खुपिरेच्या विकासासाठी निधी कमी पडू देणार नाही : आ. आसगावकर

दोनवडे : खुपिरे येथील अंतर्गत रस्त्यासाठी २० लाख रुपये मंजूर झाले आहेत. खुपिरे गावाच्या विकासासाठी निधीची कमतरता पडू देणार नाही, असे आश्वासन आमदार जयंत आसगावकर यांनी दिले.

करवीर तालुक्यातील खुपिरे येथील दत्त मंदिर ते न्यू इंग्लिश स्कूल अंतर्गत रस्त्याचे उद्घाटन आमदार जयंत आसगावकर यांच्या हस्ते झाले. त्यावेळी ते बोलत होते.

या कार्यक्रमासाठी पंचायत समिती सदस्या यशोदा पाटील, सरपंच दिपाली जांभळे, ‘कुंभी’ चे संचालक संजय पाटील,  सर्जेराव पाटील, उपसरपंच युवराज पाटील, हिंदुराव पाटील, आनंदा जगदाळे, आकाराम पाटील, दत्तात्रय बोरगे, आनंदा कृष्णा पाटील, के. डी. पाटील, एकनाथ धोंडी पाटील,  एच. एस. पाटील, एस. डी. पाटील, बी. आर. चौगले, शिवाजी पाटील, हिंदुराव जांभळे, संभाजी हुजरे, संदीप पाटील, सचिन पाटील, उत्तम पाटील, अशोक पाटील, गजानन पाटील, प्रकाश पाटील,  युवराज पाटील, राऊ संजय कांबळे,  दगडू पाटील, बंडा पाटील, आनंदा पाटील, हिंदुराव भोसले, नितीन भोसले (लालू), बळवंत पाटील , सर्जेराव हराळे, बाबासो पाटील, बळवंत चौगले, सरदार पाटील, संदीप कुंभार, दगडू हुजरे , अजित पाटील, ग्रामपंचायत सदस्य सचिन कुंभार, युवराज पाटील, सागर पाटील, तानाजी पाटील, अमर कांबळे, भगवान हराळे, शुभांगी पाटील, रेखा सुतार, वनिता कांबळे, संगीता कांबळे, शिलाबाई चौगले, तृप्ती पाटील, कल्पना कोळी व ग्रामस्थ उपस्थित होते. माजी सरपंच संजय पाटील यांनी स्वागत केले. अनिल पाटील यांनी आभार मानले.