सितारा फर्निचर्सचा रोटरीकडून गौरव

इचलकरंजी : रोटरी क्लब ऑफ इचलकरंजी सेंट्रल व रोटरी क्लब ऑफ अतिग्रे यांच्याकडून व्यवसायासाठीचा (व्होकेशनल) देण्यात येणारा पुरस्कार सितारा फर्निचरला प्रदान करण्यात आला.  रोटरीचे प्रांतपाल नासीर बोरसादवाला यांच्या हस्ते सितारा…

लालपरीने विद्यार्थी, पालकांची चिंता वाढवली

कोल्हापूर : विलीनीकरणाच्या मागणीसाठी एसटी कर्मचाऱ्यांचा गेल्या चार महिन्यांपासून संप सुरू आहे. संपामुळे सर्वसामान्य प्रवासी त्रस्त असतानाच आजपासून बारावीची परीक्षा सुरु होत आहे. परीक्षा काळात तरी बससेवा सुरळीत होणार का?…

जीवदान, ‘एकटी’ संस्थेने दिला ‘त्याला’ आधार

कोल्हापूर : राजारामपुरीतील टाकाळा परिसरात विकलांग, मतिमंद व निराधार तरुणाला जीवदान व ‘एकटी’ संस्थेने आधार देत माणुसकीचे दर्शन घडविले. टाकाळा परिसरात एक तरूण गेली आठ महिने भटकत होता. वाटसरूं व…

जयप्रभा स्टुडिओ बचावच्या मागणीसाठी मूक मोर्चा

कोल्हापूर : कोल्हापूरची अस्मिता असलेल्या जयप्रभा स्टुडिओ बचावच्या मागणीसाठी गेल्या १९ दिवसांपासून आंदोलन सुरु आहे. आज आंदोलनकर्त्यांनी चेहऱ्यावर मुखवटे व हातात फलक घेऊन शहरातून मूक मोर्चा काढला. जयप्रभा स्टुडिओ बचाव,…

खुपिरेच्या विकासासाठी निधी कमी पडू देणार नाही : आ. आसगावकर

दोनवडे : खुपिरे येथील अंतर्गत रस्त्यासाठी २० लाख रुपये मंजूर झाले आहेत. खुपिरे गावाच्या विकासासाठी निधीची कमतरता पडू देणार नाही, असे आश्वासन आमदार जयंत आसगावकर यांनी दिले. करवीर तालुक्यातील खुपिरे…

न्यूज मराठी 24 चे कार्यकारी संपादक सुरेश पाटील यांचा गौरव

कोल्हापूर (प्रतिनिधी) : जिल्हा परिषदेतील विविध उपक्रम,विकासात्मक काम तसेच नाविन्यपूर्ण योजनांबाबत केलेल्या वार्तांकनाबाबत जिल्हा परिषदेच्यावतीने न्यूज मराठी 24 चे कार्यकारी संपादक सुरेश पाटील यांना गौरविण्यात आले. ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ…

इचलकरंजीत सामाजिक कार्यकर्त्याचा खून

इचलकरंजी : येथील सामाजिक कार्यकर्ते सुरेश अन्नापा गडगे (वय 55, रा स्वामी अपार्टमेंट, इचलकरंजी) यांचा मंगळवारी रात्री उशिरा राहत्या घरासमोर निर्घृण खून करण्यात आला. त्यांच्या मानेवर चाकू सारख्या धारधार हत्याराने…

कोल्हापूर ते मिरज ये – जा करणाऱ्या रेल्वे गाड्या वळीवडे स्टेशन वर थांबवण्याची मागणी

कोल्हापूर : कोल्हापूरला जाणाऱ्या व कोल्हापूरहून मिरजेस जाणाऱ्या सर्व रेल्वे गाड्या वळीवडे स्टेशन ( गांधीनगर ) येथे थांबवाव्यात अशी मागणी करवीर शिवसेना व गांधीनगर होलसेल व रिटेल व्यापारी असोसिएशन कडून…

इचलकरंजी नगरपरिषदेच्या वतीने प्रजासत्ताक दिन उत्साहात संपन्न

इचलकरंजी : २६ जानेवारी रोजी भारतीय प्रजासत्ताक दिनानिमित्त इचलकरंजी नगर परिषदेच्या वतीने मुख्य ध्वजारोहण समारंभ नगरपरिषदेचे प्रशासक तथा मुख्य अधिकारी डॉ. प्रदीप ठेंगल यांच्या शुभ हस्ते नगरपरिषद इमारतीच्या प्रांगणात कोव्हिड…

निर्भया’ पथकांमुळे महिला सुरक्षिततेला अधिक बळकटी – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

मुंबई : महिला अत्याचाराच्या घटना घडूच नयेत, दुर्दैवाने घडल्याच तर तिथल्या तिथे आरोपींचा बंदोबस्त करणारी यंत्रणा उभी राहावी यासाठी मुंबई पोलीस दलाने आज निर्भया पथक व इतर उपक्रमांच्या महिला अत्याचाराच्या…