मुंबई : महाराष्ट्र विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन सुरू होत आहे. या अधिवेशनात मराठा आरक्षण, ओबीसी आरक्षण आणि धनगर आरक्षणाचा मुद्दा चांगलाच गाजू शकतो, असे सांगितले जात आहे.,यातच या आंदोलनाचे नेतृत्व करणारे…
नवी दिल्ली : स्वराज्य संघटनेचे प्रमुख संभाजीराजे छत्रपती यांनी सर्वपक्षीय खासदारांना पत्र लिहिलं आहे. सर्व पक्षाच्या लोकसभा आणि राज्यसभा खासदारांची दिल्ली येथे एकत्रित बैठक संभाजीराजे यांनी आयोजित केली.या बैठकीला हजर…
नवी दिल्ली : फोर्ब्सच्या शक्तिशाली महिलांच्या वार्षिक यादीत केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी पुन्हा एकदा जगातील १०० शक्तिशाली महिलांमध्ये स्थान मिळवलं आहे. या यादीत त्या ३२ व्या स्थानी आहेत.या यादीमध्ये…
पाहुयात आज आपल्या भाग्यात नेमकं काय लिहिलंय ते… मेष : व्यावसायिक क्षेत्रात आपल्या कामाची खूप प्रशंसा होईल. वृषभ : कामे सहजगत्या पूर्ण होतील. मिथुन : स्थावर संपत्तीच्या व्यवहारासाठी दिवस अनुकूल…
जर तुमचं रक्तातील कोलेस्ट्रॉल वेगाने वाढत असेल तर नक्कीच तुम्हाला डॉक्टरांनी औषधांसोबतच हेल्दी डाएट घेण्याचा आणि एक्सरसाइज करण्याचा सल्ला दिला असेल. कारण हेल्दी डाएट आणि एक्सरसाइज बॅड कोलेस्ट्रॉल कमी करण्यास…
बिद्री : बिद्रित दूधगंगा वेदगंगा सहकारी साखर कारखान्याच्या पंचवार्षिक निवडणुकीत के पी पाटलांचा एकतर्फी विजय झाला असून सर्व 25 पैकी 25 जागा जिंकत सत्ताधारी आघाडीने विजयी पताका फडकवली आहे. 6000…
कोल्हापूर: कोल्हापूर येथे 5 डिसेंबर रोजी कोल्हापूर येथे मोठ्या उत्साहात 52 वा थानपिर विजय दिवस कार्यक्रम संपन्न झाला. सूत्रसंचालक रमेश निर्मळे, स्वागत सुभाष कांबळे, त्रिशरण पंचशील संदीप कांबळे, प्रस्तावना सुधीर…
बिद्री : बिद्री येथील दूधगंगा वेदगंगा सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीची सध्या मतमोजणी सुरू असून उत्पादक गटातील उमेदवारांना १ ते १२० अशी केंद्रनिहाय पडलेली मते जाहीर करण्यात आली आहे. सत्ताधारी गट…
भोपाळ : देशातील पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुका नुकत्याच पार पडल्या. यातील राजस्थान आणि छत्तीसगड या दोन राज्यांमध्ये काँग्रेसकडून सत्ता खेचून आणण्यात तर मध्य प्रदेशात आपली सत्ता कायम राखण्यात भाजपला यश…
जयपुर : राजस्थानध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत भाजपचा विजय झाला आहे. सत्तेत असलेल्या काँग्रेसला येथे पराभवाचा सामना करावा लागला आहे. यानंतर आता माजी उपमुख्यमंत्री सचिन पायलट यांनी काँग्रेसच्या पराभवावरून अशोक गेहलोत…