कोल्हापूर:अध्यक्ष, उपाध्यक्ष व सर्व समिती सदस्य यांच्या निवडीनंतरची जलव्यवस्थापन व स्वच्छता समितीची पहिली सभा आज शुक्रवार दिनांक 15 मे 2026 रोजी दुपारी 2.00 वाजता मा. शिल्पा शशिकांत खोत, सभापती जल…
वंदूर: परमेश्वरावरील गाढ श्रद्धेमुळेच माणूस माणसात राहतो अन्यथा तो हैवान बनला असता, असे प्रतिपादन मंत्री हसन मुश्रीफ यांनी केले. या भावनेतूनच माझ्या हातून साडेनऊशेहून अधिक मंदिराचा जिर्णोद्धार व बांधकामे झाली,…
कोल्हापूर : करवीर तालुक्यातील सुधार गांधीनगर प्रादेशिक नळ पाणीपुरवठा योजनेच्या कामाचा आढावा घेण्यासाठी आज जिल्हाधिकारी कार्यालय, कोल्हापूर येथे बैठक आयोजित करण्यात आली. महाराष्ट्र जीवन प्राधिकरण अंतर्गत राबविण्यात येत असलेल्या या…
कोल्हापूर: शिवाजी विद्यापीठाच्या अर्थशास्त्र अधिविभागाचा (स्वायत्त) माजी विद्यार्थी मेळावा नुकताच उत्साहाच्या वातावरणात पार पडला. डॉ. सुभाष कोंबडे यांनी, जुन्या आठवणींना उजाळा देण्याबरोबरच माजी विद्यार्थ्यांचे भक्कम नेटवर्क तयार…
कोल्हापूर:शिक्षण क्षेत्रातील उल्लेखनीय कार्य आणि समाजात न्याय्य व समतोल शिक्षणव्यवस्था निर्माण करण्यासाठी दिलेल्या योगदानाबद्दल डी. वाय पाटील ग्रुपचे अध्यक्ष डॉ. संजय डी. पाटील यांना अमेरिकेतील ‘युनिव्हर्सिटी ऑफ सेंट्रल अमेरिका’तर्फे ‘डॉक्टर…
कोल्हापूर:शासनाच्या योजना प्रत्यक्ष शेवटच्या घटकापर्यंत पोहोचत आहेत का, याची खातरजमा करण्यासाठी जिल्हा परिषद अध्यक्षा शिल्पा शशिकांत खोत यांनी सुरू केलेला “एक पाऊल प्रगतीकडे, अध्यक्षांचा दौरा तालुक्याकडे!” हा अभिनव उपक्रम सध्या…
कोल्हापूर: केंद्रीय लोकसेवा आयोग (यू.पी.एस.सी.) २०२५ बॅचमधील प्रशिक्षणार्थी आय.ए.एस. अधिकाऱ्यांनी अभ्यास दौऱ्याच्या निमित्ताने गोकुळ शिरगाव येथील गोकुळ दूध संघाच्या मुख्य प्रकल्पास भेट दिली. या भेटीदरम्यान संघाच्या विविध विभागांच्या कामकाजाची माहिती…
कोल्हापूर : माध्यमिक शालांत प्रमाणपत्र (इ. 10 वी) मार्च परीक्षेचा निकाल 8 मे रोजी ऑनलाईन जाहीर झाला असून महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे पुरवणी परीक्षा जून-जुलै मध्ये…
कोल्हापूर: एमबीए/एमएमएस-सीईटी 2026 तसेच एमएचटी-सीईटी 2026 परीक्षा शांततेत, सुव्यवस्थेत आणि कॉपीमुक्त वातावरणात पार पाडण्यासाठी पन्हाळा उपविभागीय दंडाधिकारी समीर शिंगटे यांनी परीक्षा केंद्र परिसरात भारतीय नागरिक सुरक्षा संहिता 2023 च्या कलम…
कोल्हापूर:जिल्हा परिषद, कोल्हापूर येथे छत्रपती संभाजी महाराज यांची जयंती अत्यंत उत्साहपूर्ण वातावरणात साजरी करण्यात आली. स्वराज्यरक्षणासाठी अतुलनीय शौर्य, पराक्रम आणि बलिदान देणारे छत्रपती संभाजी महाराज यांच्या कार्याचा गौरव यावेळी उपस्थितांनी…