तात्काळ आपत्तीजन्य इशारे प्रसारित होण्यासाठी राज्य शासनाची अर्ली वॉर्निंग सिस्टम अधिक सक्षम; आमदार राजेश क्षीरसागर यांच्या तारांकित प्रश्नावर मंत्री गिरीश महाजन यांचे लेखी उत्तर

मुंबई  : एल निनो मुळे राज्यात पूरस्थिती निर्माण होण्याची शक्यता लक्षात घेवून राज्य आपत्ती व्यवस्थापन यंत्रणेने आवश्यक पूर्वतयारी केली आहे. NDRF व SDRF पथकांचे प्री – पोझिशनिंग करून राखीव पथकांसह…

कोल्हापूरच्या हद्दवाढीबाबत शासनाने तातडीने निर्णय घ्यावा; औचित्याच्या मुद्याद्वारे आमदार राजेश क्षीरसागर यांची विधीमंडळात मागणी

कोल्हापूर:सन १९७२ साली कोल्हापूर नगरपालिकेचे महानगरपालिकेत रुपांतर करण्यात आले. पण, त्यानंतर एक इंचही शहराची हद्दवाढ झालेली नाही. कोल्हापूर शहर हद्दवाढीबाबत शासनाच्या भूमिकेतील विसंगती, निर्णय प्रक्रियेत होणारा विलंब व त्यामुळे निर्माण…

इचलकरंजीला शाश्वत पाणीपुरवठ्यासंदर्भात लवकरच निर्णय जाहीर करण्यात येणार -मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

मुंबई: इचलकरंजी शहर आणि परिसराच्या दीर्घकालीन; तसेच शाश्वत पाणीपुरवठ्यासाठी आवश्यक उपाययोजनांबाबत राज्य शासन सकारात्मक आहे. पाणी साठवणीची क्षमता वाढविण्यासह विविध पर्यायांचा अभ्यास करून लवकरच यासंदर्भातील निर्णय जाहीर करण्यात येईल, असे…

बल्क वेस्ट जनरेटर कार्यशाळेतून घनकचरा व्यवस्थापनाबाबत सविस्तर मार्गदर्शन

कोल्हापूर : कोल्हापूर महानगरपालिकेच्या वतीने बल्क वेस्ट जनरेटर (BWG) संदर्भात जनजागृती व मार्गदर्शन करण्यासाठी छत्रपती ताराराणी सभागृह येथे कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यशाळेत हॉटेल, हॉस्टेल, रुग्णालये, गृहनिर्माण संस्था,…

कोल्हापूर अर्थ वॉरिसर्य रोटरी क्लब ऑफ गार्गीज, सकाळ माध्यम समूह यांच्याकडून 11 यलो डस्टबीन सुपूर्द

कोल्हापूर  : कोल्हापूर अर्थ वॉरिसर्य रोटरी क्लब ऑफ गार्गीज, सकाळ माध्यम समूह व महानगरपालिका यांच्या संयुक्त विद्यमानाने घरगुती जैव वैद्यकिय कचरा संकलनासाठी 11 यलो डस्टबीन आज विविध हॉस्टेलल्स ना सुपुर्द…

.चंद्रदीप नरके यांनीनूतन जिल्हाधिकारी डॉ. विजय राठोड यांची सदिच्छा घेतली भेट

कोल्हापूर : आ.चंद्रदीप नरके यांनी जिल्हाधिकारी कार्यालय, कोल्हापूर येथे नूतन जिल्हाधिकारी डॉ. विजय राठोड यांची सदिच्छा भेट घेतली .       यावेळी जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासाशी संबंधित विविध महत्त्वाच्या विषयांवर…

तंबाखूमुक्त कोल्हापूरसाठी’कोटपा’ कायद्यांतर्गत धडक दंडात्मक कारवाई

कोल्हापूर : ‘जागतिक तंबाखू विरोधी दिना’चे औचित्य साधून कोल्हापूर जिल्हा प्रशासन, आरोग्य विभाग आणि पोलीस प्रशासनाच्या वतीने जिल्ह्यात तंबाखूमुक्तीसाठी व्यापक जनजागृती आणि दंडात्मक मोहिम राबविण्यात आली.       जिल्ह्यातील…

सायबर सुरक्षेसाठी महिला आयोग कोल्हापूर जिल्ह्यात राबविणार पथदर्शी प्रशिक्षण कार्यक्रम

कोल्हापूर:सोशल मीडियाचा वाढता वापर आणि त्या माध्यमातून महिला व बालकांवर होणारे सायबर गुन्हे, ऑनलाइन फसवणूक, छेडछाड, सायबर बुलिंग आणि पोक्सो संबंधित गुन्ह्यांचे प्रमाण रोखण्यासाठी, राज्य महिला आयोगाच्या वतीने कोल्हापूर जिल्ह्यात…

शाहू विचारांचे भाष्यकार ज्येष्ठ इतिहासकार डॉ. जयसिंगराव पवार यांना (मरणोपरांत) ४० वा ‘राजर्षी शाहू पुरस्कार’ जाहीर

कोल्हापूर : राजर्षी शाहू छत्रपती मेमोरियल ट्रस्ट, कोल्हापूरच्या वतीने दिला जाणारा अत्यंत प्रतिष्ठेचा आणि मानाचा ४० वा ‘राजर्षी शाहू पुरस्कार – २०२६’ ज्येष्ठ इतिहासकार आणि शाहू विचारांचा राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय…

राधानगरी मतदारसंघातील जलसंधारण कामांचा आढावा. भूसंपादन निधी, प्रलंबित योजनांना गती देण्याचे मंत्री प्रकाश आबिटकर यांचे निर्देश

मुंबई : राधानगरी विधानसभा मतदारसंघातील जलसंधारण विभागाच्या विविध प्रकल्पांचा सविस्तर आढावा सार्वजनिक आरोग्य मंत्री प्रकाश आबिटकर आणि जलसंधारण मंत्री संजय राठोड यांच्या संयुक्त बैठकीत घेण्यात आला. या बैठकीत राधानगरी, भुदरगड…

🤙 8080365706