भाजपकडे ‘जनसुराज्य’ कडून मिरज, जत मतदारसंघाची आग्रही मागणी

सांगली : जनसुराज्य शक्ती पक्षाचा मिरज व जत विधानसभेच्या जागेचा आग्रह असून, याबाबत भाजपच्या वरिष्ठ नेत्याकडे या जागांची मागणी करण्यात आली आहे . तरी कार्यकर्त्यांनी निवडणुकीच्या तयारीला लागावे असे आवाहन…

कागलच्या राजकीय समीकरणात झपाट्याने बदल;

कोल्हापूर : उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा कोल्हापूर मध्ये नुकताच दौरा झाला. त्यामुळे कागल विधानसभा मतदारसंघाची समीकरणे झपाट्याने बदलताना दिसत आहे .   या दौऱ्यात अजित पवार यांनी पालकमंत्री हसन मुश्रीफ…

उद्धव ठाकरेंच्या ‘या’मागणीला काँग्रेस-राष्ट्रवादीकडून नकार;

मुंबई :महाविकास आघाडीच्या मेळाव्यामध्ये महाविकास आघाडीने मुख्यमंत्रीपदाचा चेहरा समोर आणावा, मी त्याला पाठिंबा देईल असे विधान उद्धव ठाकरे यांनी केलं . मात्र ठाकरेंच्या त्या मागणीला काँग्रेस-राष्ट्रवादीकडून नकार देण्यात आला .महाविकास…

महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीची घोषणा ऑक्टोंबर मध्ये

महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीची घोषणा ऑक्टोंबर मध्ये मुंबई: केंद्रीय निवडणूक आयोगाने हरियाणा आणि जम्मू-काश्मीर विधानसभा निवडणुकीच्या तारखा शुक्रवारी जाहीर केल्या .या निवडणुकांचे निकाल चार ऑक्टोबरला जाहीर होणार आहेत .. त्यासोबतच महाराष्ट्र…

पॅरिस ऑलम्पिक मध्ये रौप्य पदक जिंकणाऱ्या नीरज चोप्राची सुवर्णभरारी

दिल्ली: ऑलम्पिक चे रौप्य पदक जिंकल्यानंतर नीरज चोप्राच्या नेटवर्क ब्रँड व्हॅल्यू आणि इंडोरसमेंट पोर्टफोलिओमध्ये मोठी वाढ होणार आहे यावर्षी तो 32 ते 34 ब्रॅड्सच्या जाहिराती करेल. असाही दावा करण्यात येतो…

PKL लिलावाच्या पहिल्याच दिवशी ‘हा’ ठरला महागडा खेळाडू;

मुंबई :प्रो कबड्डी लीग २०२४ चा ११ व हंगाम लवकरच सुरु होणार आहे . त्यापूर्वी प्रो कबड्डी लीग २०२४ च्या ११व्या हंगामातील लिलावाच्या पहिल्या दिवशी एकूण आठ खेळाडूंवर कोटींची बोली…

लाडक्या बहिणींना भेटायला मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री येणार पुण्यात!

पुणे  :मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेच्या राज्यस्तरीय लाभ वितरणाचा कार्यक्रम मुख्यमंत्री ,उपमुख्यमंत्री, केंद्रीय राज्य मंत्री मुरलीधर मोहोळ आणि अन्य मान्यवरांच्या प्रमुख उपस्थितीत शिवछत्रपती क्रीडा संकुल बालेवाडी येथे होणार आहे. राज्यातील 15000…

 नाशिक बंद आंदोलनास काही लोकांचा विरोध: दोन गटात वाद

नाशिक: बांगलादेशात हिंदू वर होत असलेलया अत्याचार विरोधात नाशिकमध्ये सकल हिंदू समाजाकडून नाशिक बंदची हाक देण्यात आली होती .मात्र काही लोकांनी बंद ला विरोध दर्शवला . त्यामुळे दोन गटात वाद…

विष पाजलेल्या जवानाच्या मृत्यूनंतर, प्रियकराने ही आपली जीवनयात्रा संपवली.

कोल्हापूर : सैन्य दलातील जवान अमर भीमगोंडा देसाई यांना त्यांच्या पत्नीने प्रियकराच्या मदतीने विषारी द्रव्य पाजले होते,यामध्ये त्यांचा पाच ऑगस्ट रोजी मृत्यू झाला. यानंतर प्रियकर सचिन राऊत यांनीही विषारी द्रव्य…

बांगलादेशचे मुख्य सल्लागार अल्पसंख्यांक हिंदू बद्दल ‘म्हणाले कि …….!’

दिल्ली: बांगलादेशात हिसाचार वाढत आहे . बांगलादेशातील हि परिस्थिती पूर्ववत व्हावी, अशी इच्छा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी १५ ऑगस्ट दिवशी लाल किल्ल्यावर व्यक्त केली होती. त्यानंतर, बांगलादेशाचे अंतरिम सरकारचे मुख्य…

🤙 8080365706