शिवाजी विद्यापीठात नशामुक्ती जनजागृती उपक्रम

कोल्हापूर : समाज कल्याण विभाग, जिल्हा परिषद आणि राष्ट्रीय सेवा योजना, शिवाजी विद्यापीठ यांच्या संयुक्त विद्यमाने ‘नशामुक्त कोल्हापूर’ अभियानांतर्गत आज शिवाजी विद्यापीठात व्यसनमुक्ती जनजागृती उपक्रमाचे आयोजन करण्यात आले.   या…

येत्या महिन्याभरात विविध मंत्र्याकडे बैठका लावणार – मंत्री हसन मुश्रीफ

कोल्हापूर : मुरगुड येथील पुलाच्या बांधकाम विषयाच्या अनुषंगाने तसेच जिल्ह्यातील विविध प्रकल्पग्रस्तांच्या प्रश्नांची सोडवणूक करण्यासाठी अनुक्रमे सार्वजनिक बांधकाम मंत्री त्याचबरोबर पुनर्वसन आणि जलसंधारण मंत्र्यांकडे मंत्रालय स्तरावर आगामी महिन्याभरात बैठक लावणार…

श्री अंबाबाई मंदिर विकास आराखड्यातील भूसंपादनासाठी योग्य मोबदला दिला जाईल; कोणावरही अन्याय होणार नाही: आमदार राजेश क्षीरसागर

कोल्हापूर: श्री अंबाबाई मंदिर विकास आराखड्यातील भूसंपादनातील बाधित नागरिकांना योग्य मोबदला दिला जाईल, कोणावरही अन्याय होणार नाही, असे आश्वासन देऊन मंदिर परिसर विकास आराखडा राबवताना करण्यात येणाऱ्या भूसंपादनासाठी सर्वांनी सहकार्य…

राष्ट्रभक्तीचा अभूतपूर्व जल्लोष… इचलकरंजीत भव्य तिरंगा रॅली उत्साहात संपन्न!

कोल्हापूर:देशाचे  पंतप्रधान . नरेंद्र मोदी यांच्या प्रेरणेतून देशभरात सुरू असलेल्या ‘हर घर तिरंगा’ अभियानांतर्गत इचलकरंजी शहरात भव्य तिरंगा रॅलीचे आयोजन करण्यात आले. या रॅलीचा शुभारंभ माजी मंत्री प्रकाशआण्णा आवाडे, आमदार…

सहकार उपनिबंधकांकडून अवसायनातील २९८ दूध संस्थाही मतदानास पात्र          

कोल्हापूर:सहनिबंधक- दुग्ध श्री. कृष्णा ठाकरे यांनी अवसायनात काढलेल्या संस्थांपैकी २९८ संस्थांचे अपील विभागीय उपनिबंधक तथा जिल्हा निवडणूक दुग्ध अधिकारी देविदास मिसाळ यांनी मंजूर केले. त्यामुळे अवसायनात काढलेल्या दूध संस्थेच्या मतदानाचा…

केडीसीसी कर्मचाऱ्यांना वेतनवाढ फरकाचा तिसरा हप्ता वर्ग             गणेश चतुर्थीच्या पार्श्वभूमीवर कर्मचाऱ्यात उत्साह आणि आनंद                नफा तरतुदीतून वेतन फरकाचे एकूण ४० कोटी अदा

कोल्हापूर:कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने कर्मचाऱ्यांना द्यावयाच्या वेतनवाढ फरकापोटीचा तिसरा आणि शेवटचा हप्ता कर्मचाऱ्यांच्या पगार खात्यांवर वर्ग करण्याचा निर्णय झाला आहे. बँकेचे अध्यक्ष व वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांच्या…

मंत्री हसन मुश्रीफ यांनी एकोंडीत घेतले नागनाथाचे दर्शन            नागपंचमीनिमित्त केली प्रार्थना         

एकोंडी:एकोंडी (ता. कागल) येथील ग्रामदैवत श्री नागनाथ देव हे ग्रामस्थांसह पंचक्रोशीचे श्रद्धास्थान. नागपंचमी दिवशी भाविक-भक्त मोठ्या संख्येने देवदर्शनासाठी येत असतात. वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनीही आज एकोंडी येथे दाखल…

डी. वाय. पाटील अभिमत विद्यापीठाच्या चार विद्यार्थ्यांची तैवान एक्स्पिरियन्स एज्युकेशन प्रोग्रामसाठी निवड

कोल्हापूर: डी. वाय. पाटील अभिमत विद्यापीठ, कोल्हापूरच्या सेंटर फॉर इंटरडिसिप्लिनरी रिसर्च मधील चार पीएच.डी. संशोधक विद्यार्थ्यांची ‘तैवान एक्स्पिरियन्स एज्युकेशन प्रोग्राम’ या आंतरराष्ट्रीय संशोधन कार्यक्रमासाठी निवड झाली आहे.      निवड झालेल्या…

नेव्हीनगरमध्ये हृदयद्रावक घटना; नौदल जवान, पत्नी आणि 2 मुलांचा मृत्यू

मुंबई:स्वातंत्र्यदिनाच्या दिवशी दक्षिण मुंबईतील नेव्हीनगर, कुलब्याचा परिसरात नौदलाच्या निवासस्थानात घडलेल्या हृदयद्रावक घटनेत एका नौदल जवानाच्या पत्नी आणि दोन चिमुरड्यांचा मृत्यू झाला आहे मृतांची नावे: 1.  पुरणमल शंभुलाल मेहरा (30) –…

स्वातंत्र्यदिनी कोल्हापुरात 3 ठिकाणी आत्मदहनाचा प्रयत्न; पोलिसांनी वेळीच रोखले

कोल्हापूर : स्वातंत्र्यदिनाचा सोहळा सुरू असताना मागण्यांसाठी शनिवारी तीन ठिकाणी आत्मदहनाचा प्रयत्न झाला. वेळीच पोलिसांनी हस्तक्षेप केल्याने मोठा अनर्थ टळला.       घडलेल्या 3 घटना: कोल्हापूर: अर्बन बँक ऑफिसजवळ बँकेच्या अर्ज…

🤙 8080365706