कोल्हापूरच्या रेल्वे विकासासाठी खासदार धनंजय महाडिक यांचा पाठपुरावा, रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांना दिले निवेदन

कोल्हापूर:कोल्हापूर आणि पश्चिम महाराष्ट्रातील रेल्वे प्रवाशांसाठी महत्त्वाची बातमी आहे. खासदार धनंजय महाडिक यांनी नवी दिल्ली येथे केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांची भेट घेऊन, कोल्हापूर-मिरज रेल्वे मार्गाचे दुहेरीकरण आणि विद्युतीकरण कामाला…

जळाले की जाळले? केशवराव भोसले नाट्यगृह प्रकरणाला नवे वळण; आगीनंतर 1 वर्षाने नाट्यगृहाच्या ढिगाऱ्यात सापडले ज्वलनशील पदार्थाचे पुरावे

कोल्हापूर: कोल्हापूरच्या ऐतिहासिक ओळख असलेल्या केशवराव भोसले नाट्यगृहाला लागलेल्या आगीच्या प्रकरणात आता नवे धक्कादायक तपशील समोर आले आहेत.   सुमारे दीड वर्षांपूर्वी दुर्घटनेत भस्मसात झालेले हे नाट्यगृह नेमके जळाले की…

शासकीय रुग्णालयांनाच प्राधान्य; जनआरोग्य योजनेचा 60% लाभ सरकारी दवाखान्यांमधून द्यावा – आरोग्यमंत्र्यांच्या सूचना

मुंबई: मंत्रालयातील समिती कक्षात आज राज्य आरोग्य हमी सोसायटीची आढावा बैठक संपन्न झाली. या बैठकीत आरोग्यमंत्री यांनी राज्यातील नागरिकांना गुणवत्तापूर्ण आणि मोफत आरोग्यसेवा अधिक प्रभावीपणे उपलब्ध करून देण्यासाठी महात्मा ज्योतिराव…

कर्जमाफीची पहिली यादी जाहीर; 933 शेतकऱ्यांचा समावेश

मुंबई : राज्य सरकारच्या ‘पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना 2026’ अंतर्गत पात्र शेतकऱ्यांची पहिली यादी जाहीर करण्यात आली आहे. सहकार मंत्री यांनी मंत्रालयात ही यादी प्रसिद्ध केली. दिवंगत उपमुख्यमंत्री…

छायाचित्र प्रदर्शनातून उपमुख्यमंत्री स्वर्गीय अजितदादा पवार यांच्या जीवनप्रवासाचे दर्शन – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

मुंबई : उपमुख्यमंत्री स्वर्गीय अजितदादा पवार यांच्यावर आधारित छायाचित्र प्रदर्शनाच्या माध्यमातून दादांचा संपूर्ण जीवनप्रवास सुंदरपणे उलगडला गेला आहे. त्यांच्या कार्यकर्तृत्वाची आणि अष्टपैलू व्यक्तिमत्त्वाची झलक यातून पाहायला मिळते. या छायाचित्र प्रदर्शनातून त्यांच्या…

कोल्हापूरच्या क्रीडा इतिहासातील ऐतिहासिक निर्णय : आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमसाठी केडीसीएला १२.७६ हेक्टर जागा सुपूर्दमुख्यमंत्र्याच्या उपस्थितीत मंत्रालयात पार पडला विशेष समारंभ, गेल्या ३५ वर्षांच्या प्रयत्नांना यश

मुंबई :कोल्हापूरमध्ये आंतरराष्ट्रीय दर्जाचे क्रिकेट स्टेडियम उभारण्याच्या दिशेने आज ऐतिहासिक पाऊल पडले असून, महाराष्ट्र शासनामार्फत विकासवाडी येथील १२.७६ एकर जागा कोल्हापूर जिल्हा क्रिकेट असोसिएशन (KDCA) ला अधिकृतपणे सुपूर्द करण्यात आली…

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची पंढरपूरमधील वारी तयारीची पाहणी

पंढरपूर : आषाढी वारी 2026 च्या पार्श्वभूमीवर शिवसेना मुख्य नेते व उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांनी  पंढरपूर येथे वारकऱ्यांसाठी प्रशासनाने उपलब्ध करून दिलेल्या सोयी-सुविधांची प्रत्यक्ष पाहणी केली.   शिंदे यांनी पत्रा…

महायुतीची समन्वय बैठक संपन्न, 22 जुलैला ‘महारक्तदान अभियान’ राबवणार

कोल्हापूर : महाराष्ट्र राज्याचे कार्यक्षम मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त ‘छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिर’ आणि महाराष्ट्राचे माजी उपमुख्यमंत्री स्वर्गीय अजितदादा पवार यांची जयंती शासकीय स्तरावर साजरी करण्याच्या…

नंदुरबारात पावसाची 90%घट! हसन मुश्रीफ यांच्या बैठकीत टंचाईग्रस्त गावांसाठी तातडीचे नियोजन

नंदुरबार: जिल्हा नियोजन सभागृहात आयोजित जिल्ह्यातील पर्जन्यमान, पेरणी परिस्थिती, बी -बियाणे, खते या विषय बाबत आढावा बैठक पार पडली.     यावेळी बैठकीस आमदार चंद्रकांत रघुवंशी, आमदार आमश्या पाडवी, जिल्हाधिकारी…

सिंचन प्रकल्पांसाठी भरीव तरतूद; प्रकल्प वेळेत पूर्ण करावेत – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

मुंबई: राज्यातील सिंचन प्रकल्पांसाठी शासन मोठ्या प्रमाणात तरतूद करत असून हे प्रकल्प वेळेत पूर्ण होण्यासाठी जलसंपदा विभागाने कार्यवाही करण्याचे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले.   बैठकीस जलसंपदा मंत्री (गोदावरी…

🤙 8080365706