कोल्हापूर : प्रशासक यांनी दि. 05.जून 2025 रोजी कोल्हापूर महानगरपालिकेकडील सावित्रीबाई फुले रुग्णालय व आयसोलेशन रुग्णालयास भेट दिली. कोवीड 19 या साथीच्या रोगाच्या अनुषंगाने कोणत्या प्रतिबंधात्मक उपाययोजना राबवण्यात येत आहेत…
कोल्हापूर – कॅन्सर रुग्णांच्या जीवनात प्रकाशाचा किरण आणणाऱ्या कोल्हापूर कॅन्सर सेंटरचे नाव आता जागतिक स्तरावर पोहचले आहे. कोल्हापूर कॅन्सर सेंटर आता कॅन्सर सेंटर्स ऑफ अमेरिकेशी संलग्न झाले आहे याबाबतचा सामंजस्य…
कोल्हापूर : सेवा रुग्णालय, कसबा बावडा, कोल्हापूर सेवा रुग्णालय इमारत विस्तारीकरण व अद्ययावत यंत्रसामग्रीबाबत शासकीय विश्रामगृह, कोल्हापूर येथे बैठक संपन्न झाली. कसबा बावडा येथील सेवा रुग्णालयामधील ५० खाटांचे रुग्णालय…
मुंबई – आरोग्य क्षेत्रात राज्य व देश पातळीवर अभिनव व नावीन्यपूर्ण उपक्रम राबवून सर्वसामान्य नागरिकांना उत्कृष्ट आरोग्य सेवा देणाऱ्या सेवाभावी संस्थांनी आरोग्य भवन येथील कार्यालयात राज्याचे सार्वजनिक आरोग्य व कुटुंब…
मुंबई – मुंबई विधानसभेतील प्रश्नाच्या अनुषंगाने राज्याचे सार्वजनिक आरोग्य मंत्री प्रकाश आबिटकर आणि आमदार डॉ. कयंदे यांच्या उपस्थितीत राज्य कामगार विमा योजनेअंतर्गत येणाऱ्या रुग्णालयांच्या कामकाजाचा आढावा घेण्यासाठी आज एक महत्त्वपूर्ण…
म्हालसवडे / प्रतिनिधी कोल्हापुरातील सुप्रसिद्ध सीनियर सर्जन डॉ. सोपान चौगुले यांना त्यांच्या साहित्यिक क्षेत्रातील योगदानाबद्दल ‘राज्यस्तरीय’ अत्यंत प्रतिष्ठेचा “यशवंतराव चव्हाण कृष्णाकाठ कृतज्ञता दिपस्तंभ गौरव पुरस्कार सन २०२५ – २६” हा…
कोल्हापूर : शेंडा पार्क येथील राजर्षी छत्रपती शाहू महाराज वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय परिसरातील कामे तसेच सीपीआर रुग्णालयातील विकास कामे दर्जेदार व जलदगतीने पूर्ण करा. नूतनीकृत सीपीआरचे लोकार्पण येत्या दिवाळीपूर्वी…
छत्रपती संभाजीनगर : येथील शासकीय कर्करोग रुग्णालयातील ट्रू बीम युनिट या कर्करोगावरील अतिविशेष उपचार देणाऱ्या अत्याधुनिक यंत्र प्रणालीचे व कर्करोग संस्थेच्या विस्तारीत भागाचे लोकार्पण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली तसेच…
कागल : कागल शहरामध्ये अखिलेश पार्क येथे सलमान पटेल यांनी नव्याने सुरू केलेल्या आदित्य डायग्नोस्टिक सेंटर या हाॅस्पिटलचे उद्घाटन वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी केले. यावेळी अबिदसो मुश्रीफ, डॉ.राजेंद्र…
कोल्हापूर : दर्जेदार वैद्यकीय शिक्षणाबरोबरच सुपर स्पेशलिटी हॉस्पिटल प्रमाणे येत्या काही वर्षांत शासकीय रुग्णालयांमध्ये अत्याधुनिक वैद्यकीय सेवा सुविधा उपलब्ध करुन देण्यासाठी प्रयत्न सुरु असल्याचे सांगून येत्या काही वर्षात सीपीआर रुग्णालय…