महेंद्र ज्वेलर्सतर्फे पाच पिढ्यातील महिलांचा सन्मान

कोल्हापूर : महिला दिनानिमित्त येथील महेंद्र ज्वेलर्सच्यावतीने आज पाच पिढ्यातील महिलांचा मानपत्र देऊन सन्मान करण्यात आला. या कार्यक्रमाला प्रमुख पाहुण्या म्हणून मधुरिमाराजे छत्रपती या उपस्थित होत्या. यावेळी बोलताना मधुरिमाराजे छत्रपती…

उचगावात डॉक्टर, परिचारिकांना भगवा सलाम; शिवसेनेकडून सन्मान

उचगाव : कोरोना महामारीच्या काळामध्ये जीव धोक्यात घालून उचगाव (ता. करवीर) येथील प्राथमिक आरोग्य केंद्राच्या महिला डॉक्टर व परिचारिकांनी कोरोना लसीकरणाचा लाखाचा टप्पा पूर्ण केल्याबद्दल करवीर शिवसेना महिला आघाडीच्यावतीने जागतिक…

पोलिसाकडून वर्दीतील माणुसकीचे दर्शन…

बहिरेश्वर : वेळ दुपारची… डोक्यावर रणरणतं उन… कोल्हापूरच्या सीपीआर चौकात वाहनांची भाऊगर्दी अन् यावेळी एक अंध व्यक्ती आपल्या पांढऱ्या काठीच्या सहाय्याने रस्ता ओलांडण्याचा पर्यंत करत होती. यावेळी सीपीआर चौकात बंदोबस्तासाठी…

मंत्र्यांच्या बंगल्यासमोर आदिवासींचे ठिय्या आंदोलन

मुंबई : आदिवासी विकास मंत्री के. सी. पाडवी यांच्या मुंबईतील शासकीय निवासस्थानाबाहेर वनजमिनीच्या मुद्यावर राज्यभरातून आलेल्या आदिवासींनी आज सकाळी ठिय्या आंदोलन केले. लोकसंघर्ष मोर्चाच्या नेतृत्वात हे आंदोलन करण्यात आले. वनजमिन…

शहरातील विकासकामांसाठी जास्तीत जास्त निधी देणार : सतेज पाटील

कोल्हापूर : कोल्हापूर शहरातील प्रलंबित विकासकामासाठी जास्तीत जास्त निधी देऊ, शहरातील एकही प्रलंबित काम मागे ठेवणार नसल्याचे पालकमंत्री सतेज पाटील यांनी सांगितले. शुक्रवारपेठ पोलीस चौकी ते पंचगंगा हॉस्पिटल रस्ता (आखरी…

संभाजीराजेंच्या स्वागताच्या तयारीसाठी मराठा समाजाची आज बैठक

कोल्हापूर : मराठा आरक्षणासह विविध प्रलंबित मागण्यांसाठी संभाजीराजे छत्रपती यांचे मुंबईतील आझाद मैदानावरील आंदोलन यशस्वी झाल्यानंतर खासदार संभाजीराजे कोल्हापुरात गुरुवारी (दि. १० मार्च) येत आहेत. त्यांच्या स्वागताच्या पूर्वतयारीसाठी सकल मराठा…

गर्जनच्या जोतिर्लिंग संस्थेच्या चेअरमनपदी उत्तम चव्हाण

 बहिरेश्वर : गर्जन (ता. करवीर) येथील जोतिर्लिंग विकास सेवा संस्थेच्या चेअरमनपदी उत्तम गोविंद चव्हाण तर व्हाईस चेअरमनपदी पांडुरंग एकनाथ जगताप यांची बिनविरोध झाली. संस्थेची पंचवार्षिक निवडणूक बिनविरोध झाली होती. निवडणूक…

सितारा फर्निचर्सचा रोटरीकडून गौरव

इचलकरंजी : रोटरी क्लब ऑफ इचलकरंजी सेंट्रल व रोटरी क्लब ऑफ अतिग्रे यांच्याकडून व्यवसायासाठीचा (व्होकेशनल) देण्यात येणारा पुरस्कार सितारा फर्निचरला प्रदान करण्यात आला.  रोटरीचे प्रांतपाल नासीर बोरसादवाला यांच्या हस्ते सितारा…

लालपरीने विद्यार्थी, पालकांची चिंता वाढवली

कोल्हापूर : विलीनीकरणाच्या मागणीसाठी एसटी कर्मचाऱ्यांचा गेल्या चार महिन्यांपासून संप सुरू आहे. संपामुळे सर्वसामान्य प्रवासी त्रस्त असतानाच आजपासून बारावीची परीक्षा सुरु होत आहे. परीक्षा काळात तरी बससेवा सुरळीत होणार का?…

जीवदान, ‘एकटी’ संस्थेने दिला ‘त्याला’ आधार

कोल्हापूर : राजारामपुरीतील टाकाळा परिसरात विकलांग, मतिमंद व निराधार तरुणाला जीवदान व ‘एकटी’ संस्थेने आधार देत माणुसकीचे दर्शन घडविले. टाकाळा परिसरात एक तरूण गेली आठ महिने भटकत होता. वाटसरूं व…