कोल्हापूर:मध्यवर्ती बसस्थानकातील एसटी वर्कशॉपमध्ये रेम्पमध्ये काम करणारा कर्मचारी एसटीच्या चाकाखाली सापडून जागीच ठार झाला. ही घटना शनिवारी सकाळी 11 वाजण्याच्या सुमारास घडली. पांडुरंग अण्णाप्पा चव्हाण (वय 56, रा.…
सांगली:स्वातंत्र्य दिनाच्या ध्वजारोहण कार्यक्रमादरम्यान हृदयविकाराचा तीव्र झटका येऊन शिक्षकाचा मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना शिराळा तालुक्यातील कोकरूड येथे घडली. मातोश्री हिराई देशमुख प्राथमिक व माध्यमिक विद्यालयाचे शिक्षक मनोहर…
कोल्हापूर:चारित्र्याच्या संशयावरून पतीने पत्नीचा गळा चिरून खून केल्याची धक्कादायक घटना कोल्हापुरातील पाचगाव येथील योगेश्वरी कॉलनीत घडली आहे. रविवारी सकाळी ही घटना उघडकीस आली. दीपाली गणेश कदम (32) असे…
कोल्हापूर : कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघ मर्या. (गोकुळ) यांच्या वतीने ८० वा भारतीय स्वातंत्र्य दिन उत्साहात व देशभक्तीपूर्ण वातावरणात साजरा करण्यात आला. गोकुळ प्रकल्प, गोकुळ शिरगाव येथे संघाच्या…
कोल्हापूर:येथील कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या मध्यवर्ती कार्यालयात ८० वा स्वातंत्र्य दिन मोठ्या उत्साहात आणि देशभक्तीपूर्ण वातावरणात साजरा करण्यात आला. बँकेचे उपाध्यक्ष आणि आमदार राजूबाबा आवळे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात…
कोल्हापूर:भारताच्या 80 व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त छत्रपती राजाराम सहकारी साखर कारखाना कार्यस्थळावर आ . अमल महाडिक यांच्या हस्ते ध्वजारोहण सोहळा संपन्न झाला. कारखाना संचालक मंडळ आणि कर्मचारी यांच्या वतीने…
कोल्हापूर:स्वातंत्र्य दिनाच्या औचित्याने इचलकरंजी महापालिकेच्या वतीने राजाराम स्टेडियम येथे भव्य ध्वजारोहण सोहळा देशभक्तीपूर्ण आणि उत्साहाच्या वातावरणात पार पडला. महापौर उदय धातुंडे यांच्या हस्ते आणि आ . राहुल आवाडे यांच्या प्रमुख…
नंदुरबार : महाराष्ट्र शासनाच्या विधी व न्याय विभागांतर्गत सार्वजनिक न्यास नोंदणी कार्यालय, नंदुरबार विभागाच्या नियोजित इमारतीचा भूमिपूजन सोहळा शुक्रवार, दि. १४ ऑगस्ट २०२६ रोजी दुपारी ३.३० वाजता नंदुरबार येथे…
कोल्हापूर:आज ८० व्या भारतीय स्वातंत्र्यदिनानिमित्त कोल्हापूर जिल्हाधिकारी कार्यालय येथे पालकमंत्री नामदार प्रकाश आबिटकर साहेब यांच्या शुभहस्ते मुख्य शासकीय ध्वजारोहण अत्यंत उत्साहात पार पडले. या मंगलप्रसंगी खासदार शाहू महाराज,…
कोल्हापूर:कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघ अर्थात गोकुळ दूध संघाची कच्ची मतदार यादी बुधवार दि. १२ रोजी प्रसिद्ध झाली. अवसानायात गेलेल्या १९४ संस्थांच्या समावेशावरून या यादीला उच्च न्यायालयाची स्थगिती होती.…