कोल्हापूर (प्रतिनिधी) :कोल्हापूर येथीलवुशू असोसिएशन ऑफ कोल्हापूर डिस्ट्रिक्ट संलग्न ऑल महाराष्ट्र वुशू असोसिएशनच्या वतीने महावीर गार्डन येथे पर्यावरणपूरक रंगपंचमी साजरी करण्यात आली. “पाणी वाचवा पाणी जिरवा”” पाणी हेच जीवन”” पाण्याची…
कोल्हापूर : थुंकीमुक्त कोल्हापूरसाठी प्रशासन भक्कम साथ देणार असून यापुढे सार्वजनिक ठिकाणी थुंकणारे आढळल्यास व्हिडिओ किंवा फोटो काढून गुन्हा दाखल केला जाईल, असा इशारा जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी दिला. थुंकीमुक्त…
व्हन्नूर : बालसंस्कार, युवा संस्कार व महिलांना समृद्ध बनवण्याच्या दृष्टीने जीवनविद्या मिशनचे अभियान सुरू होते. आता ग्रामविकास विभागाची शासकीय ताकद या अभियानाला मिळाली आहे. त्यामुळे हे काम संपूर्ण महाराष्ट्रभर अधिक…
कोल्हापूर : सांगली मिशन सोसायटी संचलित रेल्वे चाईल्ड लाईन व इनरव्हील क्लब ऑफ कोल्हापूर सनराईज यांच्या संयुक्त विद्यमाने हातकणंगले, गांधीनगर, टेंबलाई नाका येथील झोपडपट्टी परिसरातील लहान मुलांना फूड किटचे वाटप…
इचलकरंजी (प्रतिनिधी) : येथील गांधी विकासनगर परिसरामध्ये अंधश्रद्धा, जुनाट विचारांना फाटा देत पर्यावरणपूरक कचऱ्याची होळी साजरी करण्यात आली. याचे संयोजन राष्ट्र सेवा दल, महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती, इचलकरंजी यांच्यावतीने करण्यात…
इचलकरंजी (प्रतिनिधी) : मराठी चित्रपसृष्टीचा इतिहास असलेला जयप्रभा स्टुडिओ म्हणजे कोल्हापूरची अस्मिता ही वाचलीच पाहिजे या मागणीसाठी इचलकरंजी कलाकार संघाच्यावतीने इचलकरंजी ते कोल्हापूर येथे बाईक रॅली काढून कोल्हापुरात सुरु असलेल्या…
कोल्हापूर (प्रतिनिधी) :‘राज्यस्तरीय कर्तृत्ववान महिला’ पुरस्काराने जिल्हा परिषदेच्या ग्रामसेविका जयश्री दिवे यांना सन्मानित करण्यात आले आहे. अनंतशांती बहुउद्देशीय सामाजिक सेवा संस्थेच्या वतीने जयश्री दिवे यांना हा पुस्कार प्रदान करण्यात आला.येथील…
इचलकरंजी : स्मशानभूमी पार्किंगप्रश्नी संदर्भात इचलकरंजी नागरिक मंचचे उमेश पाटील व शितल मगदूम नविन नगरपालिकेच्या प्रवेशद्वारात मंगळवारी, दि. १५ मार्चपासून आमरण उपोषण करणार आहेत. इचलकरंजी शहरातील पंचगंगा नदीघाटावर स्मशानभूमी पार्किंग…
कोल्हापूर : दख्खनचा राजा जोतिबा मंदिरासह करवीर निवासिनी अंबाबाई मंदिरातील दर्शनासाठीची ई-पासची सक्ती रद्द करण्याचा निर्णय आज जिल्हा प्रशासनाने घेतला. तर रात्री अंबाबाई मंदिराचे सर्व दरवाजे रात्री 9:30 वाजता उघडण्यास…