांनी जाहीरपणे…
कोल्हापूर : शिवसेनेत सुरु घडामोडींच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेने पुन्हा एकदा संघटना बांधणीला सुरुवात केली आहे. कोल्हापूर जिल्ह्यात नवीन पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या करण्यात आल्या असून शहरप्रमुखपदी माजी नगरसेवक सुनील मोदी आणि माजी उपमहापौर…
मुंबई : मुंबई: राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांची आज, सोमवारी विधानसभेच्या विरोधी पक्षनेतेपदी निवड करण्यात आली. यावेळी नवनिर्वाचित विरोधी पक्षनेते अजित पवार यांच्या अभिनंदनाचा प्रस्ताव सभागृहात मांडण्यात…