सीपीआरचे बेवारस रुग्ण खुपिरे रुग्णालयात?

दोनवडे प्रतिनिधी : खुपिरे ग्रामीण रुग्णालयात एका बेवारस रुग्णाचा कोव्हीड संसर्गामुळे मृत्यू झाला. या रुग्णाला कोणीही नातेवाईक नसल्याने पोस्टमार्टम करणे तसेच बाकीची योग्य प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी कोल्हापूर येथे पुराच्या पाण्यातून…

कोकण – कोल्हापूरच्या मदतीसाठी केंद्राची २६ पथके ४ हेलिकॉप्टर ..

कोल्हापूर प्रतिनिधी : कोल्हापूर तसेच कोकणामध्ये पावसाने थैमान घातले आहे. या महापुरात सापडलेल्या लोकांच्या मदतीसाठी नूतन केंद्रीय मंत्री नारायण राणे सरसावले आहेत . या बचाव कार्यासाठी त्यांनी एनडीआरएफची २६ पथके…

खासगी केंद्रावर कोरोनाची लस शासकीय दरानेच मिळाली पाहिजे : आमदार चंद्रकांत जाधव

कोल्हापूर ( प्रतिनिधी): शहरात खासगी हॉस्पीटल व सस्थांकडून कोरोना लसीकरण सुरू आहे, त्यांच्या दरामध्ये तफावत का आहे असा सवाल करत, शासनाने जो लसीचा दर निश्चित केला आहे, त्या दरानेच सर्वांना…

साईराम हॉस्पिटल मध्ये अस्थिरोग विभाग सुरु ..

उंचगाव प्रतिनिधी : उंचगांव येथे डॉ. मंगेश शिवाजी माने यांचे साईराम हॉस्पिटल या नवीन अस्थिरोग हॉस्पिटलचा शुभारंभ झाला आहे. उंचगांव परिसरातील लोकांना कमी शुल्कामध्ये हाडांचे व सांध्यांचे सर्व छोटे व…

माजी खासदार राजू शेट्टी पुन्हा कोरोना पॉझिटिव्ह

हातकणंगले प्रतिनिधी : माजी खासदार राजू शेट्टींना पुन्हा एकदा कोरोनाची लागण झाली आहे. त्यांचा अहवाल पॉझिटिव्ह आला असला तरी त्यांना कोणताही त्रास नाही. डॉक्टरांच्या सल्ल्याने घरामध्येच शेट्टी यांच्यावर उपचार सुरु…

कोल्हापूर जिल्ह्यासाठी कोविशिल्डचे ४५ हजार डोस

कोल्हापूर :  कोल्हापूर जिल्ह्यासाठी आज कोविशिल्डचे सुमारे ४५ हजार डोस उपलब्ध झाले आहेत, अशी माहिती जिल्हा आरोग्य विभागाकडून देण्यात आली.प्राप्त झालेल्या डोसमध्ये आजरा तालुक्यासाठी १ हजार ७१०, भुदरगड तालुक्यासाठी १ हजार…

लोटस केअर सेंटरसाठी सहकार्य करण्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांची ग्वाही

कोल्हापूर : लोटस मेडिकल फौंडेशन,लोटस केअर सेंटर चे एचआयव्ही संसर्गितासाठीचे समाजकार्य आदर्शवत आहे. लोटस केअर सेंटर मध्ये कोविड लसीकरण सेंटरसाठी सहकार्य  करण्याचे आश्वासन आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी दिले.  महाराष्ट्र राज्याचे आरोग्यमंत्री …

१५ जुलै हा दिवस आता ‘जागतिक प्लास्टिक सर्जरी दिवस’ म्हणून साजरा होणार …..

कोल्हापूर ( प्रतिनिधी ): या वर्षी प्रथमच अमेरिकन प्लास्टिक सर्जरी संघटनेने हा दिवस ‘जागतिक प्लास्टिक सर्जरी दिवस’ म्हणून साजरा करण्याचे ठरविले असून तसे भारतीय प्लास्टिक सर्जन्सच्या संघटनेला कळविले आहे. अशी…

सिरम इन्स्टिटयूट करणार स्पुटनिकच उत्पादन ..

मुंबई प्रतिनिधी : कोरोनावर प्रभावी लस असणारी उत्पादक कंपनी सीरम इन्स्टिट्यूटबाबत आता महत्त्वाची बातमी समोर येत आहे. रशियन डायरेक्ट इन्व्हेस्टमेंट फंड (RDIF) आणि सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया एकत्र येत सप्टेंबरमध्ये…

केरळमध्ये १८ जणांना झिका व्हायरसची लागण ..

नवी दिल्ली वृत्तसंस्था : देशात कोरोनाचा संसर्ग कायम असून, केरळमध्ये झिका या नव्या व्हायरसने उच्छाद घातला आहे. या व्हायरसची १८ जणांना लागण झाली आहे. दिल्लीतील एम्सचे पथक केरळ दौऱ्यावर गेले…