विधानसभा अध्यक्षपदासाठी हे उमेदवार रिंगणात

नवी मुंबई (वृत्तसंस्था) : नाना पटोले यांनी राजीनामा दिल्यानंतर विधानसभा अध्यक्षपद रिक्त झाले होते. तेव्हापासून विधानसभेचे उपाध्यक्ष नरहरी झिरवाळच अध्यक्षपदाची जबाबदारी पार पाडत होते. उद्धव ठाकरे सरकारने अध्यक्षपदाची निवडणूक घेण्याची राज्यपालांना…

जे आज केलं ते अडीच वर्षापूर्वी का केलं नाही? : उद्धव ठाकरे

मुंबई : . जे आज केलं ते अडीच वर्षापूर्वी का केलं नाही? तथाकथिक शिवसैनिकाला मुख्यमंत्री केलं म्हणजे एकनाथ शिंदे हे शिवसेनेचे मुख्यमंत्री झाले असे नाही, अशा शब्दात उद्धव ठाकरे यांनी…

एकनाथ शिंदेंनी घेतली मुख्यमंत्रीपदाची शपथ; देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री

मुंबई : राज्याचे ३० वे मुख्यमंत्री म्हणून आज राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनी एकनाथ शिंदे यांना पद आणि गोपनीयतेची शपथ दिली. भाजपने शिवसेनेच्या बंडखोर आमदारांना पाठिंबा देऊन एकनाथ शिंदे यांनी…

एकनाथ शिंदे नवे मुख्यमंत्री

मुंबई : महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा एकदा धक्कादायक घडामोडी घडल्या असून विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी मास्टर स्ट्रोक खेळला आहे. महाराष्ट्राचे नवे मुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदे आज (गुरुवार ३० जून) संध्याकाळी…

भाजपचा ताराराणी चौकात आनंदोत्सव

कोल्हापूर: उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिल्यानंतर भारतीय जनता पक्षाचे सरकार राज्यामध्ये पुन्हा सत्तेत येणार यावर शिक्कामोर्तब झाले. यानंतर कोल्हापूरमधील छत्रपती ताराराणी चौकामध्ये माजी आमदार अमल महाडिक, सत्यजित उर्फ नाना…

जय महाराष्ट्र ! अखेर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा राजीनामा

मुंबई : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी अखेर आपल्या पदाचा राजीनामा दिला. शिवसेनेतील नेत्यांची बंडखोरी आणि १० दिवसांच्या सत्तानाट्यानंतर आज अखेर उद्धव ठाकरेंना मुख्यमंत्री पद सोडलं. मुख्यमंत्री पदाबरोबरच त्यांनी विधानपरिषदेच्या सदस्यत्वाचाही…

प्रामाणिक शेतकऱ्यांची घोर फसवणूक : समरजितसिंह घाटगे

कागल :महात्मा फुले योजनेअंतर्गत पात्र असणाऱ्या शेतकऱ्यांना राज्य सरकारने पन्नास हजार रुपये देय असणारे प्रोत्साहन अनुदान देण्याची नुकतीच घोषणा केलेली आहे. पण नवीन नियम, जाचक अटी आणि निकषांचा घाट घातल्यामुळे…

शिंदेसेना उद्या ‘काय’ करणार ?

मुंबई : उद्धव ठाकरे यांच्या सरकारचा फैसला उद्या, ३० जून रोजी होणार असून बंडाचा झेंडा हाती घेतलेली शिंदेसेना उद्या मुंबईत पोहचणार आहेत. उद्या होणाऱ्या बहुमत चाचणीच्या प्रक्रियेत आम्ही सर्व आमदार…

१० जूनला राज्यसभा, २० जूनला विधान परिषद, आता ३० जूनला ‘काय’?

मुंबई: जून महिना महाविकास आघाडी सरकारसाठी धोकादायक ठरला असून या महिन्यात सरकारचे अस्तित्व संपण्याची वेळ आली आहे. १० जूनला राज्यसभा निवडणुकीत महाविकास आघाडीस धोबीपछाड बसली. त्यानंतर २० जूनला विधान परिषदेच्या…

गेले ते कावळे, राहिले ते मावळे; करवीर शिवसेना उद्धव ठाकरे यांच्यासोबत

कोल्हापूर : कितीही संकटे येऊ द्या… कोण कितीही फुटून जाऊ दे.. शेवटपर्यंत शिवसेनेसोबत… गेले ते कावळे राहिले ते मावळे… सेनाप्रमुखांची शिकवण सोडणार नाही. पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि शिवसेना नेते आदित्य…

🤙 8080365706