बंडाचे कारण ठरवण्यासाठी ‘त्यांनी’ कार्यशाळा घ्यावी : संजय राऊत

मुंबई : शिवसेनेच्या बंडखोर आमदारांनी पहिल्या दिवशी आपण हिंदुत्वाच्या मुद्द्यावरुन शिवसेनेतून बाहेर पडल्याचं सांगितले. नंतर राष्ट्रवादी निधी देताना दुजाभाऊ करत असल्याचं सांगितलं. त्यामुळे बंडखोर आमदारांनी शिवसेनेतून बाहेर का पडलो? याचं एक…

उद्धव ठाकरेंभोवतालच्या कोंडाळ्यातील ‘त्या’ नेत्यांची शहाजीबापूंनी दिली यादीच !

मुंबई : शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या भोवताली कोणत्या विशिष्ट नेत्यांचं कोंडाळं होतं, असा प्रश्न उपस्थित होत आहे. त्यात आता काय झाडी… काय डोंगार.. काय हाटेल फेम आमदार शहाजीबापू पाटील…

बंडखोर सेनेचे कोल्हापुरात आज शक्तीप्रदर्शन

कोल्हापूर : शिवसेनेचे नेते एकनाथ शिंदे यांनी बंडखोरी केल्यानंतर त्यांच्या बंडात सहभागी झालेले कोल्हापूरचे माजी आमदार राजेश क्षीरसागर यांचे समर्थक आज कोल्हापुरात जोरदार शक्तीप्रदर्शन करणार आहेत. महाविकास आघाडीच्या काळात राज्य…

संजय राऊत यांच्यामुळेच ४० आमदारांचे बंड

पाटण : आम्ही शिवसेना सोडली नसून आम्ही कोणतीही गद्दारी केली नाही. आम्हाला गद्दार म्हणणाऱ्या संजय राऊतांना आम्ही निवडून दिले असून पक्षाच्या चिन्हावर निवडून आलेल्या ४० आमदारांनी संजय राऊतांमुळेच बंड केले…

शिवसेनेचे १८ पैकी १२ खासदार आमच्यासोबत…

जळगाव : शिवसेनेचे १८ पैकी १२ खासदार तसेच २० माजी आमदार आमच्या सोबत येणार असल्याचा गौप्यस्फोट शिंदे गटाचे आमदार गुलाबराव पाटील यांनी केला. काही खासदारांना आपण भेटलो असल्याचेही त्यांनी जाहीरपणे…

शिवसेनेकडून कोल्हापुरात नवीन पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या

कोल्हापूर : शिवसेनेत सुरु घडामोडींच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेने पुन्हा एकदा संघटना बांधणीला सुरुवात केली आहे. कोल्हापूर जिल्ह्यात नवीन पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या करण्यात आल्या असून शहरप्रमुखपदी माजी नगरसेवक सुनील मोदी आणि माजी उपमहापौर…

…अन् उपमुख्यमंत्री झाले विरोधी पक्षनेते

मुंबई : मुंबई: राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांची आज, सोमवारी विधानसभेच्या विरोधी पक्षनेतेपदी निवड करण्यात आली. यावेळी नवनिर्वाचित विरोधी पक्षनेते अजित पवार यांच्या अभिनंदनाचा प्रस्ताव सभागृहात मांडण्यात…

मी पुन्हा आलो आहे… मी ‘त्याचा’ बदला घेणार…

मुंबई : २०१९ ला ‘मी पुन्हा येईन’ असं वक्तव्य केलं होत. माझ्या त्या वक्तव्याची प्रचंड टिंगल उडवण्यात आली. मी आता परत आलो आहे. मी पुन्हा आलो आहे आणि या सगळ्यांना…

एकनाथ शिंदे सरकारने विश्वासदर्शक ठराव जिंकला

मुंबई : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सरकारने विश्वासदर्शक ठराव जिंकला. १६४ मते शिंदे सरकारला मिळाली असून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारने बहुमत चाचणी जिंकली. भाजपचे ज्येष्ठ…

मलाही गुवाहाटीची ऑफर आली होती-संजय राऊत

नवी मुंबई (वृत्तसंस्था) : मलाही गुवाहाटीची ऑफर आली होती. मात्र, मी बाळासाहेबांना मानतो म्हणून गेलो नाही’. असा टोला शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी शिंदे गट आणि भाजपा सरकारला लगावला आहे.…

🤙 8080365706